post office monthly income scheme (pomis):पती-पत्नी ला मिळणार महिन्याला २७,०००/- रुपये
आपल्याला सुरक्षित गुंतवणूक पाहिजे आहे आणि आपल्या जोडीदाराच्या नावाने व आपल्या नावाने इन्कम देखील पाहिजे आहे तर पोस्टाच्या या योजनेमध्ये आजच अर्ज करा.आपल्याला जर दर महिन्याला गुंतवणूक करायचा त्रास होत असेल तर एकदाच गुंतवणूक करायची आणि त्यातून दर महिन्याला व्याज मिळवायचे अशी योजना घेऊन आली आहे आपले पोस्ट खाते.
post office monthly income scheme (pomis) interest rate-
या योजने अंतर्गत गुंतवणूक करायची आहे तर 7.4% वार्षिक व्याजदर मिळेल. ही गुंतवणूक म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबासाठी पहिला पर्याय ठरले आहे.योजनेअंतर्गत आपण सिंगल खात्यामध्ये नऊ लाख रुपये पर्यंतची रक्कम गुंतवू शकतो
आणि तुम्ही व तुमच्या पत्नीचे जॉईंट अकाउंट असेल तर त्यावर तुम्ही पंधरा लाखाची गुंतवणूक एकदाच करू शकता व त्यातून आपल्याला 7.5% व्याजदरासह रक्कम परत मिळणार आहे. पैसे पाच वर्षासाठी जमा करा,जर या योजनेअंतर्गत तुम्ही पाच वर्षासाठी पैसे गुंतवणार असाल तर पाच वर्षासाठी दर महिन्याला व्याज मिळणार आहे तसेच आपली मॅच्युरिटी कम्प्लीट झाल्यानंतर आपण गुंतवलेले पैसे देखील काढू शकतो.
post office monthly income scheme (pomis) काय विशेष आहे –
पहिली गोष्ट तर ही योजना केंद्र सरकारच्या असल्यामुळे असल्यामुळे अत्यंत सुरक्षित आहे.
या योजनेअंतर्गत मुदत किंवा पण पाच वर्षासाठी जरी करणार असेल तरी पण अचानक काही कारणास्तव आपल्याला पैसे काढायची वेळ आली तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण गुंतवलेले पैसे काढू शकतो.
योजनेअंतर्गत तुम्ही 1000 च्या पट्टीत गुंतवणूक करू शकतात.
जर आपले सिंगल अकाउंट असेल तर नऊ लाखापर्यंतची रक्कम आपण एकदाच गुंतवू शकतो.
आपली पत्नीचे अकाउंट असेल तर आपण पंधरा लाखापर्यंतची गुंतवणूक एक रकमी करू शकतो.
योजना अंतर्गत 7.4 एवढा व्याजदर आपल्याला मिळणार आहे.
post office monthly income scheme (pomis) या योजनेची गुंतवणूक कशी करायची ? (How to apply for post office monthly income scheme (pomis) :-
आपण बघूया या योजनेचा अर्ज ऑफलाईन प्रकारे कसा भारता येईल-
post office monthly income scheme (pomis) या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
post office monthly income scheme (pomis) | ( पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 )
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
post office monthly income scheme (pomis) या योजनेचे खाते बंद करत असाल तर ???
- या योजनेअंतर्गत जर आपण गुंतवणूक करत असाल तर कमीत कमी आपल्याला पाच वर्षाचे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
- एक वर्षापूर्वी तुम्ही आपली गुंतवणूक या योजने अंतर्गत काढू शकणार नाही.
- जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षाच्या दरम्यान आपली गुंतवणूक काढत असाल तर आपण भरलेल्या गुंतवणुकीच्या दोन टक्के कपात करण्यात येईल व उर्वरित रक्कम आपल्या खात्यावर जमा केली जाईल.
- जर तुम्ही तीन वर्षानंतर पाच वर्षापर्यंत गुंतवणूक काढत असाल तर आपण भरलेल्या गुंतवणुकीच्या एक टक्का कपाट केली जाईल व उरलेली रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- मुदतपूर्वक खाते बंद करायचे असल्यास आपल्याला संबंधित ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देणे गरजेचे आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली post office monthly income scheme (pomis) या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. post office monthly income scheme (pomis) योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाईन प्रकारे करता येईल.
२. post office monthly income scheme (pomis) या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}