How to apply for mahila sanman yojana|महिला सन्मान योजनेचा अर्ज कसा करावा

How to apply for mahila sanman yojana:

महिला सन्मान योजना या लेखाद्वारे आपण समजून घेऊयात की आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन (How to apply for mahila sanman yojana )अप्लाय कसा करायचा आहे .पोस्ट ऑफिस आणि बँक या दोन्हीच्या प्रक्रिया आपण या लेखाद्वारे समजून घेणार आहोत.

तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान योजना या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2023 या दिवसापासून सुरू केली.आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान योजना या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2023 या दिवसापासून सुरू केली.

महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कमीत कमी १००० आणि जास्तीत जास्त दोन लाख इतकी गुंतवणूक करून आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो या योजनेसाठी दोन वर्ष इतका लॉकिंग सुरुवातीला ही योजना फक्त पोस्ट खात्यासाठी सुरू करण्यात आली होती .२६ सप्टेंबर 2023 पासून प्रायव्हेट सेक्टर बँक आणि गव्हर्मेंट सेक्टर बँक यांचाही या योजनेत समावेश झाला.

महिला सन्मान बचत योजना ही अत्यंत सुरक्षित अशी योजना आहे अत्यंत कमी कागदपत्रे आणि सुटसुटीत पणा यामुळे कागदपत्रे आणि सुटसुटीतपणा यामुळे सरकारची ही योजना कमी वेळेत लोकप्रिय झाली आहे.

आता जाणून घेऊ या अर्ज कसा करावा(How to apply for mahila sanman yojana)-

महिला सन्मान योजनेसाठी आलेले सरकारचे माहिती पत्रक वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

महिला सन्मान योजना माहितीपत्रक

महिला सन्मान योजनेची गुंतवणूक पोस्ट खात्यात कसे करावी(How to apply for mahila sanman yojana in post office)

आता जाणून घेऊया पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट खोलण्याची प्रोसेस (How to apply for mahila sanman yojana):

1.तर त्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एम एस एस सी अकाउंट ओपनिंग चा फॉर्म आणू शकता किंवा मी दिलेल्या लिंक वर जाऊन तो फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रत घेऊ शकता.

2.दिलेली प्रत घेतल्यानंतर ती व्यवस्थित भरावी जसे त्यात आहे नाव आडनाव आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर तो फॉर्म आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन जावे.

3.यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसची अधिकृत इंडियन पोस्ट वेबसाईट देखील चेक करूू शकता किंवा पोस्टात जाऊन हा फॉर्म हम सबमिट करताना.

4. त्याबरोबर वरती नमूद केलेली सर्व कागदपत्रे त्यानंतर डॉक्युमेंट जमा करावे.

5. त्याबरोबरच तुम्हाला आपले पैसे येथे जमा करायची आहे त्यासाठी तुम्हाला कमीत कमी हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये इतके वार्षिक भरता येणार आहेत.

6. ही सर्व प्रोसेस कम्प्लिट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या या अकाउंटला नॉम नोमिनी ऍडड करायचा आहे नॉमिनी ऍड करण्याचा करणे नॉमिनी ऍड करणे म्हणजे एखादी दुर्घटना झाल्यास खातेदाराचे निधन झाल्यास ती जमा राशी खातेदाराच्या वारस हक्काला मिळावी यासाठी नॉमिनेशन ॲड करावे.


7. हे सर्व झाल्यानंतर औपचारिकता म्हणून पोस्टऑफिस मधून तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाईल ते सर्टिफिकेट म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट असेल.

8.हे डॉक्युमेंट आपल्याला दुसऱ्या कोणत्याही ट्रांजेक्शन साठी अतिशय जरुरी डॉक्युमेंट असणार आहे
अशाप्रकारे आपण जाणून घेतलं टप्प्याटप्प्याने आपण पोस्ट खात्यामध्ये महिला सन्मान बचत खाते कशी बोलू शकतो.

महिला सन्मान योजनेची गुंतवणूक बँक खात्यात कशी करावी(How to apply for mahila sanman yojana in bank)

आता जाणून घेऊया बँक खोलण्याची प्रोसेस (How to apply for mahila sanman yojana ):

1.तर त्यासाठी तुम्ही कुवर दिलेल्या सरकारी किंवा private बँक मध्ये जाऊन एम एस एस सी अकाउंट ओपनिंग चा फॉर्म आणू शकता किंवा मी दिलेल्या लिंक वर जाऊन तो फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रत घेऊ शकता.

2.दिलेली प्रत घेतल्यानंतर ती व्यवस्थित भरावी जसे त्यात आहे नाव ,आडनाव, आधार कार्ड नंबर ,पॅन कार्ड नंबर महिती भरून झाल्यानंतर तो फॉर्म आपल्या जवळच्या बँक मध्ये घेऊन जावे.

3.यासाठी तुम्ही बँक अधिकृत इंडियन वेबसाईट देखील चेक करूू शकता किंवा बँक जाऊन हा फॉर्म हम सबमिट करताना.

4. त्याबरोबर वरती नमूद केलेली सर्व कागदपत्रे त्यानंतर डॉक्युमेंट जमा करावे.

5. त्याबरोबरच तुम्हाला आपले पैसे येथे जमा करायची आहे त्यासाठी तुम्हाला कमीत कमी हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये इतके वार्षिक भरता येणार आहेत.

6. ही सर्व प्रोसेस कम्प्लिट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या या अकाउंटला नॉम नोमिनी ऍडड करायचा आहे नॉमिनी ऍड करण्याचा करणे नॉमिनी ऍड करणे म्हणजे एखादी दुर्घटना झाल्यास खातेदाराचे निधन झाल्यास ती जमा राशी खातेदाराच्या वारस हक्काला मिळावी यासाठी नॉमिनेशन ॲड करावे.


7. हे सर्व झाल्यानंतर औपचारिकता म्हणून बँक मधून तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाईल ते सर्टिफिकेट म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट असेल.

8.हे डॉक्युमेंट आपल्याला दुसऱ्या कोणत्याही ट्रांजेक्शन साठी अतिशय जरुरी डॉक्युमेंट असणार आहे
अशाप्रकारे आपण जाणून घेतलं टप्प्याटप्प्याने आपण बँकमध्ये महिला सन्मान बचत खाते कशी बोलू शकतो.

महिला सन्मान योजनेची गुंतवणूक आपण कोणत्या बँक मध्ये करू शकतो-

सरकारी बँकाखाजगी बँका
स्टेट बँक ऑफ इंडियाॲक्सिस बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडियाबंधन बँक लिमिटेड
इंडियन बँकफेडरल बँक लिमिटेड
बँक ऑफ महाराष्ट्रएचडीएफसी बँक
बँक ऑफ बडोदाआयसीआयसीआय बँक लिमिटेड
बँक ऑफ इंडियासीएसबी बँक लिमिटेड
कॅनरा बँकधनलक्ष्मी बँक लिमिटेड
इंडियन ओव्हरसीज बँकइंडसल बँक लिमिटेड
पंजाब अँड सिंध बँकआयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड
पंजाब नॅशनल बँकसिटी युनियन बँक लिमिटेड
युको बँकडीसीबी बँक लिमिटेड
युनियन बँक ऑफ इंडियाकर्नाटक बँक लिमिटेड

महिला सन्मान योजना(Mahila Sanman Yojana) विषय ठळक मुद्दे (How to apply for mahila sanman yojana important topic ):-

योजनेचे नावमहिला सन्मान योजना
योजनेची सुरुवात कधी व कोणी केलीमहिला सन्मान योजनाची सुरुवात १ फेब्रुवारी २०२३ मध्ये निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली.
महिला सन्मान योजनेत कमीत कमी किती पैसे टाकू शकतोवार्षिक १०००/- मात्र
महिला सन्मान योजनेत जास्कितीत जास्तीत पैसे टाकू शकतोवार्षिक २०००००/- मात्र
महिला सन्मान योजना लाभ कुणाला होणार आहेआपल्या कुटुंबातील मुली व महिलांना
महिला सन्मान योजनेत पैसे अडकवायला वयाची अट आहे कानाही
महिला सन्मान योजना अंतर्गत किती व्याज मिळणार आहे७.५०%
महिला सन्मान योजना अंतर्गत पैसे गुंतवणुकीसाठी लॉकिंग पीरियड किती आहे.२ वर्ष

महिला सन्मान बचत योजनेसाठीचे (Mahila Sanman Yojana)कागदपत्रे (How to apply for mahila sanman yojana with documents):-

महिला सन्मान योजनेसाठी गुंतवणूक करायची असेल तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे,हे कागदपत्र असतील तर च आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • शिधापत्रिका (Ration Card)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो २ ( 2 Passport Size Photo)
  • उत्पन्नाचा पुरावा (Income Certificate)
  • मोबाइल नंबर (Mobile Number)
  • पोस्ट ऑफिस /बँक खाते पुस्तक (Post Office/ Bank Passbook).

वरील सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही महिला सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकता.

निष्कर्ष for (How to apply for mahila sanman yojana)

तर आपण बघितले की पोस्टाची महिला बचत योजना ही अतिशय उपयुक्त योजना महिलांसाठी आहे. यात आपल्याला जास्तीत जास्त व्याजदर मिळतो आहे, आणि आपण या लेखाद्वारे समजून घेतले आहे की याचा अर्ज बँकेत कसा करावा आणि पोस्ट ऑफिस मध्ये देखील जाऊन कसा करावा यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपण त्या सगळ्या अडचणी कमेंट द्वारे आम्हाला विचारू शकता आम्ही तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू.

परंतु एवढ्या कमी वेळात एवढ्या जास्त व्याजदर देणारी ही सर्वात चांगली योजना महिलांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने आणली आहे .7.71 %एवढा व्याजदर देणारी ही एकमेव योजना भारत सरकार आत्ता राबवत आहे. तर आपल्या घरात कोणी मुली किंवा वृद्ध स्त्रिया असतील, तर आपण नक्कीच या योजनेचा फायदा घेऊ शकता. अत्यंत सोप्या व सुटसुटीत पद्धतीने या योजनेत आपण पैसे गुंतवू शकतो व गर्जेला ते काढू देखील शकतो.

FAQ’S for How to apply for mahila sanman yojana :-

१.महिला सन्मान योजनेचे खाते आपण कायमस्वरूपी बंद करू शकतो का?

उत्तर-हो,जर अडचण असेल तर आपण हे खाते बंद करू शकतो जर सहा महिन्यानंतर खाते बंद करणार असाल तर २ टकके इतके व्याज कमी होऊ शतकात.नाही तर खातेदार मृत झाला तर आपले महिला बचत योजनेचे खातेबंद होऊन जाईल.

२.महिला सन्मान योजनेचे पैसे आपण कसे काढू शकतो?

उत्तर-महिला सन्मान योजनेच खातेचे १ वर्ष जुने झाल्यानंतर त्या खात्यातून आपण ४० टक्के इतके पैसे आपण काढू शकतो.

वाचा-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.

all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.