Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme: बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४
आपल्या महाराष्ट्रामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी हळूहळू खाली चालली आहे.यावर पर्याय म्हणून आपल्या राज्यातील शेतकरी पाणी उपसण्यासाठी बोरवेल चा उपयोग करतात परंतु या बोरवेलला मारण्यासाठी प्रचंड खर्च शेतकऱ्यांना येतो आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले शेतकरी या बोरवेल चा फायदा घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. यावर पर्याय म्हणून आपले राज्य सरकार घेऊन आले आहे बोरवेल खोदण्यासाठी अनुदान योजना.
शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये बोरवेल खोदण्यासाठी 20000/- रुपये आर्थिक मदत आपले सरकार करणार आहे.
यासाठी आवश्यक असणारे क्षेत्रफळ आपल्याकडे असावे.ते म्हणजे 20 गुंठे ते ६ हेक्टर चे क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ आपल्या नावावर हवे.जवळपास 80% पर्यंत अनुदान सरकार या योजनेमार्फत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना देत आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.या योजनेसाठी आपल्याला भूजल सर्वेक्षणीय भागाकडून पत्र घेण्याची गरज आहे.
या योजनेअंतर्गत बोर घ्यायचा असेल तर दोन बोअरवेल मध्ये कमीत कमी 250 ते 350 मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
अनुदान कशा साठी मिळणार | अनुदान रक्कम किती मिळणार |
बोरवेल,विहिरी खोदणे | 20,०००/- रुपये |
डिझेल विद्युत पंप खरेदी करणे | १५,०००/-रुपये |
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme}
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ची ठळक मुद्दे :- { Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४:Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | आपले राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील शेतकरी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४:Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 022-61316429 |
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme) :-
- आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे जर पाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे स्रोत उपलब्ध नसेल किंवा विहीर नसेल तर अशा शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होण्यासाठी आपले सरकार बोर घेण्यासाठी अनुदान देत आहे. शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होणे हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट आपल्या सरकारचे आहे.
- या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे व योग्य वेळी शेतीला पाणीपुरवठा झाल्यामुळे पिके देखील चांगली होणार आहे त्यामुळे आपल्या देशाच्या प्रगतीला देखील मदत होणार आहे.
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- शेतकऱ्याकडे विहीर नसल्याचा पुरावा
- भूजल सर्वेक्षण विकास या विभागाकडून आपल्या क्षेत्रात पाणी उपलब्ध आहे याचा दाखला
- आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील गटविकास अधिकाऱ्यांचेशिफारस पत्र
- ज्या जागी बोर घ्यायचा आहे त्या जागेचा फोटो
- आपण राहतो त्या क्षेत्रातील कृषी अधिकाऱ्याचे पत्र
- शेतकरी अपंग असल्यास अपंगांचा दाखला
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme ) :-
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे आपल्या स्वतःचे 20 गुंठे किंवा सहा हेक्टर या दरम्यान क्षेत्र असावे.
- ज्या शेतकरी बांधवांकडे स्वतःची विहीर आहे अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे जे आधार कार्डची लिंक असेल.
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme ) :-
या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन पद्धत वापरून भरू शकतो-
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.
बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४:Borewell drilling cost for 1000 feet subsidy scheme
- जर आपल्याकडे लॉगिन आयडी व पासवर्ड क्रिएट असेल तर आपण या योजनेचा अर्ज लगेच करू शकता परंतु नसेल तर आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण ई-मेल आयडी किंवा आधार कार्ड अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो.
- आता आपल्याला आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
- आपल्या युजरनेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक पेज ओपन होईल तेथे आपल्याला बोरवेल खोदण्यासाठी अनुदान योजना यावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- अशाप्रकारे आपण ऑनलाइन पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने व घरबसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
विनंती:-जर आपल्या बोरला पाणी लागली नाही तर कृपया हा बोर उघडा ठेवू नका त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे कृपया होता होईल तितक्या लवकर हा बोर बंद करा.
FAQ :-
१. बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरता येईल त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाईन आपल्याला अर्ज भरायचा आहे.
२. बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
३. बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि राज्य योजना महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच तमिळनाडू राज्यांमध्ये लागूेली आहे.
४. बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील वीस गुंठे ते सहा हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.बोरवेल खोदण्यासाठी अनुदान २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेसाठी आपल्या देशातील लाभार्थीला 80% पर्यंतच्या अनुदान सरकार देणार आहे.
उत्तर-
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.