L.I.C Jeevan Arogya 2024:एल.आय.सी जीवन आरोग्य २०२४
तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कव्हरेज प्लॅन देखील निवडायचा आहे तर एल.आय.सी चा हा प्लान तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्ही तीन लाखाचे कव्हरेज, पाच लाखाचे कव्हरेज, दहा लाखाचे कव्हरेज असे 50 लाखापर्यंतचे कव्हरेज मिळू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचे आई-वडील ,सासू-सासरे ,मुले तसेच तुमचे पत्नी यांच्या आरोग्याची काळजी घेता येणार आहे. आज जाणून घेऊया एल.आय.सी. च्या जीवन आरोग्य प्लान बद्दल.
एल.आय.सी.चा हा एकमेव प्लॅन असा आहे ज्यामध्ये तुम्हाला इंडीज्युअल आणि फॅमिली दोन्हीला कव्हर मिळणार आहे.बाकीच्या प्लॅन सारखीच तुम्हाला यामध्ये प्रीमियम वार्षिक किंवा सहा महिन्याला भरता येणार आहे.या प्लॅन द्वारे प्रीमियम मध्ये सूट देखील दिली जाऊ शकते.या योजनेअंतर्गत डे केअर ची सुविधा देखील मिळणार आहे.तसेच ॲम्बुलन्स चा खर्च पण दिला जातो किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाची मोठी शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याचे कव्हरेज समाविष्ट केलेले आहे.जर आपण ही पॉलिसी घेतली तर आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये देखील फायदा होणार आहे.
एल.आय.सी जीवन आरोग्य २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C Jeevan Arogya 2024}
एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ ची ठळक मुद्दे :- {L.I.C Jeevan Arogya 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | L.I.C Jeevan Arogya 2024 | एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | LIC |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये एक रकमे पैसेे भेटणार आहे यातून आपण कोणती सर्जरी करू शकतो या योजनेचा अर्ज करून आपण स्वतः आपल्या जोडीदार आपले आई-वडील ,सासू-सासरे आणि मुले या सर्वांचे आयुष्य सुरक्षित बनवू शकतो. |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | https://licindia.in/ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C Jeevan Arogya 2024):-
- आपल्या आयुष्यात अचानक कोणती वाईट घटना घडली आपल्या दवाखान्याचा सर्व खर्च या योजने मार्फत मिळणार आहे. ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- योजने अंतर्गत आपल्याला आपल्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेता येणार आहे .आपले आई-वडील, आपले सासू-सासरे, मुले,बायको यांच्यासाठी आपण सुरक्षित जीवन देणार आहोत.
एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C Jeevan Arogya 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- cancel cheque or passbook
- FORM १६ Or 3 years ITR
आपल्याला जेव्हा एल.आय.सी. आरोग्य प्लांट से रिटर्न हवे असतात तेव्हा उपयुक्त असणारे कागदपत्रे-
- हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड
- हॉस्पिटल डिस्चार्ज प्रमाणपत्र
- डॉक्टरांचे प्रीसक्रिपशन
- जो आजार झाला होता त्याची तपासणी आणि तो बरा झाल्याचा अहवाल
- पावत्या
- फोटो आयडी कार्ड
- फॉर्म
एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C Jeevan Arogya 2024) :-
1.या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
२.जेव्हा आपल्याला पॉलिसी खरेदी करायची आहे तेव्हाच आपल्याला आपल्या आई वडील व सासू-सासरे यांची नावे या योजनेसाठी जोडायची आहेत नंतर आपल्याला नावे जोडता येणार नाहीत.
३.या योजनेचे कवरेज आपल्याला फक्त विवाह आणि आपल्या पत्नीच्या गर्भधारणा झाल्यानंतर वाढवता येईल जेणेकरून आपल्या जोडीदार व मुले सर्व सुरक्षित राहतील व त्यांचाही या योजनेत सहभाग होईल.
एल.आय.सी. जीवन आरोग्य प्लान आपण कधी घेऊ शकणार नाही?
- जर अर्जदाराला अर्ज करण्यापूर्वी एखादा रोग असेल किंवा रोग होणार आहे अशी परिस्थिती असेल
- जर कुठे दंगल झाली अथवा युद्ध ,नौदल यामध्ये काही भाग घेतलेला असताना काही दुखापत झाली
- अर्जदाराने कुठे गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृती केले तर
- अर्ज केल्यानंतर भूकंप ,पूर , कोणती नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाली तर
- एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यानंतर रेसिंग, स्कुबा डायविंग किंवा बंजी जम्पिंग मध्ये काही धोका झाला आणि अर्जदार जखमी झाला तर
- अर्जदाराने आत्महत्येचा प्रयत्न केला तर
- अर्जदार जर ड्रग्स ,अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचा सेवन करून आजारी पडला तर
- जन्मापासूनच एखादा आजार असेल तर
- नसबंदी करायचीची असेल तर
- त्याला कोणतेही प्रकारचा साथीचा रोग असेल तर
- अर्जदाराला जर दाताचा उपचार करायचा असेल तर
- अर्जदाराला जर एचआयव्ही ,एड्स किंवा एसटीडी सारख्या आजार असतील तर
एल.आय.सी. जीवन आरोग्य प्लांचा वेटिंग पिरियड किती आहे?
आपण जेव्हा पॉलिसी खरेदी करतो तेव्हा प्रत्येक वेळी हा विचारला जाणारा प्रश्न आहे की वेटिंग पिरियड किती आहे तरी शी जीवन आरोग्य प्लॅनचा वेटिंग पिरियड आहे फक्त 90 दिवस
एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ योजनेची वैशिष्ट्ये–
- एलआयसी जीवन आनंद प्लानसाठीी आपल्याला 7067 कॅशलेस हॉस्पिटल प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत.
- या प्लॅनची स्टार्टिंग प्राइस ही 334 /- प्रति महिना आहे.
- ९८ टक्के हॉस्पिटलचा खर्च या योजनेद्वारे क्लेम करू शकतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.
FAQ :-
१.एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.
२. एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://licindia.in/
३.एल.आय.सी. जीवन आरोग्य २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
4.या योजनेद्वारे आपल्याला कॅशलेस हॉस्पिटलमध्ये जाताा येईल का?
उत्तर-नाही. ही योजना कॅशलेस हॉस्पिटल साठी नाही आहे आपला वैद्यकीय खर्च झाल्यानंतर एक रकमी आपल्याला या योजनेची रक्कम दिली जाते.
5.या योजनेअंतर्गत प्रीमियम कसा ठरविला जातो?
उत्तर-योजनेचा प्रीमियम ठरवण्यासाठी अर्जदाराचे वय लिंग किंवा विमा कमरे कव्हरेज प्रिन्सिपल या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रीमियम निवडताना अर्जदार स्वतःसाठी योजनेचा लाभ घेत आहे की इतर कुणासाठी या गोष्टीचा देखील विचार केला जातो.
हे देखील वाचा :-
जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)
LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.