hdfc bank scholarship 2024:आता विद्यार्थ्यांना मिळणार 75,000 रू. पर्यंत शिष्यवृत्ती! लगेच अर्ज करा

hdfc bank scholarship 2024

विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेकडून 75०००/- पर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी अट एवढीच आहे समाजातील वंचित घटक आणि जे अर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

HDFC Bank Scholarship 2024 Elegibility for apply

१ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी-

  • विद्यार्थी आपल्या देशाचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी शैक्षणिक वर्ष पहिली ते बारावी मध्ये असावा.
  • विद्यार्थी ज्या वर्गात आहे त्याच्या मागील वर्गात त्याला कमीत कमी 55% गुण मिळालेलेालेले असावेत.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख 50 हजार रुपये असावे.
  • गरीब होतकर विद्यार्थ्यांनाा प्राधान्य दिले जाईल.

पदवी आणि पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी-

  • विद्यार्थी B.com, B.SC, B.A, B.CA किंवा B.tech, MBBS, LLB, B. Arch, Nursing चे शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी आपल्या देशाचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी M.Com, MA किंवा M.Tech, MBA चे शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी ज्या वर्गात आहे त्याच्या मागील वर्गात त्याला कमीत कमी 55% गुण मिळालेलेालेले असावेत.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख 50 हजार रुपये असावे.
  • गरीब होतकर विद्यार्थ्यांनाा प्राधान्य दिले जाईल.

कोणाला किती हे माहिती करून घेवूयात.

  • इयत्ता 1 ते इयत्ता 6 वी-१५.०००/- रुपये
  • इयत्ता 7 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि diploma-१8.०००/- रुपये
  • पदवी-३0,०००/- रुपये
  • व्यावसायिक पदवी-५0,०००/- रुपये
  • पदव्युत्तर-३५,०००/- रुपये
  • व्यावसायिक पदवी-75,000/ रुपये

hdfc bank scholarship 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for hdfc bank scholarship 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील वर्षाचे मार्कशीट 2023 24
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा त्याची शुल्क पावती किंवा प्रवेश पत्र किंवा संस्थेची ओळखपत्र २०२४-२५
  • अर्जदाराच्या बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • उत्पन्नाचा पुरावा त्यासाठी तीन पैकी एक जसे की ग्रामपंचायत किंवा सरपंच यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला
  • तहसीलदार यांनी जरी केलेला उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील वर्षाचे मार्कशीट 2023 24
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा त्याची शुल्क पावती किंवा प्रवेश पत्र किंवा संस्थेची ओळखपत्र २०२४-२५
  • अर्जदाराच्या बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • उत्पन्नाचा पुरावा त्यासाठी तीन पैकी एक जसे की ग्रामपंचायत किंवा सरपंच यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला
  • तहसीलदार यांनी जरी केलेला उत्पन्नाचा दाखला
  • प्रतिज्ञापत्र
  • कौटुंबिक संकटाचा पुरावा जर लागू असल्यास



HDFC Bank Scholarship 2024 अर्ज कसा करावा-

  • खालील अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.

https://www.hdfcbankecss.com

  • School, Undergraduate, Postgraduate समोरील कोणत्याही तुम्हाला जे Applicable आता आपल्याला Apply Link वर क्लिक करा.
  • आता Buddy4Study वर क्लिक करा.
  • आता आपल्याला लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर  HDFC Bank Parivartan Scholarship 2024 हे पेज ओपन होईल.
  • आता आपल्याला स्टार्ट अप्लिकेशन यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म आपल्याला व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
  • आता त्यासोबत आपल्याला वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • आता सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म व्यवस्थित रित्या भरला जाईल.

निष्कर्ष :- HDFC Bank Scholarship 2024

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली HDFC Bank Scholarship 2024 | एचडीएफसी बँक स्कॉलरशिप या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :- HDFC Bank Scholarship 2024


१.HDFC Bank Scholarship 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-ऑन लाईन प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

२. HDFC Bank Scholarship 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme

३. एचडीएफसी बँक स्कॉलरशिप कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या देशातील सर्व विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

४. एचडीएफसी बँक स्कॉलरशिप चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-पहिली ते पदवीत्तर शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-विद्यार्थ्यांना ते घेत असलेल्या शिक्षणा नुसार अनुदान मिळणार आहे तर आजच अर्ज करा.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.