L. I. C. Jeevan Umang 2024| (एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४.)
एल.आय.सी. म्हणजे विश्वास. आपल्याकडे असे म्हटले जाते की एल.आय.सी पैसे टाकले म्हणजे आपले पैसे सुरक्षित आहेत आणि हे अगदी खरं आहे .एल.आय.सी आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसे देते. तसेच आपल्या मृत्यूनंतरदेखील आपल्या वारसाला जगण्याचाा आत्मसन्मान देते .आज जाणून घेऊया अशा एल.आय.सी.च्या नवीन योजनेबद्दल त्यांचं नाव आहे एल.आय.सी जीवन उमंग योजना प्लॅन.
जर तुम्ही सेवानिवृत्तीनंतर मासिक हप्ता या मासिक हप्ता यासाठी एखादी योजना बघत असाल तर जीवन उमंग हा त्यातला बेस्ट प्लॅन आहे अगदी तीन महिन्याच्या बाळापासून 55 वर्षाच्या प्रौढांपर्यंत या योजनेचा लाभ मिळवता येईल. पंधरा वर्ष,वीस वर्ष,किंवा पंचवीस वर्ष पैसे भरून आपल्याला आयुष्यभरासाठी त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत.या योजनेचा उपयोग आपल्याला इन्कम टॅक्स साठी देखील होणार आहे.योजने अंतर्गत नैसर्गिक तसेच अचानक झालेला मृत्यू दोन्हीही कव्हरेज आहे. या योजनेअंतर्गत आपण महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला किंवा वर्षाला हप्ता भरू शकतो.
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of L. I. C. Jeevan Umang 2024 }
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | L. I. C. Jeevan Umang 2024| (एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | LIC |
लाभार्थी {Beneficiary} | ९० दिवस ते वय वर्ष ५५ मधील सर्व नागरिक या योजनेच लाभ घेऊ शकतात. |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | दिवसाला फक्त ३३०/- रुपये गुंतवायचे आहेत ते पण फक्त पुढच्या १५ वर्ष साठी तर परत मिळणार करोडो रुपये/- |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | https://licindia.in/ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for L. I. C. Jeevan Umang 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- रद्द केलेला चेक(cancel cheque)
- पासबुक (passbook)
- जन्म दाखला(birth certificate )
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L. I. C. Jeevan Umang 2024 ) :-
1.अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
२.कमीत कमी ९० दिवसाच्या बाळापासून आपण या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतो.
3.जास्तीत जास्त वय वर्ष ५५ पर्यंत आपण या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतो.
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?
अर्जदाराला दिवसाला फक्त ३३०/- रुपये गुंतवायचे आहेत ते पण फक्त पुढच्या १५ वर्ष साठी (Save Rs.330 per day for 15 yrs, and get a bulk amount of Rs.12810000 at Age:100)
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for L. I. C. Jeevan Umang 2024) :-
आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.
एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???
जाणून घेउया आकडेमोड-
जाणून घेऊयात आकडेमोड-
- तुमचे वय वर्ष 30 आहे,तुम्हाला पुढील पंधरा वर्षासाठी आता भरायचा आहे,म्हणजेच वयाच्या 44 व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [ You have to pay the premium for 15 yrs (from Age:30 – Age:44)]
- समजा तुम्ही वर्षाला १२३११८ /- रुपये भारत असाल [If you take the payment mode as yly then you have to pay Rs.123118 for the first year,from 2nd year onwards Rs.120467 ]
- तर पुढील १५ वर्षात तुम्ही १८०९६५६/- रुपये देता.[Totally you will pay Rs.1809656 ]
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :) | जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover ) |
आपल्याला वय वर्ष ४५ ते वय वर्ष ९९ पर्यंत दर वर्षी १२००००/- रुपये मिळणार.[From Age:45-99 you will receive Rs.120000] | |
जर अर्जदाराचे वय ३५ असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला 2013000 /- रुपये मिळणार[Natural Risk Cover…..For example In case of Natural Death at Age-35, Nominee will receive Rs.2013000 ] | जर अर्जदाराचे वय ३५ असताना अचानक मृत्यू झाला तर वारसाला 3513000/- इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk cover …..For example In case of Accidental Death at Age-35, Nominee will receive Rs.3513000] |
अर्जदाराला वयाच्या १०० व्या वर्षी 12810000/- रक्कम मिळणार. [At age 100 you will receive Rs.12810000 ] |
जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??
जर तुम्ही वयाच्या ८० व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 10599450/- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount …..For example if you close at Age-80, you will receive Rs.10599450]
आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?
जर आपण वयाच्या ६५ व्या वर्षी कर्ज घेणार असाल तर आपल्याला .630000/- रुपये कर्ज घेता येईल.[You can take the loan …..For at Age-65, you can take a loan of Rs.630000]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आपल्याला हा लेख आवडला असेल ज्यांना या योजनेची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा लेख नक्की पोहोचवा.
FAQ :-
१. एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.
२. एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://licindia.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ.
३. एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४. एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-९० दिवस ते वय वर्ष ५५ मधील सर्व नागरिक या योजनेच लाभ घेऊ शकतात.
5.एल.आय.सी. जीवन उमंग योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजने अंतर्गत आपण कर्ज घेऊ शकतो तसेच नैसर्गिक व अनैसर्गिक मृत्यू चा चांगला लाभ मिळू शकतो.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.