L.I.C. Jeevan Kiran Policy 2024 | एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४

L.I.C. Jeevan Kiran Policy 2024 | (एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४)

एल.आय.सी.चा जीवन किरण हा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे.आपण टर्म प्लान घेताना नेहमी हा विचार करतो की जर मला काही झालं तरच माझ्या वारसाला पैसे मिळतील आणि जर मला काही नाही झालं तर मी जे पैसे भरतो आहे त्याचं काय???? तर याच्यावर सोल्युशन म्हणून एल.आय.सी. ने हा नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. प्लॅनचे नाव आहे एल.आय.सी. जीवन किरण प्लॅन . या प्लान वैशिष्ट्य आहे की जर तुम्हाला काही झाली नाही तर जोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरता आहात, तर तुम्ही प्रीमियम भरला तेवढा सर्व प्रीमियम तुम्हाला एल.आय.सी. मॅच्युरिटी झाल्यानंतर परत मिळणार आहे .म्हणजे तुमचे पैसेही सुरक्षित. तुमचं जीवनही सुरक्षित आणि तुम्हाला काही झालं तर तुमच्या वारसाचे भविष्य पण सुरक्षित म्हणजे सुरक्षा म्हणजे एल.आय.सी. चा जीवन किरण प्लॅन.


या प्लॅनमध्ये आपण एकाच वेळी पैसे भरू शकतो किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये देखील पैसे भरू शकतो . एक विशेष म्हणजे जर आपल्याला काही झाले तर आपल्या वारसालाही आपण ठरवू तसे पैसे भेटू शकतात म्हणजे सर्व पैसे एकत्र ही भेटतील व आपल्याला त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे असतील तर ती सुविधाही या प्लॅन मध्य पॉसिबल आहे.


आपण वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक करू शकतो. तर वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्याला या प्लॅनमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कमीत कमी दहा वर्षाची गुंतवणूक गरजेची आहे. तर जास्तीत जास्त आपण 40 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतो.

एकूण गुंतवणूकRs.1750920/-
आपल्याला एकूण होणारा फायदाRs.1675520/-

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

L.I.C. Jeevan Kiran Policy 2024
L.I.C. Jeevan Kiran Policy 2024

Table of Contents

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C. Jeevan Kiran Policy 2024}

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {L.I.C. Jeevan Kiran Policy 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावL.I.C. Jeevan Kiran Policy 2024 | एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील वय वर्ष १८ ते वय वर्ष ६५ मधील कोणीही नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआपल्या आयुष्यात काहीही दुर्घटना झाली तरी या योजनेमार्फत आपले कुटुंब सुरक्षित राहते आणि असे नाही झाले तरी आपण जे पैसे भरले आहेत ते आपल्याला परत मिळतील.
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C. Jeevan Kiran Policy 2024):-

  1. आपल्या आयुष्यात अचानक कोणती वाईट घटना घडली तर त्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार हा एक विचार माणसाला नेहमी सतावत असतो यावर उपाय म्हणून आपण एलआयसीची जीवन किरण योजना घेऊ शकतो ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  2. त्यामध्ये जर आपल्याला काही झालं नाही तर फायदाच आहे कारण आपण जे पैसे भरतो ते आपल्याला मॅच्युरिटी नंतर परत मिळणार आहेत म्हणजेच आपले पैसे सुरक्षित राहतात.

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C. Jeevan Kiran Policy 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook
  • FORM १६ Or 3 years ITR
L.I.C. Jeevan Kiran Policy 2024
L.I.C. Jeevan Kiran Policy 2024

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C. Jeevan Kiran Policy 2024) :-

  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष ६५ पेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष १८ पेक्षा जास्त असावे.

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

जर आपण आपल्या नावाने दिवसाला १७७/- रुपये वाचविले ते पण फक्त ४० वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.117 per day for 40 yrs, you will have a Risk Cover of Rs.10000000 for 40 yrs]

हफ्ता कसा भरायचा (Premium)किती भरायचा?
वार्षिक(YLY)43773/-
६ महिन्याला(HLY)22530/-

एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत (Total Returns) मिळणार आहे?

कितव्या वर्षी पैसे मिळणार?किती पैसे मिळणार?
वयाच्या ३० व्या वर्षा पासून१०००००००/-
Total Premium(प्रत्येक वर्षाला)
43773/-
Total Returns(काही वाईट घटना घडली तर)१०००००००/-
Total Returns(काही वाईट घटना नाही घडली तर)Rs.1675520/-

जाणून घेऊयात आकडेमोड-

समजा आपल्या अर्जदाराचे वय हे ३0 वर्ष आहे तुम्हाला हा प्लान घ्यायचा आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.

  • तुम्हाला पुढील ४0 वर्षासाठी १७७/ रुपये प्रती दिवस भरायचा आहे,म्हणजेच त्याच्या वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [ You have to pay the premium for ४० yrs(from Age:३०- Age:४०)]
  • समजा तुम्ही वर्षाला 43773 /- रुपये भरत असाल .[If you take the payment mode as yly then you have to pay Rs.43773 for the first year]
  • तर पुढील ४० वर्षात तुम्ही Rs.1714143 रुपये देता.[Totally you will pay Rs.1675520/-
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :)जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover )
जर वय वर्ष ३० पासून वय वर्ष ७० पर्यंत कधीही नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला Rs.10000000 /- रुपये मिळणार[Natural Risk Cover is Rs.10000000 of in case of Natural Death of you.]जर वय वर्ष ३० पासून वय वर्ष ७० पर्यंत असताना कधीही अचानक मृत्यू झाला तर वारसाला Rs.10000000 इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Covers Nominee will receive Rs.10000000/-]

जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??

जर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 1611893 /- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount as…..For example if you close at Age-६० , you will receive Rs.1611893/- ]

L.I.C. Jeevan Kiran Policy 2024
L.I.C. Jeevan Kiran Policy 2024

आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?

नाही या योजने अंतर्गत आपण कर्ज घेऊ शकणार नाही.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.


FAQ :-


१.एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४.एल.आय.सी. जीवन अमर योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील 18 ते वय वर्ष ६५ पर्यंत चे सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)


LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.