PM Matritva Vandana Yojana:
आपल्या घरात नुकतेच एका छोट्या बाळांनी जन्म घेतला आहे किंवा एक छोटा तर ही योजना फक्त आपल्यासाठीच आहे.आपण जाणून घेऊया पंतप्रधान मातृवंदनाा योजना.या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी केंद्र सरकारनेे केली या योजनेअंतर्गत आपल्या देशातील गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणारे स्त्रिया यांना आपल्या केंद्र सरकारने 5000 रुपये जाहीर केले आहेत.हे पाच हजार रुपये आपल्याला हप्त्याच्या स्वरूपात मिळणार आहेत.महिला व बालविकास मंत्रालय या विभागाच्या द्वारे ही योजना आपल्या देशात राबवली जात आहे .
पीएम मातृत्व वंदना योजना (PM Matritva Vandana Yojana )या योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया यांना आर्थिक मदत यासाठी या योजनेची पूर्तता केली आहे.या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या आरोग्याची काळजी घेतील व आपल्या बाळाच्या जन्माची पूर्वतयारी करतील आपल्या घरात एका छोट्या बाळांनी जन्म घेतला असेल तर त्याच्याही आरोग्याची काळजी घेतलीजाईल या हेतूने या योजनेला वाव दिला जात आहे.पीएम मातृ वंदना योजना या अंतर्गत बालमृत्युदर व कुपोषण कमी करामातृ वंदना योजना अंतर्गत बालमृत्युदर व कुपोषण कमी करा करता यावे यासाठी देखील आपले सरकार प्रयत्न करत आहे.
पीएम मातृत्व वंदना योजना(PM Matritva Vandana Yojana ) प्रसूतीपूर्व, बारा महिन्यात प्रसूतीनंतर व 18 महिन्यात लसीकरणानंतर अशी तीन टप्प्यात राबवली जाते ही योजना आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये लागू झालेली आहे.या योजनेअंतर्गत आपल्याला पहिल्या बाळाच्या वेळी 5000 व दुसऱ्या बाळाच्या वेळी सहा हजार अशी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. आपला देश अजूनही आर्थिक दृश्य मागास देश आहे.दारिद्र्यरेषे खालील व दारिद्र्यरेषे वरील अशा कितीतरी महिला आपल्या देशात आर्थिक गजाा भागविण्यासाठी रोजगारीचे काम करतात. जर या महिला गर्भवती असेतील तर गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महिलांना काम करणे शक्य होत नाही यासाठी आपल्या केंद्र सरकारने एम मातृत्व वंदना ही योजना चालू केली आहे,त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या कुणावर अवलंबून राहावे लागू नये,तसेच या महिलेने आपली व आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यावी हा प्रमुख उद्दिष या योजनेचा आहे.
- पहिला हप्ता-गर्भवती स्त्रीने गर्भधारणेची नोंदणी अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधा केंद्रात केल्यानंतर 1000 रुपये की आर्थिक मदत केली जाते.
- दुसरा हप्ता-गर्भ झाल्यानंतर सहा महिन्यानंतर दुसरा हप्ता गर्भवती स्त्रीला दिला जातो २००० रुपये इतका दुसरा हप्ता असतो.
- तिसरा हप्ता- बालकाच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर लसीकरणाच्या वेळी २000 रुपये असा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा केला जातो.
पंतप्रधान मातृ वंदना योजना 2024 ठळक मुद्दे(PM Matritva Vandana Yojana important point)-
योजनेचे नाव | पंतप्रधान मातृ वंदना योजना(PM Matritva Vandana Yojana) |
पंतप्रधान मातृ वंदना योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा फायदा कुणाला होणार आहे | गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला |
पंतप्रधान मातृ वंदना योजनेची सुरुवात कधी झाली | १ जानेवारी २०१७ |
पंतप्रधान मातृ वंदना योजने अंतर्गत किती पैसे मिळणार | ६०००/- मात्र |
पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा अर्ज करायची अधिकृत साईट | पंतप्रधान मातृ वंदना योजना(PM Matritva Vandana Yojana ) |
पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा टोल-फ्री नंबर | 011 – 23380329 आणि 011-23382393. |
पंतप्रधान मातृ वंदना योजना कोणी सुरु केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
पंतप्रधान मातृ वंदना योजना २.० चा लाभ (benefits of PM Matritva Vandana Yojana २.०)
- पंतप्रधान मातृ योजनेअंतर्गत एक आपत्य झाले तरच पैसे परंतु याच सुधारणा करून पंतप्रधान मातृ योजना 2.0 अंतर्गत महिलेला दोन अपत्यांसाठी पैसे मिळणार आहेत हे पैसे महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.
- आपत्याच्या वेळी आपल्याला जे पैसे मिळणार आहे ते दोन हप्त्यात मिळणार आहेत पहिल्या हप्त्यात आपल्याला ३००० रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2000 रुपये असे पैसे मिळणार आहेत.
- परंतु तुम्ही जर दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी हा अर्ज करत असाल तर तुम्हाला एकत्रितपणे सहा हजार रुपये दिलेे जाणार आहेत.
पंतप्रधान मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहेत(Important Documents for PM Matritva Vandana Yojana )-
- गर्भवती महिलेने स्वतःची व स्वतःच्या पतीची सही असलेले हमीपत्र म्हणजे संमती पत्र अंगणवाडी जमा करणे गरजेचे आहे,
- गर्भवती महिलेचा आधार कार्ड ला लिंग असलेला मोबाईल नंबर,
- राष्ट्रकृत बँकेचे पासबुक,
- अंगणवाडीत दिले जाणारे माता बाल संरक्षण कार्ड,
- अर्जदार महिलेचे व तिच्या पतीचे आधार कार्ड,
- दुसऱ्या हप्त्याच्या वेळी प्रसूतीपूर्व तपासणी केल्याची माता बाल संरक्षण कार्ड ची प्रति,
- तिसऱ्या हप्त्यासाठी माळता बाल संरक्षण कार्डमध्ये बालकाच्या जन्म प्रमाणपत्र व लसीकरणाचे प्रमाणपत्र.
पंतप्रधान मातृ वंदना योजना उद्दिष(PM Matritva Vandana Yojana )–
- पंतप्रधान मातृ वंदना योजनाही गर्भवती स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या मातासाठी आहे तरी या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे महिलेला देते ते महिला तिच्या सकस आहारासाठी घेऊ शकते जेणेकरून तिचेे आरोग्य सुधारेल.
- महिलेला पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा लाभ घेता येईल जेणेकरून नवजात बालकाचे आरोग्य चांगली राहील व कुपोषण आपल्या देशातून कमी होईल तसेच मातेचा मृत्युदर कमी होईल बालकांचा जन्मदर वाढेल.
- पंतप्रधान मातृ वंदना योजनेअंतर्गत स्त्रीभ्रूण हत्या देखील थांबेल वसई जन्माचे स्वागत केले जाईल.
- पंतप्रधान मातृ वंदना योजनेअंतर्गत नवजात बालकाच्या जन्म नोंदीचे प्रमाण वाढवणे हा देखील आपल्या केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान मातृ वंदना योजना 2024 पात्रता(PM Matritva Vandana Yojana Eligibility):
१.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
२. या योजनेचा लाभ घेत असताना जर महिलेचा गर्भपात झाला किंवा मृत जन्माला आले तर लाभार्थीला उर्वरित हप्ते भेटणार आहेत.
३. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार बरोबर काम करणारी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
४. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र रेषेवरील अशा सर्व महिला ज्या गर्भवती आहे किंवा स्तनपान करत आहेत त्या महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
५. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेकडे आपल्या स्वतःचे बँक खाते पाहिजे, ते बँक खाते आधार कार्डशी जोडलेली असणे आवश्यक आहे.
६. या योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलेला तिचे व पतीच्या आधार कार्ड देणे गरजेचे आहे.
पंतप्रधान मातृ वंदना योजना 2024 अर्ज कसा करावा(How to apply for PM Matritva Vandana Yojana)-
- पंतप्रधान मातृ वंदना योजना या लिंक वर क्लीक करून अर्ज डाऊनलोड करून घेणे किंवा या अर्ज साठी तुम्ही जवळील अंगणवाडी किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जाऊ शकता.
- अर्ज डाऊनलोड झाल्यानंतर योग्यरित्या तो अर्ज आपण भरावा व वर दिलेली सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावी व तो अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र मध्येे जमा करावा.
- अंगणवाडी किंवा आरोग्य सुविधा केंद्रातून तुम्हाला एक पोच पावती दिली जाईल याचा उपयोग करून पुढील माहिती चेक करू शकता.
निष्कर्ष-
आपल्या देशातील अनेक स्त्रियांना आजही रोजगारासाठी बाहेर पडावे लागते.आयुष्याच्या या सुंदर टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व तिच्या आरोग्याची काळजीळजी घेण्यासाठी, तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळून ही योजना चालू केली आहे.पीएम महिला वंदना योजनेद्वारे गर्भवती स्त्रियांना मदत म्हणून सहा हजार रुपये दिले जाणार आहेत ज्याचा वापर करून स्त्रिया सकस आहार घेऊ शकतील.
जर आपल्या घरात कोणी गर्भवती स्त्री असेल तर तिच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा जेणे करून देशातील गरजवंत mahila या योजनेचा फायदा घेऊ शकतील.आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल धन्यवाद!
FAQ’S-
१.पीएम महिला वंदना योजनेची (PM Matritva Vandana Yojana)पैसे आपल्या खात्यावर आले आहे हे काही कसे चेक करावे?
उत्तर- सरकारच्या पोर्टलवर जाऊन चेक पोर्टल या ठिकाणी जाऊन आपण सर्व योजनेचे पैसे चेक करू शकतो त्यासाठी गुगलला जाऊन पी एफ एम एस पेमेंट चेक असे टाईप करावे त्यानंतर समोर ओपन झालेल्या रिझल्ट पैकी दिल्या रिझल्ट वर करावे त्यानंतर पेमेंट चेक ऑप्शन वर जाऊन आपण आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत काही चेक करू शकतो.
2.पीएम महिला वंदना योजनेचा(PM Matritva Vandana Yojana ) फायदा कोण घेऊ शकते?
उत्तर-आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गर्भवती स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
३.पीएम महिला वंदना योजनेचा अर्ज कुठे करावा?
उत्तर- पीएम महिला वंदना योजनेचा अर्ज तुम्ही जवळील अंगणवाडी किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जाऊ शकता.
वाचा–
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. महिला समृद्धी कर्ज योजना