battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप खरेदीसाठी मिळणार १००% अनुदान

battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४

आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे बॅटरी संचलित फवारणी पंप अनुदान योजना. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया माझी आपणा सर्वास विनंती आहे की हा लेख आपण शेवटपर्यंत वा वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेची माहिती व्यवस्थितरित्या समजेल.


आपल्याला शेती करताना आणि अडचणी येतात शेतीसाठी अनेक गोष्टींची कमतरता भासते त्यातच महत्वाची बाब म्हणजे फवारणी पंप .कपाशी ,सोयाबीन ,तूर, केळी अशा विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना फवारणी पंपाची गरज भासते, परंतु फवारणी पंपाची किंमत जास्त असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ते परवडत नाही .तसेच औषधांना देखील प्रचंड प्रमाणात पैसा शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. यावर पर्याय म्हणून आपले महाराष्ट्र सरकार घेऊन आले आहे बॅटरी संचालित फवारणी पंप योजना. या योजनेसाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अनेकदा असे होते ज्या शेतकऱ्यांकडे पंप नाही त्यांना दुसऱ्यांकडून शेतीत पंप मारून घ्यावा लागतो व पैसे द्यावे लागतात. शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च परवडत नाही.


battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४ -उद्देश

१.कापूस, सोयाबीन, तूर, मूग केळी अशा विविध पिकांवर किंवा तेलबियांवर फवारणीच्या मूल्य साखळीला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
२.शेतकऱ्यांना अतिशय मोफत पंप दिल्यामुळे शेतकरी आपली शेती उत्साहाने करतील


battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४ अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे

https://mahadbt.maharashtra.gov.in/


आता आपल्यावर राहत्यावर शेतकरी पर्याय दिसेल निवडा.
नवीन शेतकरी असल्यास आपल्याला आपली नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
आता आपल्याला ओटीपी मिळेल.
आता ओटीपी टाकून लॉगिन वर क्लिक करा.
आता आपल्याला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा आहे.
आपल्यासमोर तपशील ओपन होईल त्यावर आपल्याला मनुष्यचलित अवजारे पर्यायी निवडायचा आहे.
आता आपल्याला अवजार पर्याय निवडायचा आहे.
आता आपल्यासमोर मशीन प्रकार ओपन होईल त्यामध्ये आपल्याला बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप हा पर्याय निवडायचा आहे.
त्याखाली दिलेल्या सर्व अटी मान्य असलेल्या चौकोनावर क्लिक.
आता आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहे.
आता या योजनेसाठी आपल्याला 24 रुपयांचे शुल्क भरायचे आहे.
या योजनेचे लॉटरी पद्धतीने काढली जातील.

battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४ पात्रता-


शेतकऱ्यांकडे स्वतःच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही कृषी यंत्रणे करता लाभ घेतलेल्या असावा.

battery operated spray pump scheme 2024

battery operated spray pump scheme 2024

battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४ अनुदान योजनेसाठी मुदतवाढ-

योजनेचा ऑनलाईन अर्ज कधी भारता येईल जाणून घ्या-

battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४ अनुदान योजनेसाठी मुदतवाढ

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली battery operated spray pump scheme 2024:फवारणी पंप योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. फवारणी पंप योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज ऑनलाईन प्रकारे भरला जाणार आहे.

२. फवारणी पंप योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/

३. कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना राज्य सरकारची आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.