scheme for womens 2024:आपले राज्य सरकार महिलांसाठी या महत्त्वाच्या ५ योजना घेऊन आले आहे.

scheme for womens 2024

scheme for womens 2024:1.लेक लाडकी योजना


लाडकी योजनेच्या अनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या घरांमध्ये १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये देण्यात येतील.लेक लडकी योजनेअंतर्गत मुलींची शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे .तसेच बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे घरी कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत एक लाख रुपये राज्य सरकार देत आहे जाणून घेऊया काय आहे लेक लाडकी योजना.

Lek Ladki Yojana |लेक लाडकी योजना २०२४.


scheme for womens 2024:2.महिला उद्योगिनी योजना

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला उद्योगिनी ही योजना एक प्रभावी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी शासन बिनव्याजी कर्ज देणार आहे.या पैशाचा वापर करून महिला आपले स्वतःचे छोटे छोटे उद्योगधंदे चालू करू शकतात व व्यवसाय क्षेत्रामध्ये पदाक्रम करू शकतात.हे योजनेअंतर्गत महिलांना जास्तीत जास्त तीन लाखापर्यंतचे कर्ज शासन उपलब्ध करून देणार आहे.मोठ्या राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट शिक्षण करण्यासाठी व समाजात योग्य प्रमाण मिळण्यासाठी महिला उद्योग योजना सरकारी होणार.

Mahila Udyagini Yojana 2024|महिला उद्योगिनी योजना २०२४- आता प्रत्येक घरातील महिला सक्षम होणार.


scheme for womens 2024:3.महिला सन्मान योजना


महिला बचत योजना आपल्याला जवळपास 7.71% इतका व्याजदर देते तर ही योजना नियमित बचतीपेक्षा जास्त आहे त्याचा उपयोग आपण आपण आर्थिक फायद्यासाठी करू शकतो.महिला सन्मान योजना ही योजना आपल्या सरकारने महिलांसाठी त्यांच्या सन्मानासाठी राबविण्याचे ठरविले आहे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी व आर्थिकदृष्ट्या तिची बचत व्हावी हा विचार करून शासनाने महिला सन्मान योजना सुरू केली आहे.महिला सन्मान योजना हिलाच एम एस एस सी या नावाने देखील ओळखले जाते.

महिला सन्मान योजना|Mahila Sanman Yojana| महिलांना सर्वात जास्त व्याज देणारी योजना

scheme for womens 2024:4.विधवा पेन्शन योजना २०२४


ज्या महिला निराधार झालेले आहेत किंवा विधवा झालेल्या आहेत अशा महिलांना आपल्या आयुष्य सुरळीत जगण्यासाठी व मुलांचे पारंपोषण करण्यासाठी सरकार विधवा पेन्शन योजना देते. या योजनेअंतर्गत महिलांना आपले राज्य सरकार आपल्या जनतेसाठी नवीन नवीन स्कीम घेऊन येत आहे. जर अचानक एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर अशा निराधार महिलांना मदत करण्यासाठी आपले महाराष्ट्र सरकार विधवा पेन्शन योजना घेऊन आले आहे. या योजनेद्वारे आपल्या राज्यातील विधवा महिलांच्या बँक खात्यात सहाशे रुपये जमा केले जातात आहेत.यामुळे अचानक आलेल्या या आपत्तीला महिला खंबीरपणे तोंड देऊ शकतात, या योजनेअंतर्गत महिलेला जर दोन अपत्य असतील तर अशा महिलेला 900 रुपये मासिक त्यांच्या बँक खात्याचा जमा केले जाणार आहेत परंतु महिलेला जर एकच मुल असेल तर 600 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

Vidhwa Pension Yojana 2024|विधवा पेन्शन योजना २०२४-अर्ज सुरु झाले आहेत


scheme for womens 2024:५.लाडकी बहिण योजना २०२४

28 जून रोजी चे बजेट पास झाले आहेत आता त्यात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली.महिलांना मिळणार महिन्याला १५००/- रुपये. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने या घोषणा केली आहे. ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे. त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. 1 जुलै 2024 पासुन या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनेच्या आहे लाडकी बहीण योजना. योजनेबद्दलची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

how to apply for ladki bahin yojana(mobile app):मोबाईल वरून कसा भरावा अर्ज?

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली scheme for womens 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

FAQ :-

1.वरील सर्व योजनांच अधिकृत माहिती मिळण्याचे संकेतस्थळ?

उत्तर-https://www.maharashtra.gov.in/

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.