chief minister ladli behna yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४

chief minister ladli behna yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४

28 जून रोजी चे बजेट पास झाले आहेत आता त्यात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली.महिलांना मिळणार महिन्याला १५००/- रुपये. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने या घोषणा केली आहे. ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान आहे. त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. 1 जुलै 2024 पासन या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनेच्या आहे लाडकी बहीण योजना.

लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

chief minister ladli behna yojana 2024
chief minister ladli behna yojana 2024

लाडकी बहिण योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of chief minister ladli behna yojana 2024}

लाडकी बहिण योजना २०२४ची ठळक मुद्दे :- { chief minister ladli behna yojana 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावलाडकी बहिण योजना २०२४:chief minister ladli behna yojana 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील महिला
योजने मार्फत काय लाभ होणार आहे१५००/- रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
लाडकी बहिण योजना २०२४:chief minister ladli behna yojana 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for chief minister ladli behna yojana 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for chief minister ladli behna yojana 2024 ) :-

  • अर्जदार महाराष्ट्राची व्यक्ती असावे.
  • वय वर्ष 21 ते वय वर्ष सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत 3.5 कोटी महिलांना फायदा होणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेकडे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख व त्यापेक्षा कमी असावे.
  • ज्या महिला सरकारी किंवा केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आहेत किंवा यापूर्वी सरकारी नोकरीत होत्या त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर चार चाकी गाडीचे नोंदणी आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  • ज्या महिलेना पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील.

लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for chief minister ladli behna yojana 2024) :-

या योजनेअंतर्गत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज कर.ता येईल परंतु आत्ता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध नसल्या कारणामुळे आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल

लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • अर्ज करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो जर आपण ग्रामीण क्षेत्रात राहत असाल तर आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपण या अर्जाची मागणी करू शकता.
  • शहरी भागात राहत असाल तर वॉर्ड अधिकारी किंवा त्या पात्रतेच्या अधिकाऱ्याकडे आपण या योजनेचा अर्ज मागू शकता.
  • अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या भरून वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहे.
  • हा अर्ज आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे .
chief minister ladli behna yojana 2024
chief minister ladli behna yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. लाडकी बहिण योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-

२. लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३. लाडकी बहिण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-यापूर्वी ही योजना शिवराज चव्हाण यांनी मध्यप्रदेशश राज्यामध्ये राबविली आहे आता ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील राबवायचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे.

४. लाडकी बहिण योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.लाडकी बहिण योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-दर महिन्याला १५००/- रुपये फायदा होणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.