DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४

DTP Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) पदांच्या (DTP Maharashtra Bharti) 154 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरतीची (DTP Maharashtra Bharti) अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत भरती प्रक्रिया : 126 जागांसाठी अर्ज करण्याची संधी!

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील संवर्गातील 126 रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्त्वाचे तपशील

  • पदसंख्या: 126
  • वेतनश्रेणी: रु. 25,000/- पासून सुरू, वेतनश्रेणी तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल.
  • अर्ज पद्धती: अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असणार आहे.

अर्जासाठी संकेतस्थळ DTP Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्जाची तारीख:

  • अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू होईल.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत फॉर्म भरावा.

महत्त्वाची सूचना:

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता आणि अन्य तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व अटी आणि शर्ती वाचून काळजीपूर्वक फॉर्म भरावा.

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – DTP Maharashtra Bharti

जाहिरात क्र.: 02/2024 & 03/2024

एकूण जागा : 154 जागा.

पदाचे नाव व तपशील

जा.  क्र.पद क्र. पदाचे नावपद संख्या
02/20241कनिष्ठ आरेखक (गट-क)28
03/20242अनुरेखक (गट-क)126
एकूण पदे154

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning.
  2. पद क्र.2 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning.

वयाची अट : 17 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग)

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :18 नोव्हेंबर 2024 पासून तुम्ही फॉर्म भरू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर २०24 आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेले आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

परीक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (DTP Maharashtra Bharti Notification) :

ऑनलाईन अर्ज करण्यासठी लिंक (Online Apply DTP Maharashtra Bharti) :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

18 नोव्हेंबर 2024 पासून तुम्ही फॉर्म भरू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर २०24 आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेले आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

तुमचं स्वप्न करियरमध्ये यशस्वी होण्याचं असेल, तर या संधीचा जरूर लाभ घ्या!

निष्कर्ष :- Online Apply DTP Maharashtra Bharti

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४ याबाबत, आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। pm yojana maharashtra

FAQ’s

१. DTP Maharashtra Bharti 2024 काय आहे?

उत्तर – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती

२. DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीमध्ये किती जागा सुटल्या आहेत?

उत्तर – महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील संवर्गातील 126 रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

३. DTP Maharashtra Bharti 2024 कोणासाठी आहे ?

पद क्र.1 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning.

पद क्र.2 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning.


पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन