jee/neet exam free book anudan yojana 2024:प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४
आपल्या राज्यात जे विद्यार्थी बारावीच्या neet आणि jee ची तयारी करत आहे .त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जो पुस्तक संच लागेल तो मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे .त्यासाठी सरकारने नवीन अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागासवर्ग. भटक्या जाती. भटक्या विमुक्त जमाती तसेच जे विद्यार्थी विशेष मागास प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी 2024 आणि 2025 च्या jee/neet परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती तर्फे मोफत पुस्तक संच वाटण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची कामगिरी चालू झाली आहे. आपल्या राज्यातील आठ हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला आपल्या पात्रता व अर्ज कसा करावा याबद्दल पूर्ण माहिती मिळेल
jee/neet exam free book anudan yojana 2024:प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४:पात्रता-
- अर्जदार विद्यार्थी या महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी या मागासवर्गीय भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती किंवा इतर विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- नॉन क्रिमिलियर्स सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असावा.
- जे विद्यार्थी 2024 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- विज्ञान शाखेचा प्रवेश असल्याचे प्रवेश पत्र विद्यार्थ्याकडे असावे.
- इयत्ता दहावीला विद्यार्थ्यांना 60% गुणे गुण असावेत.
- जर किती दिव्यांग असल्यास त्यांना दिव्यांगाचा दाखविणेे गरजेचे आहे.
- अनाथ असल्याचा दाखला असणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा
Mahajyoti Free Tablet Yojna 2024|महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४
jee/neet exam free book anudan yojana 2024:प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- दहावीचे मार्कशीट (10th marksheet)
- अर्जदाराचे अकरावीला ऍडमिशन घेतल्याचे प्रवेश पत्र (id card)
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन प्रकारे करू शकतो.
२. प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mahajyoti.org.in/en/home/
३. प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-या राज्यातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
४. प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक अनुदान योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-२०२४ मध्ये जे विद्यार्थी १० वि पास झाले ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.