ladki bahin yojana 2024-आज पासून अर्ज करणाऱ्या महिलांना ३०००/- रुपये मिळणार नाही

ladki bahin yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४

आपल्या राज्यातील जवळपास महिलांना एक कोटी महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांच्या पैशाचा लाभ झालेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आजपर्यंत या योजनेचा अर्ज भरलेला नाही तर त्यांच्यासाठी आज एक महत्त्वाची घोषणा आपल्या तटकरे ताई यांनी केली आहे.

ladki bahin yojana 2024-योजनेचा उद्देश:


महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र अशा महिलांना दर महिन्याला १५०० रुपये, म्हणजेच वर्षभरात एकूण १८,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हा निधी महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरतो आहे.
लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये:

  1. दर महिन्याला आर्थिक सहाय्य: दरमहा १५०० रुपये मिळणार.
  2. दर वर्षाला आर्थिक सहाय्य: एक वर्षात एकूण १८,००० रुपये मिळणार.
  3. महिला सक्षमीकरण: या योजनेच्या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधार मिळेल.
    ही वैशिष्ट्ये सुद्धा सुरुवातीला ऍड कर उद्देशच्या खाली


mazi ladki bahin yojana 2024:माझी लाडकी बहीण योजना 2024:अर्ज प्रक्रिया


खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

https://ladakibahin.maharashtra.gov.in


  • आता लॉगिन मेन वर क्लिक करा.
  • जर आपण प्रथम अर्ज भरत असाल तर आपल्याला क्रिएट अकाउंट वर क्लिक करून साइन अप करणे गरजेचे आहे
  • त्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला व्हेरिफाय करून घेणे गरजेचे आहे
  • आता आपल्याला आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे
  • आता आपल्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यात आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की महिलेचे संपूर्ण नाव जे आधार कार्ड प्रमाणे असेल महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव तिच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव वैवाहिक स्थिती जन्मतारीख इत्यादी
  • आता आपल्याला आपल्या अर्जासोबत बँकेचा तपशील व्यवस्थित रित्या भरायचा आहे ज्यामध्ये बँकेचे आयएफसी कोड आणि अकाउंट नंबर असेल
  • आता आपल्याला अर्जाबरोबर आधार कार्ड जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला व अर्जदाराचे हमीपत्र तसेच अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे
  • आपल्यासमोर हमीपत्र अस विकार किंवा स्वीकार असा ऑप्शन येईल त्यामध्ये स्वीकार करून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
  • संपूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करून आपल्या अर्जाची तपासणी करून घ्यायची आहे






ladki bahin yojana 2024:आता लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार..!

ladki bahin yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४- काय आहे


अदिती तटकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचा ज्या अर्जदार महिलांना लाभ मिळालेला नाही त्यांना 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसूनही नोंदणी कायम पुढे चालू राहणार आहे परंतु ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्याचा लाभ महिलांना घेता येईल.

हे देखील वाचा

mukhyamantri ladaki bahin yojana 2024:जाणून घ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. माझी लाडकी बहीण योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साईट वर जाऊन भरावा लागेल.

२. माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. माझी लाडकी बहीण योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या राज्यासाठी हि योजना लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.