Site icon yojanaguarantee.com

Devdasi Kalyan Yojna 2024 | देवदासी कल्याण योजना २०२४

Devdasi Kalyan Yojna 2024

Devdasi Kalyan Yojna 2024

Devdasi Kalyan Yojna 2024 | देवदासी कल्याण योजना २०२४

आपल्या देशात अनेक नको असलेल्या प्रथा पाया रोऊन उभय आहेत त्यातीलच एक प्रथा म्हणजे देवदासी परंतु या देवदासींच्या कल्याणासाठी आपले सरकार घेऊन आले आहे देवदासी कल्याण योजना. या योजनेअंतर्गत ज्या देवदासी आहेत किंवा त्यांच्या मुली आहेत त्यांच्या लग्नासाठी सरकार मदत करते जर या देवदासीच्या मुलीची पदवी झालेली नसेल तर तिला तिच्या लग्नासाठी 25०००/- रुपये अर्थसहाय्य केले जाते. जर या मुली पदवीधर असतील तर त्यांच्या लग्नासाठी 50000/- च्या अर्थसहाय्य केले जाते.याद्वारे या मुली आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात व भविष्यासाठी कुणावरही अवलंबून राहत नाहीत.

आपल्या राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेद्वारे मिळणारे पैसे अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केले जातात. अतिशय सोप्या पद्धतीने या योजनेचा अर्ज करून अर्जदार आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात आणि आपल्या भविष्याकडे वाटचाल करू शकतात.

देवदासीन साठी विविध योजना आपले सरकार राबवतो त्यामुळे एक म्हणजे देवदासींच्या मुलांची शिक्षणा चालू असतील तर त्यांना इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंत दरवर्षी मुलांना १६००/- रुपये व मुलींना १७५०/- रुपये दिले जातात. जेणेकरून ते आपल्या वर्षाचा खर्च भागू शकतील व आपल्या वह्या, पुस्तके तसेच शाळेचा गणवेश या सर्व गोष्टी घेऊ शकतील.

देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

देवदासी कल्याण योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Devdasi Kalyan Yojna 2024 }

देवदासी कल्याण योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावDevdasi Kalyan Yojna 2024 | देवदासी कल्याण योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील देवदासी महिला
योजने मार्फत काय लाभ होणार आहेदेवदासी महिलांना किंवा त्यांच्या मुलीना लग्नासाठी अर्थिक मदत करणे.
अधिकृत GR {Authorized GR}Devdasi Kalyan Yojna 2024 | देवदासी कल्याण योजना २०२४
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} ऑफलाईन
Devdasi Kalyan Yojna 2024

देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Devdasi Kalyan Yojna 2024 ):-

देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Devdasi Kalyan Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Devdasi Kalyan Yojna 2024) :-

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. 1996 पूर्वीच्या कायद्यानुसार अर्जदार देवदासी असावी.
  3. अर्जदार महाराष्ट्रात दहा वर्ष ची रहिवासी असावी.
  4. अर्जदार देवदासी किंवा तीच्या मुलीचे विवाह वेळी वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व मुलाचे व 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करावे असा शासन निर्णय आहे तसेच जर देवदासी स्वतः लग्न करणारर असेल तरीही लग्नाच्या वयोमर्यादा ठरवून दिल्याप्रमाणेच असाव्यात.
  5. या योजनेचा अर्ज करणाऱ्या अर्जदाराला विवाह झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे तरच या योजनेचा लाभता येईल.
  6. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदाराला आपला हा प्रथम विवाह आहे असे अशी स्वयंभूचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.

देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Devdasi Kalyan Yojna 2024) :-

या योजनेसाठी कुठले अधिकृत वेबसाईट उपलब्ध नसल्या कारणामुळे आपल्याला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला लेख आवडला असेल.हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या परिसरात ज्या देवदासी म्हणून जीवन जगत असेल. त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल व त्या आपल्या मुलांची शिक्षण ही पूर्ण करू शकतात.तसेच आपल्या मुलांच्या लग्नासाठी देखील सरकारकडून मदत मिळू शकतात.


FAQ :-


१.देवदासी कल्याण योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेसाठी कुठले अधिकृत वेबसाईट उपलब्ध नसल्या कारणामुळे आपल्याला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

२. देवदासी कल्याण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी ही योजना लागू झाली आहे.

3. देवदासी कल्याण योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील देवदासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात

4.देवदासी कल्याण योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-जर देवदासी विवाह करू इच्छित असेल व तिचे शिक्षण पदवी झालेली असेल तर तिच्या विवाहप्रसंगी 50 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो व जर पदवी झालेली नसेल तर अशावेळी 25 हजार रुपये सरकारतर्फे यांना दिले जातात.

7. देवदासी कल्याण योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-देवदासी सारख्या प्रथा आपल्या देशातून बंद व्हाव्या यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली व देवदासीला आपली आर्थिक गरजा भागवण्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version