pm ujjwala yojana:पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहेत अट?

pm ujjwala yojana:पीएम उज्ज्वला योजना २०२४

आपल्या देशातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या पंतप्रधान यांनी पंतप्रधान उज्वला योजनेची सुरुवात केली. या योजनेद्वारे आपल्या देशातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या योजनेद्वारे आपल्या देशातील करोडो स्त्रियांना ज्या स्वयंपाकासाठी लाकडाचा ,रॉकेल किंवा शेन यांचा उपयोग करून आपल्या स्वयंपाक बनवतात त्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. या योजनेद्वारे रॉकेल किंवा शेन अन्नपदार्थांमध्ये मिसळली जाते. त्यामुळे श्वासाचे अनेक आजार महिलांना उद्भवू लागले आहेत. यावर पर्याय म्हणून आपल्या पंतप्रधानांनी पंतप्रधान उज्वला योजना राबविण्याचे निर्णय घेतला. आज आपण जाणून घेऊयात या योजनेचा लाभ महिलांना कसा घेता येईल? या योजनेसाठी काय अटी आहेत व महिलांना किती गॅस सिलेंडर मोफत मिळतील

pm ujjwala yojana:पीएम उज्ज्वला योजना २०२४-या योजनेचा लाभ कुणाला होणार आहे?


ज्या महिला दारिद्र्यरेषेखाली रेशन कार्ड वापरतात त्या महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
अर्जदार महिलेचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
अर्जदार महिलेकडे बीपीएल कार्ड असणे गरजेचे आहे.


pm ujjwala yojana:पीएम उज्ज्वला योजना २०२४-आवश्यक कागदपत्रे


आधार कार्ड
रेशन कार्ड
बीपीएल कार्ड
पासपोर्ट साईज चे फोटोज
ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्याची माहिती
वयाचा दाखला
मोबाईल नंबर

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Ujjwala Gas Yojna 2.0) :-

उज्वला योजना अंतर्गत आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता जाणून घेऊया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल-

  • उज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात गॅस वितरण केंद्रात जावे लागेल.
  • इथून आपल्याला उज्वला गॅस चा अर्ज घ्यायचा आहे.
  • आता आपल्याला विचारलेल्या सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे व त्यासोबत वरील दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • आता कागदपत्राची योग्य ती तपासणी करून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता जाणून घेऊया ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल-

  • आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करायचे आहे.

Ujjwala Gas Yojna 2.0 | (प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0)

  • आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला आपल्याला हव्या त्या कंपनीचा गॅसची निवड करायची आहे जसे की भारत गॅस, एच पी गॅस.
  • आता आपल्याला नवीन जोडणी साठी ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर आपल्याला टाइप ऑफ कनेक्शन मध्ये उज्वला गॅसची नाव टाकायचे आहे व त्यासोबत आपल्याला आपले राज्य व जिल्हा सिलेक्ट करायचा आहे.
  • आता आपल्यासमोर एक यादी ओपन होईल त्यामध्ये आपल्या घराजवळ जे गॅस वितरण केंद्र आहेत त्याचे नावे असतील.
  • आता आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील गॅस वितरण केंद्राचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर आपल्याला सर्व विचारलेल्या प्रश्नांची माहिती भरायची आहे.
  • वरील सर्व कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायची आहे.
  • आता आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने या योजनेचे लाभ घेऊ शकतो.
Ujjwala Gas Yojna 2.0
Ujjwala Gas Yojna 2.0

हे देखील वाचा

how tp apply for pm ujjwala yojana Ujjwala Gas Yojna 2.0 | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-उज्वला योजना अंतर्गत आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

२. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.pmuy.gov.in/mr/index.aspx

३.प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर- योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील बीपीएल कुटुंबे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे कुटुंबे आणि मागासवर्गीय कुटुंबीय योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन तसेच पहिल्या महिन्याची टाकी मोफत मिळणार आहे तसेच प्रत्येक महिन्याच्या टाकी भरणावर ४००/- रुपये सबसिडी मिळणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.