Public Provident Fund 2024:महिन्याला गुंतवा १०००/- रुपये व्हा लखपती

Public Provident Fund 2024

आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल आणि ती सुरक्षित हवी असेल तर आपल्यासमोर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे पोस्ट. पोस्ट खात्यामध्ये गुंतवणूक करायची तर पीपीएफ सारखी दुसरी योजनाच नाही. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(PPF).

योजनेअंतर्गत तुम्ही आपल्या खात्यावर कमीत कमी पाचशे व जास्तीत जास्त दीड हजाराची गुंतवणूक करू शकता.
तुमची गुंतवणूक पंधरा वर्षांनंतर तुम्हाला चांगले रिटेन्स देऊन जाते तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला टॅक्स बेनिफिट देखील मिळतात.

Public Provident Fund 2024:महिन्याला गुंतवा १०००/- रुपये व्हा लखपती या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

 Public Provident Fund 2024
Public Provident Fund 2024

Public Provident Fund 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of Public Provident Fund 2024 }

Public Provident Fund 2024 ची ठळक मुद्दे :- { Public Provident Fund 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावPublic Provident Fund 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेसुरक्षित गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळतात
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://www.indiapost.gov.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर18002666868

Public Provident Fund 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Public Provident Fund 2024 ) :-

म्हणजे बघा ना, जर आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी असेल किंवा त्यांच्या लग्नाची काळजी असेल, आपल्या म्हातारापानाची उदरनिर्वाहाची काळजी असेल तर या योजनेमार्फत तुम्हाला 7.1% रिटर्न्स भेटतो. म्हणजे यातून आपल्या मुलांचे शिक्षणाने अथवा त्यांच्या याचा सगळं खर्च आरामात भागतो.[PPF scheme in marathi]

Public Provident Fund 2024 या योजने मार्फत गुंतवलेले पैसे परत किती मिळणार-


थोडक्यात काय तुम्ही जर 1000 रुपये गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनंतर तुम्हाला त्याची आठ लाख रुपये भेटणार आहेत
पैसे भेटणार कसे जाणून घेऊयात,

  • समजा तुम्ही 1000 /-रुपये गुंतवण करत आहात म्हणजे वर्षाला झाली तुमची 12000/- रुपये चीगुंतवणूक पंधरा वर्षासाठी करायचे आहे परंतु जर तुम्हाला ती वाढवायची असेल. तर पाच पाच वर्षाचा ब्लॉक मध्ये दोन वेळा ती वाढवायची म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक झाली 25 वर्षाची
  • म्हणजे 25 वर्षात तुम्ही भरता आहेत तीन लाख रुपये आणि तुम्हाला परत भेटत आहेत 8२४५००/- रुपये

आहे कि नाही मलामाल करणारी योजना.[ppf scheme interest rate]


उमेदवारी तुम्ही दोन वेळा एक्सटेन्शन घेऊ शकता पहिला म्हणजे तुम्हीउमेदवारी तुम्ही दोन वेळा एक्सटेंशन घेऊ शकता पहिला म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पैसे सर्व एक्सटेंशन घेणे किंवा गुंतवलेले पैसे शिवाय घेणे


Public Provident Fund 2024 या योजनेचा अर्ज कसा करावा

तुम्ही ज्या क्षेत्रात राहता तिथे जवळ कुठेतरी आपल्या पोस्ट खाते असेल.
येथे जाऊन आपल्याला या योजनेची अर्ज घ्यायचा आहे व योजनेचे कागदपत्रे जमा करायचे आहे.
बँकेच्या खात्यात देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Public Provident Fund 2024 या योजनेचे फायदे-

पीपीएफ या प्रकारची योजना आहे.यामध्ये तुम्ही जी गुंतवणूक करता त्यावर कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही त्यामुळे तुमची संपूर्ण रक्कम कर मुक्त होते. म्हणजेच तुम्ही तुमची गुंतवणूक, व्याज परत मिळणारी पैसे आणि मॅच्युरिटी या सर्व मध्ये टॅक्सची बचत करणार आहात.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Public Provident Fund 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. Public Provident Fund 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा लाभ घ्याचा आहे मग आपल्या जवळील बँक किंवा पोस्ट ऑफिस ला भेट द्या.

२. Public Provident Fund 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.indiapost.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. Public Provident Fund 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकारची असल्या कारणामुळे सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

4. Public Provident Fund 2024 या योजने अंतर्गत किती गुंतावणूक करणे गरजेचे आहे?

उत्तर-या योजने अंतर्गत तुम्ही कमीत कमी ५००/- रुपये गुंतवणूक करू शकतात तर जास्ती जास्त १५००/- रुपया पर्यंत गुंतवणूक करू शकता.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.