pm kisan sanman nidhi yojana 2024:पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२४
आपले सरकार शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केलेली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना.फेब्रुवारी 2019 पासून या योजनेची सुरुवात केली गेली. या योजनेद्वारे दर चार महिन्याला शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये उपलब्ध करून दिले जातात.
आपल्या देशातील लहान किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत म्हणून सरकार योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनाा वर्षाला 6000/ रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. ही रक्कमवाढवून 8000/ रुपये करण्याचा निर्णय देखील शासनाने यापूर्वी घेतलेला आहे.
pm kisan sanman nidhi yojana 2024:पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२४:-कशी मिळते रक्कम ?
या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये म्हणजे चार महिन्याला 2०00/- रुपये स्वरूपात मिळते.
pm kisan sanman nidhi yojana 2024:पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२४-कधी मिळणार पैसे?
पी एम किसान निधी या योजनेअंतर्गत जमा होणारा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती आपल्या राज्य सरकारने दिलेली आहे. या योजनेअंतर्गत 18 व 19 वा हप्ता शेतकऱ्यांना एकच वेळ मिळणार आहे असा मोठा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजार रुपये एकाच वेळी जमा होणार आहेत.या योजनेसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येईल यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण अर्ज कसा करावा हे देखील सांगितलेले आहे तरी अर्ज कसा करावा ही जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
pm kisan sanman nidhi yojana 2024:पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२४-यादीमध्ये आपले नाव तपासा
या योजनेअंतर्गत जमा होणारा निधी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे की नाही याची यादी जाहीर झालेली आहे.त्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल व त्यानंतर आपल्याला आधार कार्ड क्रमांक आणि आपला बँक खाते नंबर टाकून क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला यादी दिसेल त्यात आपण आपले नाव तपासू शकता.
हे देखील वाचा
pm kisan yojana 2024:पीएम किसान योजनेच मोबाईल नंबर घरबसल्या अपडेट करा...!
वाचा
किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna-आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार ६०००/- रुपये ऐवजी ८०००/-रुपये.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली pm kisan yojana 2024:पीएम किसान योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. पीएम किसान योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज ऑनलाईन प्रकारे भेटणार आहे.
२. पीएम किसान योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://pmkisan.gov.in
३. पीएम किसान योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे सर्व देशामध्ये लागू झाली आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.