Food Processing Subsidy Scheme | PMFME Scheme
केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. योजनेचे संकेतस्थळ बंद न करता, मार्च २०२५ नंतरही राज्यातील लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
या निर्णयामुळे महाराष्ट्रात अंदाजे आठ हजार नवे प्रकल्प सुरू होतील आणि सुमारे २०० कोटी रुपयांचे अनुदान वाटप होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
२०२१ पासून पीएमएफएमई योजना देशभर लागू झाली असली तरी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, आणि तमिळनाडू यांसारख्या काही राज्यांमध्येच ती प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेला १५ व्या वित्त आयोगाने आधार दिला असून, त्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
योजनेतील सध्या मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादा १० लाख रुपये आहे; तथापि, केंद्र सरकारकडून ही मर्यादा वाढवून ३५ लाख रुपये करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योजनेच्या वाढीमुळे अनेक लहान अन्न प्रक्रिया उद्योगांना बळ मिळण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया | How to apply for Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme)
या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकतो परंतु अर्ज केल्यानंतर बँकेत पैसे जमा होईपर्यंत या अर्जाला तीन टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे.
टप्पा १-Online Apply
आपल्याला खालील अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरायचा आहे व अर्ज बरोबर सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme) | (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४)
टप्पा २- Resource Person (RP)
जिल्हास्तरीय रिसर्च्च पर्सन कडे अर्ज सादर केला जाईल यामध्ये आपण जो व्यवसाय करणार आहे त्याचा आराखडा तयार करणे, बँकेचे कर्ज उपलब्ध करून देणे,परवाना मिळून देणे इत्त्यादी कामे कली जातात.
टप्पा ३-राज्य नोडल एजन्सी (SNA)
यानंतर आपला अर्ज राज्य नोएडा एजन्सी एजन्सीकडे दिला जातो एजन्सी द्वारे आपण जो व्यवसाय करत आहोत त्याची संख्यास्तरीय मूल्यमापन केले जाते व राज्यस्तरीय समिती कडे हा अर्ज पोहोचवला जातो.
टप्पा ४-राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीकडे (SLAC)
आता शेवटचा टप्पा म्हणजे राज्य समिती आपल्या व्यवसायाला मान्यता देऊन बँकेला कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश देते.
निष्कर्ष :- Food Processing Subsidy Scheme | PMFME Scheme
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Food Processing Subsidy Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. या लेखाबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. Food Processing Subsidy Scheme | PMFME Scheme ची अंमलबजावणी कधी पासून?
उत्तर-२०२१ पासून पीएमएफएमई योजना देशभर लागू झाली.
२. PMFME Scheme २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.mofpi.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपण ऑनलाईन स्वरुपात अर्ज करू शकतो.
3.PMFME Scheme २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर- आपल्या देशातील वैयक्तिक मालकी भागीदारी कंपन्या,शेतकरी बचतगट,स्वयंसहायता गट,महिला शेतकरी,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन,शेतकरी उत्पादक कंपनी,कार्यकारी संस्था,सहकारी संस्था,खासगी कंपनी इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
इथे लिंक देत आहे जी तुम्हाला उपयोगी पडेल.
पुढील लेख देखील वाचावेत!
Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.
SIP Mutual Fund Calculator 2024 केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना
Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन
Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन