goshala anudan yojana 2024-गोशाला अनुदान योजना २०२४
आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी प्राण्यांची कत्तल केली जाते तसे बघायला गेले तर माणुसकीला हि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य सरकारने आता गौवंशाच्या कत्तलीवर बंदी घालण्यासाठी अनुदान घेऊन देण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपण जाणून घेऊयात काय आहे ही योजना? या योजनेचा आपण लाभ कसा घेऊ शकतो ?हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
goshala anudan yojana 2024-गोशाला अनुदान योजना २०२४-किती अनुदान दिले जाईल
या योजनेअंतर्गत राज्य शासनाने जीआर जाहीर केला आहे. त्या जीआर नुसार 50 ते 100 जनावरे असतील तर त्या गो शाळेला 15 लाखाच्या अनुदान दिले जाईल. जर अर्जदाराकडे 101 ते 200 जनावरे असतील तर त्यांना वीस लाखाची अनुदान दिले जाईल आणि पण 200 पेक्षा जास्त जनावर असणाऱ्या अर्जदाराकडे किंवा गोशाळा त्यांना 25 लाखाची अनुदान दिले जाईल.
goshala anudan yojana 2024-गोशाला अनुदान योजना २०२४-उद्देश
कत्तलीवर आळा घालणे हा या योजनेअंतर्गत प्रमुख उद्देश आहे.
शेती कामासाठी किंवा ओझे वाहण्यासाठी किंवा ज्या जनावरांना पैदाशी उपलब्ध नसणारे बैल किंवा वळू यांना संरक्षण देणे हा देखील या योजनेचा हेतू आहे.
लॉकडाऊन नंतर अनेक जनावरे उघड्यावर आलेली आहे त्यांना त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील यावर पर्याय म्हणून या योजनेची सुरुवात केली गेली.
आपल्या राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू झाली आहे
goshala anudan yojana 2024-गोशाला अनुदान योजना २०२४-अनुदान कसे मिळेल?
50 ते 100 जनावरे असणाऱ्या पंधरा लाखाच्या अनुदान दिले जाईल अनुदान मंजूर झाल्यानंतर 60 टक्के अनुदान पहिल्या टप्प्यांमध्ये दिले जाईल उरलेले 40% अनुदान हे दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
goshala anudan yojana 2024-गोशाला अनुदान योजना २०२४-पात्रता
- गोशाळा धर्मदाय संस्थेमार्फत नोंदणीकृत असावी.
- गोशाळेचे संगोपन करणारे व्यक्तीला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
- जनावर पाळण्यासाठी आवश्यक असणारे खाद्यपदार्थ तसेच वैरण ही स्वतःच्या मालकीचे किंवा तीस वर्ष भाडेतत्त्वावर घेतलेली असावे.
- किमान पाच एकर जमीन असावी.
- गोशाळेचे राष्ट्रकृत बँकेत खाते असावे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली goshala anudan yojana 2024-गोशाला अनुदान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. गोशाला अनुदान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर-https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202305181201229201.pdf
२. गोशाला अनुदान योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-या योजनेचा लाभ आपल्या देशातील सर्व राज्य घेऊ शकतात.
3. गोशाला अनुदान योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-कत्तलीवर आळा घालणे हा या योजनेअंतर्गत प्रमुख उद्देश आहे.
शेती कामासाठी किंवा ओझे वाहण्यासाठी किंवा ज्या जनावरांना पैदाशी उपलब्ध नसणारे बैल किंवा वळू यांना संरक्षण देणे हा देखील या योजनेचा हेतू आहे.
लॉकडाऊन नंतर अनेक जनावरे उघड्यावर आलेली आहे त्यांना त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील यावर पर्याय म्हणून या योजनेची सुरुवात केली गेली.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.