dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024:सावित्रीबाई फुले आधार योजना: 60,000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती योजना, असा अर्ज करा

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024:सावित्रीबाई फुले आधार योजना


सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्याअंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते

सावित्रीबाई फुले आधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी बहुजन कल्याण विभागाद्वारे चालवली जाते. या योजनेअंतर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्याअंतर्गत, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मेट्रो शहरांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

शासनाच्या या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गरजेचे असलेली आर्थिक मदत पुरवून त्यांचे शिक्षण सोयीचे करणे.

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024:त्यासाठी आपण पात्रता काय आहेत जाणून घेऊ


अर्जदार हा राज्याचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेत असावे.
शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष सरकारच्या नियमानुसार पूर्ण करणे आवश्यक आहे.

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024:खाली दिलेली कागदपत्रे ही आवश्यक कागदपत्रे आहेत –

  1. आधार कार्ड
  2. शाळेचे प्रमाणपत्र / मार्कशीट
  3. जातीचा दाखला
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. रहिवासी दाखला

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४|Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna 2024-आता विद्यार्थ्यांना मिळणार ६०,००० रुपये मदत


इथे आपण दोन्ही प्रकारची अर्ज प्रक्रिया जाणून घेणार आहोत :

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024:ऑनलाइन अर्ज:

अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्ज भरणे.

ऑनलाइन अर्ज:

  • महा डीबीटी पोर्टलवर लॉगिन करा :
  • MahaDBT पोर्टल वर जा. नवीन खाते तयार करा किंवा आधीपासून खातं असेल तर लॉगिन करा.
  • तुमची प्रोफाइल सेटअप करा: आवश्यक माहिती भरा, जसे की तुमची वैयक्तिक माहिती, शिक्षणाची माहिती, आणि बँक खात्याची माहिती
  • योजना निवडा: उपलब्ध अशा योजनांच्या यादीतून “सावित्रीबाई फुले आधार योजना” निवडा.
  • कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करा.
  • अर्ज सादर करा : सर्व माहिती तपासा आणि आपला फॉर्म सबमिट करा.

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024-ऑफलाइन अर्ज:

अर्ज मिळवा: जवळच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज मिळवा.

अर्ज भरा: सर्व आवश्यक माहिती भरून, फॉर्म पूर्ण भरा.
कागदपत्रे जोडा: आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.

अर्ज सादर करा: पूर्ण केलेला अर्ज सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन जमा करा.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा: [ June 2024]
अर्ज करण्याची अंतिम तारीख: [September 2024 ]
अर्ज तपासणीची तारीख: अर्ज करण्याची अंतिम तारखेच्या नंतरचे 15 ते 20 दिवस.

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024-अधिक माहिती:
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी [राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटची लिंक] https://mahadbt.maharashtra.gov.in
ला भेट द्या.

dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024-अर्जाची स्थिती तपासा:
अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en/schemes/43

dnyanjyoti-savitribai-phule-adhar-yojana-2024
dnyanjyoti-savitribai-phule-adhar-yojana-2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली dnyanjyoti savitribai phule adhar yojana 2024:सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कुणासाठी आहे?

उत्तर-या योजनेअंतर्गत भटक्या जमाती क वर्गात मोडणाऱ्या जमाती धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सोडून इतर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

२. सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en/schemes/43

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.