NSC Bharti 2024
Table of Contents
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड संपूर्ण भारतातील कॉर्पोरेट कार्यालय, प्रादेशिक कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये आणि फार्म्ससाठी विविध विषयांमधील विविध पदांसाठी (NSC Bharti) थेट भरतीसाठी व्यावसायिक आणि गतिमान उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
National seed corporation jobs जाहिरात क्र.: RECTT/2/NSC/2024
एकूण : 188 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) | 01 |
2 | असिस्टंट मॅनेजर (Vigilance) | 01 |
3 | मॅनेजमेंट ट्रेनी (HR) | 02 |
4 | मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) | 02 |
5 | मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) | 01 |
6 | सिनियर ट्रेनी (Vigilance) | 02 |
7 | ट्रेनी (Agriculture) | 49 |
8 | ट्रेनी (Quality Control) | 11 |
9 | ट्रेनी (Marketing) | 33 |
10 | ट्रेनी (Human Resources) | 16 |
11 | ट्रेनी (Stenographer) | 15 |
12 | ट्रेनी (Accounts) | 08 |
13 | ट्रेनी (Agriculture Stores) | 19 |
14 | ट्रेनी (Engineering Stores) | 07 |
15 | ट्रेनी (Technician) | 21 |
एकूण | 188 |
शैक्षणिक पात्रता NSC Bharti 2024
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: 60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
- पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
- पद क्र.5: 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)
- पद क्र.6: 55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB
- पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
- पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
- पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
- पद क्र.10: (i) पदवीधर (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स (ii) MS ऑफिस (iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (iv) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.12: (i) 60% गुणांसह B.Com (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
- पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
- पद क्र.14: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
- पद क्र.15: ITI (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2024 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 ते 15: 27 वर्षांपर्यंत
Exam Pattern | NSC Bharti 2024
जी सिंगल एक्झामिनेशन होणार आहे तर या सिंगल एक्झामिनेशन मध्ये 90 मिनिटांचा वेळ मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट टोटल प्रश्न असणार आहेत 100 याच्यामध्ये 70 प्रश्न पार्ट वन आणि 30 प्रश्न पार्ट टू.
पार्ट 1 मध्ये असणारे प्रोफेशनल नॉलेज जी तुमची डिग्री झालेली आहे सपोज अग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील तर एग्रीकल्चर ग्रॅज्युएटच जे सब्जेक्ट आहे प्रोफेशनल नॉलेज आहे मग त्याच्यामध्ये एग्रीकल्चर चे सगळेच विषय हे तुम्हाला या ठिकाणी 70 प्रश्न विचारले जाणार आहेत.
दुसरी महत्वाची गोष्ट की नॅशनल सीड कॉर्पोरेशन चा हा पेपर असल्यामुळे सीड टेक्नॉलॉजी असेल अग्रोनोमी असेल सॉईल सायन्स असेल या असलेल्या विषयांवरती जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय की पार्ट २ मध्ये 30 प्रश्न ज्याच्यामध्ये इंग्लिश, जीए आणि कम्प्युटर या विषयांच्या बेसिस वरती पार्ट २ मध्ये तुम्हाला 30 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत.
निगेटिव्ह मार्किंग – एक प्रश्न बरोबर आला तर पॉझिटिव्ह मार्किंग ही 1 आहे आणि निगेटिव्ह मार्किंग ही 0.25 ची आहे.
मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहेत आणि तुम्हाला कॉलिफिकेशन साठी मिनिमम 35.
नोकरी ठिकाण – संपूर्ण देशामध्ये
फी – General/OBC/ExSM: ₹500/- (SC/ST/PWD: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
परीक्षा- परीक्षा कधी हे नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात NSC Bharti Notification – जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज Apply Online NSC Bharti – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
National Seed Corporation official Website – अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
तुमचं स्वप्न करियरमध्ये यशस्वी होण्याचं असेल, तर या संधीचा जरूर लाभ घ्या!
निष्कर्ष :- National Seed Corporation Limited Recruitment 2024
NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती याबाबत, आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। pm yojana maharashtra
FAQ’s
१. NSC काय आहे?
उत्तर – राष्ट्रीय बियाणे महामंडळ i.e. National Seed Corporation Limited.
२. NSC Bharti 2024 या भरतीमध्ये किती जागा सुटल्या आहेत?
उत्तर – एकूण 188
३. NSC चे फोन नंबर व पत्ता काय आहे ?
उत्तर – Contact Us. Beej Bhawan, Pusa Complex, New Delhi-110 012, INDIA Phone Nos : 91 011 25846292, 25846295, 25842672,
पुढील लेख देखील वाचावेत!
Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.
SIP Mutual Fund Calculator 2024 केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना
Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन
Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन