Site icon yojanaguarantee.com

Kalakar Mandhan Yojna 2024| कलाकार मानधन योजना २०२४

Kalakar Mandhan Yojna 2024

Kalakar Mandhan Yojna 2024

Kalakar Mandhan Yojna 2024 |(कलाकार मानधन योजना २०२४ )

त्यांच्या अंगी विविध कला आहेत व कलेचा वापर करून ते लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात अशा लोकांना आपण कलाकार म्हणतो .अशा कलाकारांसाठी आपले राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबवते. एका कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सरकार घेऊन आले आहे कलाकार मानधन योजना. जर आपल्या आसपास अशी लोक असतील की ज्यांनी आपल्या कलागुणांसाठी व जनतेसाठी आपल्या आयुष्यातले दहा ते पंधरा वर्षे दिली आहे तर ही योजना फक्त त्यांच्यासाठीच आहे .या योजनेअंतर्गत कीर्तनकार, तमासगीर ,जोंधळी, लेखक, वादक यांपैकी ज्यांचे वय पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे. त्यांना सरकारतर्फे मानधन जाते.


यातील कलाकार जर आयुष्यभर ग्रामीण भागात राहून आपली सेवा देत असेल तर त्यांना महिन्याला 2250 /- रुपये दिले जातात व यातील काही कलाकारांनी राज्यस्तरीय काम करून आपल्या महाराष्ट्रासाठी आपले योगदान दिलेले असेल. त्यांना 2700/- मानधन दिले जाते. ज्या कलाकारांनी आपले जीवन देशासाठी दिले आहे देशातील नागरिकांसाठी योगदान दिली आहे अशा कलाकारांना 3150/- मानधन आपल्या सरकारने जाहीर केली आहे. हा खरा अर्थाने आपल्या देशातील कलाकारांचा मान गौरव करण्यासाठी आहे.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

कलाकार मानधन योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Kalakar Mandhan Yojna 2024 }

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावKalakar Mandhan Yojna 2024 |(कलाकार मानधन योजना २०२४ )
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील कलाकार
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआपल्या राज्यातील कलाकारांना मानधन मिळणार आहे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
Kalakar Mandhan Yojna 2024 |(कलाकार मानधन योजना २०२४ )
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर1800-120-8040
Kalakar Mandhan Yojna 2024

कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Kalakar Mandhan Yojna 2024 ):-

कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Kalakar Mandhan Yojna 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

Kalakar Mandhan Yojna 2024

कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Kalakar Mandhan Yojna 2024 ) :-

कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Kalakar Mandhan Yojna 2024 ) :-

योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे-

कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

Kalakar Mandhan Yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

अशा आहे हा लेख आपल्याला आवडला असेल ,हा लेख आपली कलाकार बांधवान पर्यंत पोहचवा.


FAQ :-


१. कलाकार मानधन योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहेत त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करून आपली सर्व माहिती व्यवस्थित भरून वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्याबरोबर जोडायची आहेत.

२. कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Login या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. कलाकार मानधन योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झालेली आहे.

४. कलाकार मानधन योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील कलाकार घेऊ शकतात.

5. कलाकार मानधन योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-आपल्या देशातील कलावरांचा त्यांच्या कलेला वाहून देण्यासाठी व त्यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली.

6. कलाकार मानधन योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version