HDFC Bank Scholarship 2024-25 : १ ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी १५ ते ७५ हजार एचडीएफसी बँक स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरु.

HDFC Bank Scholarship 2024-25:एचडीएफसी बँक स्कॉलरशिप

आपल्या देशात विद्यार्थ्यांसाठी आपले सरकार नेहमी नवीन नवीन योजना घेत असते. त्यामध्ये मग प्रायव्हेट सेक्टरच्या बँका किंवा गव्हर्मेंट सेक्टरच्या बँका असो. त्या देखील आपल्या देशात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढाकार घेत आहे.आज जाणून घेऊयात अशाच एका योजनेबाबतीत जी योजना एचडीएफसी बँकेमार्फत चालविली जाते. या योजनेअंतर्गत पहिली ते बारावी तसेच डिप्लोमा किंवा तुम्ही युजी किंवा पीजी करत असाल तर अशा विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेकडून 75०००/- पर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी अट एवढीच आहे समाजातील वंचित घटक आणि जे अर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

एचडीएफसी बँक स्कॉलरशिप ची ठळक मुद्दे :- {Important Points of HDFC Bank Scholarship 2024-25 }

एचडीएफसी बँक स्कॉलरशिप ची ठळक मुद्दे :- { HDFC Bank Scholarship 2024-25 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावHDFC Bank Scholarship 2024-25:एचडीएफसी बँक स्कॉलरशिप
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
HDFC BANK
लाभार्थी {Beneficiary}1 ते पदव्युत्तर  शिक्षण घेणारे विद्यार्थी
योजने मार्फत काय लाभ होणार आहे७५,०००/- रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
HDFC Bank Scholarship 2024-25:एचडीएफसी बँक स्कॉलरशिप
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एचडीएफसी बँक स्कॉलरशिप ऑनलाइन अप्लाय :

विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून एचडीएफसी च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर जे पोर्टल ओपन होईल.

HDFC Bank Scholarship 2024-25:एचडीएफसी बँक स्कॉलरशिप

  • आता त्यानंतरची स्टेप म्हणजे तुम्हाला एचडीएफसी बँक परिवर्तन ई सी एस एस प्रोग्राम 2024 25 या पेजवर नेले जाईल.
  • त्यानंतर स्टार्ट बटन तुम्हाला तिथे दिसेल त्या बटनावर क्लिक करा.
  • तिथे असणाऱ्या अर्जामध्ये भरायचा तपशील असेल तो व्यवस्थित भरावा.
  • आवश्यक ती कागदपत्रे तेथे अपलोड करावीत.
  • आणि तिथे असणाऱ्या नियम आणि अटी या स्वीकारा आणि प्रीव्ह्यू या बटणावर क्लिक करा.
  • जर तुम्ही भरलेल्या सर्व तपशील स्क्रीनवर योग्य त्या रित्या दाखवत असेल तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील स्टेप म्हणजे बटन सबमिट या बटणावर क्लिक करा.

महत्वाचे:

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 4/9/2024 आहे.
अधिक माहितीसाठी 0 11/430 922 48 (ext. 116)
सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा.
Email ID:hdfcbankecss@buddy4study.com

 HDFC Bank Scholarship 2024-25
HDFC Bank Scholarship 2024-25

एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for HDFC Bank Scholarship 2024-25) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील वर्षाचे मार्कशीट 2023 24
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा त्याची शुल्क पावती किंवा प्रवेश पत्र किंवा संस्थेची ओळखपत्र २०२४-२५
  • अर्जदाराच्या बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • उत्पन्नाचा पुरावा त्यासाठी तीन पैकी एक जसे की ग्रामपंचायत किंवा सरपंच यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला
  • तहसीलदार यांनी जरी केलेला उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील वर्षाचे मार्कशीट 2023 24
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा त्याची शुल्क पावती किंवा प्रवेश पत्र किंवा संस्थेची ओळखपत्र २०२४-२५
  • अर्जदाराच्या बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • उत्पन्नाचा पुरावा त्यासाठी तीन पैकी एक जसे की ग्रामपंचायत किंवा सरपंच यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला
  • तहसीलदार यांनी जरी केलेला उत्पन्नाचा दाखला
  • प्रतिज्ञापत्र
  • कौटुंबिक संकटाचा पुरावा जर लागू असल्यास


एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेची पात्रता (Eligibility for HDFC Bank Scholarship 2024-25 ) :-

  • विद्यार्थ्यांनी भारतातील जी मान्यताप्राप्त विद्यालय महाविद्यालय विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रम त्यामध्ये बीकॉम, बीसीएस, बीएससी, बीए बीसीए तसेच बीटेक, एमबीबीएस, एलएलबी, बी आर्किटेक्चर, नर्सिंग, करणे गरजेचे आहे.
  • अर्जदार म्हणजेच विद्यार्थी हा पहिली ते बारावी आयटीआय डिप्लोमा आधी अभ्यासक्रमांमध्ये खाजगी सरकारी निमसरकारी सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असला पाहिजे.
  • अर्जदार हा मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसहित उत्तीर्ण झालेला असावा.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी किंवा त्या समान असावे.
  • तसेच ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना सामोरे जावे लागत आहे तसेच यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • ही स्कीम फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे.
  • बारावीनंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेची फायदे (Benefits for HDFC Bank Scholarship 2024-25 ) :-

पात्र शिक्षणरक्कम
1इयत्ता 1 ते इयत्ता 6 वी15,000/ रुपये
इयत्ता 7 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि diploma18,000/ रुपये
3पदवी30,000/ रुपये
4व्यावसायिक पदवी 50,000/ रुपये
5
पदव्युत्तर 35,000/ रुपये
व्यावसायिक पदव्युत्तर 75,000/ रुपये
 HDFC Bank Scholarship 2024-25
HDFC Bank Scholarship 2024-25



निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. एचडीएफसी बँक स्कॉलरशिप योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-ऑन लाईन प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

२. एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme

३. एचडीएफसी बँक स्कॉलरशिप कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या देशातील सर्व विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

४. एचडीएफसी बँक स्कॉलरशिप चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-पहिली ते पदवीत्तर शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-विद्यार्थ्यांना ते घेत असलेल्या शिक्षणा नुसार अनुदान मिळणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.