kanyadan yojana maharashtra 2024:कन्यादान योजनेच्या अनुदानामध्ये वाढ

kanyadan yojana maharashtra 2024:कन्यादान योजना २०२४

घरात मुलगी जन्माला आली की तिच्या लग्नासाठीची तरतूद तिचे आई-वडील करू लागतात. या आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात मदत म्हणून घेऊन आले आहे कन्यादान योजना.या कन्यादान योजनांतर्गत नव्या विवाहित जोडीला त्याला आतापर्यंत 20 हजार अनुदान देत होते परंतु सरकारने या अनुदानामध्ये वाढ केली आहे व आता कन्यादान योजनेअंतर्गत नवविवाहित दांपत्याला 25०००/- रुपये मदत सरकार करणार आहे.मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ही योजना चालवली जाते.

कन्यादान योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

kanyadan yojana maharashtra 2024
kanyadan yojana maharashtra 2024

कन्यादान योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of kanyadan yojana maharashtra 2024 }

कन्यादान योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { kanyadan yojana maharashtra 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे ठळक मुद्दे
योजनेचे नावकन्यादान योजना २०२४ (Kanyadan Yojna 2024)
योजनेचा फायदा कुणाला होणार आहेअनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटकी जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग तसेच गरीब घरातील मुली
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे२५,०००/- मात्र
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जाते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनेसाठीचा अधिकृत नंबर022-22025251, 22028660
योजनेची अधिकृत वेबसाईटकन्यादान योजना २०२४ (Kanyadan Yojna 2024)
अर्जाची पद्धतOnline / Offline
योजनेची सुरुवात कोणी केलीराज्य सरकार

कन्यादान योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे ( Documents for Kanyadan Yojna 2024 ):-

  • अर्ज (Form)
  • मुलाची व मुलीच्या आधार कार्ड (Aadhar card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • विधवा असल्यास मृत्यूचा दाखला (Death Certificate)
  • विवाह नोंदणी दाखला (Marriage Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला (Below Poverty Line Cetificate)

कन्यादान योजना २०२४ या योजनेची अर्ज करण्याची पध्दत (How to apply for Kanyadan Yojna 2024):-

  • कन्यादान योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर Kanyadan Yojna 2024|कन्यादान योजना २०२४ वर क्लिक करा.
  • आता आपल्याला कन्यादान योजना या वरक्लीच्क करायचें आहे.
  • आता आपल्या ला अर्ज वर क्लीक करायचे आहे.
  • योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला स्वयंसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण यांच्याकडे अर्ज देणे गरजेचे आहे
  • आपण केलेल्या अर्जासोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कडून आपल्याला सामूहिक कार्यक्रमाचा आढावा घेता येईल

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली कन्यादान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. कन्यादान योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रकारे भरू शकतो.

२. कन्यादान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://sjsa.maharashtra.gov.in/

३. कन्यादान योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना आपल्या राज्य सरकारची आहे त्यामुळे आपल्या राज्य साठी लागू आहे.

४. कन्यादान योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील विवाह करू इच्छित असणारे तरुण तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-विवाह करू इच्छित असणाऱ्या जोडप्यांना सरकार २५,०००/- रुपाये मदत म्हणून देणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.