how to apply for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024:
मराठा ,कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी -मराठा या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात जर आपले शिक्षण पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी एक नामी संधी आपली शासन घेऊन आली आहे या योजनेअंतर्गत पदवी किंवा मास्टर्स किंवा पीएचडी यासाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ शासन निर्णय जाणून घ्या(GR FOR Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024):
आपल्या देशातील जे मराठा, कुणबी, कुणबी -मराठा व मराठा- कुणबी हा समाज आहे. त्या प्रवर्गाला परदेशात शिक्षण घेण्याची नामी संधी या योजनेअंतर्गत होणार आहे.या योजनेसाठी जो अधिकृत जीआर आलेला आहे तो वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-
आपल्याला शासन निर्णय बघायला असल्यास खालील वेबसाईटवर क्लिक करा-
Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024:महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४
महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ अर्ज कसा करावा जाणून घ्या(how to apply for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024):
आपल्याला शासन निर्णय बघायला असल्यास खालील वेबसाईटवर क्लिक करा-
Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024:महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४
वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपला अर्ज पूर्ण व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024) :
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्ज
- अर्जदार अल्पसंख्याक असल्याचा दाखला
- परदेशामध्ये जाण्यासाठी झालेली परीक्षेमध्ये 200 च्या आतील नंबर असल्याचे प्रमाणपत्र
- ज्या विद्यापीठात प्रवेश करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती
- हमीपत्र
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- ज्या यूनिवर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्याचीची सविस्तर माहिती
- सर्व प्रकारचे करारनामी व हमीपत्र
- भारतीय नागरिकांचे जमीन पत्र[how to apply for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024]
महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी महत्वाच्या तारीख(Important Dates for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024 ):
कालावधी | ||
1 | ऑनलाइन एप्लीकेशन वरून त्याबरोबर डॉक्युमेंट अपलोड करणे | १५ जून २०२४ ते ३० जुलै २०२४ |
2 | अर्जदारांनी जो ऑनलाइन फॉर्म भरला आहे त्याची सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे | १५ जून २०२४ ते ३१ जुलै २०२४ (सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत) |
महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी कुठे करावी(address for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship documents verification):
बालचित्रवाणी, सी टी सव्हे क्रमांक १७३. बी/१. गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे ४११००४
महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची संपूर्ण माहिती इथे वाचा(Read the complete information about Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship):
योजनेची सर्व माहिती जाणून घ्या आमच्यासोबत
https://yojnaguarantee.com/maharaja-sayajirao-gaikwad-scholarship-scheme/(opens in a new tab)
[how to apply for Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024]
[MSU Scholarship 2024]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा. जेणेकरून,योजनेचा लाभ आपल्याला देशातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व परदेशात जाऊन चांगले शिक्षण पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळेल व तसेच आपल्या देशाच्या विकासासाठी या विद्यार्थ्यांचा हातभार लागेल.
FAQ :-
१.महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी वरती अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपल्याला आपला अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
२. महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme 2024:महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना २०२४
३. योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा :-
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.