Site icon yojanaguarantee.com

kishor mudra loan scheme 2024:किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४

kishor mudra loan scheme 2024

kishor mudra loan scheme 2024

kishor mudra loan scheme 2024:किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४

आपल्या राज्यातील व्यावसायिकांसाठी आपले राज्य सरकार घेऊन आले आहे किशोर मुद्रा लोन. आज जाणून घेऊया किशोर मुद्रा कर्ज योजने बद्दल.या योजनेअंतर्गत तीन प्रकारांमध्ये लोन दिले जाणार आहे. ज्यामध्ये शिशु लोन ,किशोर लोन आणि तरुण लोन असे प्रमुख तीन प्रकार पडतात,या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हजार करोड रुपयांचे कर्ज देण्यात आलेली आहे.
शिशु लोन मध्ये 50 हजारापर्यंतचे कर्ज आपले राज्य सरकार उपलब्ध करून देते.किशोर मुद्रा योजनेअंतर्गत आपल्याला 50 हजार ते पाच लाखापर्यंतचे कर्ज आपल्या राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. तरुण कर्ज योजनेअंतर्गत पाच लाख ते दहा लाखापर्यंतचे लोन राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे.


आज जाणून घेऊया किशोर मुद्रा योजनेबद्दल या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे कर्ज आपले व्यावसायिक बांधवांसाठी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे गॅरेंटर ठेवण्याची गरज नाही. जर व्यवसाय सुरू करायचा आहे व आपल्या हक्काच्या व्यवसायातून पैसे कमवायचे आहे तर आजच या योजनेचा लाभ घ्या.या योजनेसाठी आपल्या सरकारने 20000 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून ठेवली आहे.

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

kishor mudra loan scheme 2024

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of kishor mudra loan scheme 2024 }

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { L.I.C. Jeevan Aarogya plan } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावकिशोर मुद्रा कर्ज योजना २०२४:kishor mudra loan scheme 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील व्यवसाय करू इच्छित असणारे नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेकमी व्याज दारात 5 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४:kishor mudra loan scheme 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of kishor mudra loan scheme 2024 ) :-

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for kishor mudra loan scheme 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

kishor mudra loan scheme 2024

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेची पात्रता ,अतिशय महत्त्वाच्या बाबी(Eligibility for kishor mudra loan scheme 2024 ) :-

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for kishor mudra loan scheme 2024) :-

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजने अंतर्गत आपण कोणते कोणते व्यवसाय करू शकतो :-

  1. बांधकाम
  2. सिक्युरिटी सर्विस
  3. स्टेशनरी दुकान
  4. ट्रिपल ऑपरेटिंगची डीलरशिप
  5. किराणा दुकान
  6. पशुखाद्य दुकान
  7. महिला व पुरुषांसाठी पार्लर
  8. बेकरी
  9. पान शॉप
  10. मसाला बनविणे
  11. पिठाची गिरणी चालविणे
kishor mudra loan scheme 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला लेख आवडला असेल जे नव उद्योजक आहेत. ज्यांना व्यवसाय करण्यामध्ये रुची आहे परंतुं पैसे अभावी व्यवसायात उतरत नाही अशा लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा जेणेकरून आपल्या देशात उत्तम उद्योजक घडतील व आपल्या देशाच्या विकासाला आपलाही हातभार लागेल.


FAQ :-


१.किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकतो.

२. किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.mudra.org.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-ही योजना केंद्र सरकारच्या असल्या कारणामुळे ती सर्व राज्यांमध्ये लागू झालेली आहे.

४. किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-अठरार्षे वरील कोणी नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

5.किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-योजनेअंतर्गत पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे ज्यातून आपल्या राज्यातील व्यवसायिक आपली स्वतःची व्यवसाय उभे करू शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version