Site icon yojanaguarantee.com

Crop insurance credited- आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा 5 ऑगस्ट पर्यंत जमा होणार ..!

Crop insurance credited

Crop insurance credited

Crop insurance credited 2024-पिक विमा २०२४

आपली महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असते . एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पिक विमा योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे हित जोपासले जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देखील मिळते. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 35.57 लाख प्रकल्प प्रमुखांना लाभ होणार असल्याची माहिती दिली आहे. 44 कोटी हेक्टर क्षेत्र आता पिक विमा संरक्षणा खाली येणार आहे.या योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी पिक विमा योजना संरक्षण दिले जाणार आहे. जाणून घेऊया कोणत्या पिकांसाठी संरक्षण दिले गेले आहे.


Crop insurance credited 2024-पिक विमा २०२४:-उद्देश


१. या योजनेअंतर्गत आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतला आहे नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते त्याची योग्य प्रमाणात भरपाई करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
२. या योजनेमुळे विमा संरक्षणाच्या भरोशावर शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा पद्धतीचा वापर करून शेती करू लागले आहे आणि त्याचा उपयोग आपल्या देशाच्या विकासाला होत आहे.
3. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेमुळे आर्थिक संरक्षण मिळाले आहे.

Crop insurance credited 2024-पिक विमा २०२४ वैशिष्ट्ये-

Crop insurance credited 2024-पिक विमा २०२४ अंतर्गत पिकांसाठी विमा संरक्षण

पिकविमा
1.कापूस७.३३ कोटी हेक्टर
२.सोयाबीन३.१४ कोटी
3.मुग२.५७ कोटी
4.
 मका१.५७ कोटी
५.मसूर१.३६ कोटी
6.हरभरा१.२५ कोटी 

Crop insurance credited-पिक विमा पात्र असणारे जिल्हे कोणते?

या योजनेअंतर्गत खालील 35 जिल्ह्यांचा समावेश पिक विमा योजनेसाठी केला गेला आहे कात्रज जिल्ह्यांची नावे खालील प्रमाणे आहेत त्यात आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का तपासा-

  1. अहमदनगर
  2. अकोला
  3. अमरावती
  4. औरंगाबाद
  5. बीड
  6. बुलढाणा
  7. चंद्रपूर
  8. धुळे
  9. गडचिरोली
  10. हिंगोली
  11. जालना
  12. जळगाव
  13. कोल्हापूर
  14. लातूर
  15. मुंबई
  16. मुंबई उपनगर
  17. नांदेड
  18. नागपूर
  19. नंदुरबार
  20. नाशिक
  21. उस्मानाबाद
  22. परभणी
  23. पुणे
  24. रत्नागिरी
  25. सांगली
  26. सातारा
  27. सिंधुदुर्ग
  28. सोलापूर
  29. ठाणे
  30. वर्धा
  31. वाशीम
  32. यवतमाळ

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Crop insurance credited 2024-पिक विमा २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा.आपल्या आसपास च्या ज्या महिलांना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांना मदत होईल.

FAQ-

1.पिक विमा योजेचा अर्ज कुठे करावा?

उत्तर-https://pmfby.gov.in

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version