Site icon yojanaguarantee.com

Kanyadan Yojna 2024|कन्यादान योजना २०२४ |शासन घेऊन आले आहे सर्वात मोठे दान कन्यादान, कन्यादान योजना २०२४.

Kanyadan Yojna 2024

Kanyadan Yojna 2024

Kanyadan Yojna 2024 :मुलगी जन्माला आली की मुलीच्या वडिलांना तिच्या लग्नाचा प्रश्न उभा राहतो आजकाल लग्नासाठी प्रचंड प्रमाणात खर्च करतात. जसे की मुलीची प्री-वेडिंग, हळदी ,मेहंदी फंक्शन्स वेगळी कार्यक्रमाला मुलीच्या वडिलांना प्रचंड खर्च करावा लागतो परंतु सर्वच वडिलांना मुलीचा लग्नाचा खर्चच परवडत नाही. आपल्या राज्यात आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना संध्याकाळच्या जेवणाची देखील भ्रांत पडलेली असते. अशा लोकांनी मुलींचे लग्न कसे करावे यावर पर्याय म्हणून आपले महाराष्ट्र सरकार घेऊन आले आहे कन्यादान योजना.

कन्यादान योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 25 हजार रुपयाची आर्थिक मदत करून विवाह केलेल्या जोडताना उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. प्रामुख्याने ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटकी जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग तसेच गरीब घरातील मुली यांच्यासाठी आपल्या सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक लग्न सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना ही मदत केली जाते.

आपले महाराष्ट्र राज्याने जेव्हा कन्यादान योजनेची सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला दहा हजार एवढी आर्थिक मदत दिली जात होती परंतु आता पालघर येथील सभेमध्ये आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही रक्कम १०,०००/ वरून २५०००/ देणार असल्याची अधिकृत घोषणा केली.
या योजने अंतर्गत नवदांपत्याला आर्थिक मदत केली जाणार आहे जेणेकरून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटक्या इतक्या जमाती यांना आपल्या राज्यातील आधुनिकतेच्या दिशेला आणता येईल हा प्रमुख उद्देश योजनेचा आहे.या योजनेअंतर्गत बालविवाह या प्रथा कमी होणार आहे तसेच हुंडाबंदी मध्ये वाढ होणार आहे.


या योजनेलाच शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना या नावाने देखीले जाते. माझी वाचकास विनंती की या लेखाद्वारे आम्ही आपणास कन्यादान योजनेची वैशिष्ट्ये ,योजनेसाठी का लागणारी कागदपत्रे ,कन्यादान योजनेची पात्रता काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा व आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना खरोखर कन्यादान योजनेची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा लेख पोहोचेल धन्यवाद!

कन्यादान योजना २०२४ या योजनेची ठळक मुद्दे (Important Points Of Kanyadan Yojna 2024):-

कन्यादान योजना २०२४
योजनेचे ठळक मुद्दे
योजनेचे नावकन्यादान योजना २०२४ (Kanyadan Yojna 2024)
योजनेचा फायदा कुणाला होणार आहेअनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटकी जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग तसेच गरीब घरातील मुली
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे२५,०००/- मात्र
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जाते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनेसाठीचा अधिकृत नंबर022-22025251, 22028660
योजनेची अधिकृत वेबसाईटकन्यादान योजना २०२४ (Kanyadan Yojna 2024)
अर्जाची पद्धतOnline / Offline
योजनेची सुरुवात कोणी केलीराज्य सरकार

कन्यादान योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे

( Documents for Kanyadan Yojna 2024 ):-

कन्यादान योजना २०२४

कन्यादान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे:-



कन्यादान योजना २०२४ या योजनेची अर्ज करण्याची पध्दत (How to apply for Kanyadan Yojna 2024):-

कन्यादान योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility Kanyadan Yojna 2024) :-

निष्कर्ष :-

कन्यादान योजना आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा.कन्यादान योजने अंतर्गत आपल्या समाजामध्ये अनेक बदल घडवून येणार आहेत लग्नासाठी होणारा जास्तीचा खर्च या योजनेद्वारे आटोक्यात येणार आहे.सामूहिक पद्धतीने केलेल्या विवाहमुळे अनेक प्रकारचा खर्च जो मुलीच्या वडिलांवर ओझे म्हणून असतो तो वाचणार आहे मुलींच्या भवितव्यासाठी एक उत्कृष्ट योजना आहे.

असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।


FAQ:-

१. कन्यादान योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर- कन्यादान योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर Kanyadan Yojna 2024|कन्यादान योजना २०२४ वर क्लिक कराआता आपल्याला कन्यादान योजना या वर क्लिक करायचें आहे.आता आपल्या ला अर्ज वर क्लीक करायचे आहे. योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला स्वयंसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण यांच्याकडे अर्ज देणे गरजेचे आहेआपण केलेल्या अर्जासोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कडून आपल्याला सामूहिक कार्यक्रमाचा आढावा घेता येईल

२. कन्यादान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास वयाची काही पात्रता आहे का ?

उत्तर-हो ,कन्यादान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास नवरा नवरदेव मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण व नवरी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण पात्रता आहे याद्वारे बालविवाह वर बंदीण्यात आली आहे.

३.कन्यादान योजनेचा फायदा कुणाला होणार आहे व काय होणार आहे ?

उत्तर-आताच झालेल्या सभेमध्ये आपल्या राज्याची माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कन्यादान योजनेची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला दहा हजार रुपये अशी आर्थिक मदत मुलीच्या लग्नासाठी केली जात होती 25000 झाली आहे .अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाणार आहे. जेणेकरून मुलगी ही ओझे नसून सन्मान आहे अशा आपल्या सरकारला ठाम पणे सुचवायचं आहे.


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा,  जननी सुरक्षा योजना.


Exit mobile version