lakhpati didi yojana:18 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना मिळणार 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, सरकारच्या ‘या’ योजनेसाठी आपण पात्र आहात का?

lakhpati didi yojana:लखपती दिदी योजना

केंद्र सरकारने आपल्या देशातील महिला सक्षम होण्यासाठी लखपती दीदीची घोषणा केली या योजनेद्वारे महिला आर्थिक दृश्य सक्षम होतील व आत्मनिर्भर होतील तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना एक भक्कम आधार मिळण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली आपण जाणून घेऊया या योजनेबद्दल


lakhpati didi yojana:लखपती दिदी योजना – काय आहे योजना?


या योजनेतून महिलांना कौशल्य प्रशिक्षण म्हणजे स्किल ट्रेनिंग दिले जाईल. त्या स्किल ट्रेनिंग मधून महिला स्वतःच्या उद्योगधंदे सुरू करू शकतील व आर्थिक दृष्ट सक्षम होऊ शकतील. त्यासाठी आपल्या देशातील सरकार पुढाकार घेत आहे.


lakhpati didi yojana:लखपती दिदी योजना -काय मदत केली जाईल?


या योजनेद्वारे आपल्या देशातील महिलांना अत्यंत कमी व्याजदरामध्ये एक लाखापासून पाच लाखापर्यंतचे कर्ज दिले जाईल. एक लाखापासून पाच लाखापर्यंत जे कर्ज दिले जाणार आहे ते बिनव्याजी असेल.महिलांना आपला उद्योगधंदा सुरू करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल. तसेच व्यवसाय सुरू करण्यापासून ते महिलांना आपला बनवलेला माल विकण्यासाठी देखील मदत केली जाईल.


lakhpati didi yojana:लखपती दिदी योजना -अर्ज कुठे करावा?


योजनेचा अर्ज करणाऱ्या महिला या भारताच्या रहिवासी असतील तर त्यांना आपल्या स्वतःला एखाद्या बचत गटासोबत जोडणे आवश्यक आहे.
अठरा वर्षापासून पन्नास वर्षा वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना आधार कार्ड, पॅन कार्ड ,बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि बिझनेस करायचा आहे त्याचे कागदपत्रे आपल्या अर्ज प्रादेशिक स्वयंसहायता जमा करणे गरजेचे आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली लखपती दीदी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. लखपती दीदी योजना योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-लखपती दीदी योजनेसाठीची अधिकृत वेबसाईट जाहीर झालेली आहे परंतुु त्या वेबसाईटवर कुठेही अर्ज कसा भरावा याबद्दल अधिकृत माहिती दिलीेली नाही. सरकारद्वारे अधिकृत अर्ज भरण्याचा पद्धतीचा माहिती जाहीर केली जाईल. ती आपल्याला योजना गॅरंटी द्वारे कळविण्यात येईल.

२. योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-https://www.india.gov.in/spotlight/lakhpati-didi-portal

३. लखपती दीदी योजना  कोणत्या राज्यामध्ये लागू आहे ?

उत्तर-लखपती दीदी योजना आपल्या केंद्र सरकार ची आहे म्हणून हि योजना पूर्ण देश साठी लागू झाली आहे.

४. लखपती दीदी योजना चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. लखपती दीदी योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-आपल्या देशातील महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि आपल्या देशातील महिलांना लखपती बनवणे.

6. लखपती दीदी योजना चा उद्देश काय आहे ?

उत्तर-आपल्या देशातील महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देणे हा उद्देश लखपती दीदी योजनेचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.