Yantra India Apprentice Bharti 2024 – यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024

Yantra India Apprentice Bharti 2024 – यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024

भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ट्रेड अप्रेंटिस कायदा 1961 व त्यातील सुधारणा लक्षात घेऊन, यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटिसशिपसाठी 58 व्या बॅचसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत ITI अप्रेंटिस आणि नॉन-ITI अप्रेंटिस पदांसाठी एकूण 3883 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ITI उमेदवारांसाठी 2498 जागा तर नॉन-ITI उमेदवारांसाठी 1385 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध शश्र आणि शश्र उपकरण कारखान्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये भरती – Yantra India Apprentice Bharti

जाहिरात क्र. – 1457

एकूण जागा – 3883 जागा

पदाचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 ITI अप्रेंटिस2498
2नॉन ITI अप्रेंटिस1385
एकूण जागा3883

शैक्षणिक पात्रता

  1. ITI अप्रेंटिस
    • मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
    • संबंधित ट्रेडमध्ये 50% गुणांसह ITI प्रमाणपत्र आवश्यक.
    • पात्र ट्रेड्स: Machinist, Fitter, Electrician, Electroplater, Welder (Gas & Electric), MMTM, Foundryman, Mechanic Auto Electrical and Electronics, Tool & Die Maker, COPA, CNC Programmer cum Operator, TIG/MIG Welder, Mechanic Refrigeration & Air Conditioning, Carpenter, Attendant Operator Chemical Plant, इत्यादी.
  2. नॉन-ITI अप्रेंटिस

वयोमर्यादा (Age Limit)

14 ते 18 वर्षे (21 नोव्हेंबर 2024 रोजी गणना केली जाईल).

शिथिलता

SC/ST- 05 वर्षे

OBC: 03 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतामध्ये.

फी – General/OBC: ₹200/- SC/ST/महिला/PWD/Others / Transgender फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024

जाहिरात Yantra India Apprentice Bharti Notification

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज Apply Online Yantra India Apprentice Bharti

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

निष्कर्ष :- Yantra India Apprentice Bharti 2024

Yantra India Apprentice Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024, यामध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ’s :-

१. Yantra India Apprentice Bharti 2024 काय आहे ?

उत्तर – भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ट्रेड अप्रेंटिस कायदा 1961 व त्यातील सुधारणा लक्षात घेऊन, यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटिसशिपसाठी 58 व्या बॅचसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत ITI अप्रेंटिस आणि नॉन-ITI अप्रेंटिस पदांसाठी एकूण 3883 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ITI उमेदवारांसाठी 2498 जागा तर नॉन-ITI उमेदवारांसाठी 1385 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

2. Yantra India Apprentice Bharti 2024 कोणासाठी आहे ?

उत्तर – भारतीय तरुणांसाठी आहे.


पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन