SBI Fixed Deposit Scheme 2024:एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४

SBI Fixed Deposit Scheme 2024:एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४

एफ.डी म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणजेच काही फिक्स काळासाठी आपण ठेवलेली डिपॉझिट आणि त्यावर मिळणारे उत्तम व्याज. यासाठी एफ. डी ही कन्सेप्ट खूप गाजलेली आहे. एक फिक्स गुंतवणुकीवर एक फिक्स व्याजदरामध्ये आपल्याला चांगली रक्कम परत मिळते. तसं पाहायला गेलं तर एफ. डी. प्रत्येक बँकेमध्ये केली जाते परंतु त्यातली त्यात एस. बी. आय. बँक प्रचंड चांगला व्याजदर देतात आणि एस. बी. आय म्हणजे विश्वास कारण एस. बी. आय सरकारी बँक आहे .जे लोक जोखीम घेण्यापासून घाबरतात ते सरकारी बँकांचा वापर आपल्या गुंतवणुकीसाठी करतात.

एस. बी. आय ने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे की मुदत ठेवीवर व्याज वाढवले आहे म्हणजेच एस. बी. आय मध्ये जर आपण दोन कोटी पेक्षा कमी गुंतवणूक करत असाल आणि ती एक ते दोन वर्षासाठी करत असाल तर त्यासाठी आपल्याला 7.5% व्याजदर मिळणार आहे.ज्या नागरिकांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना उत्तम योजना ठरणार आहे.

उदाहरण देऊन समजून घेऊया की पाच लाखाच्या एफटीवर आपल्याला किती रिटर्न्सस मिळतील.

व्याजदरव्याजगुंतवलेली रक्कम
6.80%34,877 /-रुपये5,34,877 /-रुपये
7 %74,441 /-रुपये  5,74,441 /-रुपये
6.75%1,11,196 /-रुपये6,11,196 /-रुपये

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

SBI Fixed Deposit Scheme 2024
SBI Fixed Deposit Scheme 2024

Table of Contents

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of SBI Fixed Deposit Scheme 2024}

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { SBI Fixed Deposit Scheme 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावएस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४:SBI Fixed Deposit Scheme 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेचांगल्या व्याज दरासह गुंतवणुकीचा परतावा
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४:SBI Fixed Deposit Scheme 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेचे फायदे(Benefits of SBI Fixed Deposit Scheme 2024 )

  • एस. बी. आय म्हणजे सुरक्षा एस. बी. आयम्हणजेच स्थिरता गुंतवणूकदारांची सुरक्षा म्हणजे एस. बी. आय.
  • अत्यंत उत्कृष्ट व्याजासह आपण गुंतवलेले पैसे परतावा या योजनेअंतर्गत होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये देखील सूट मिळणार आहे.
  • एस. बी. आय योजनेअंतर्गत आपण कर्ज देखील घेऊ शकतो.
  • या योजनेचा फायदा आपण ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या केल्यामुळे बँकेत होणारी पायपीट आपली थांबणार आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर मिळाला असणार आहे त्यामुळे या गुंतवणुकी द्वारे जेष्ठांना आपले उरलेले आयुष्य स्वाभिमानी जप्त होईल.
  • योजनेद्वारे आपली सर्व ट्रांजेक्शन ऑनलाइन होणार असल्यामुळे ग्राहकांसाठी योजना मोलाची ठरणार आहे.
  • योजनेअंतर्गत आपण गुंतवलेली रक्कम लिक्विडिटी ऑप्शन्सह आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला हवे तेव्हा आपण पैसे काढू शकतो.

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( 2024 Documents for SBI Fixed Deposit Scheme 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for SBI Fixed Deposit Scheme 2024 ) :-

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय वय वर्ष १८ पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराचे बँकेत खाते असावे.

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for SBI Fixed Deposit Scheme 2024) :-

या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्हीही पद्धतीने करू शकतो.

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी आपण जर क्षेत्रात राहतो तेथील एसबीआय बँकेचा आणि गरजेचे आहे.
  • तिथून आपल्याला एसबीआय फिक्स डिपॉझिट चा फॉर्म घ्यायचा आहे.
  • त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.
  • हा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे.
SBI Fixed Deposit Scheme 2024
SBI Fixed Deposit Scheme 2024

एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • यासाठी आपल्याला नेट बँकिंगला लॉगिनन करायचे आहे
  • नेट बँकिंग ला लॉगिन करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटवर जावे
  • आता इथे आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकावा आणि लॉगिन क्लिक करावे. आता आपल्याला फिक्स डिपॉझिट वर क्लिक करायचे आहे
  • आता आपल्याला एफडी चा प्रकार आणि त्याचा कालावधी निवडायचा आहे जसे की कर बचत एफडी, सामान्य एफडी
  • आता आपल्याला किती गुंतवणूक करायची आहे याचा माहिती द्यायची आहे
  • आता आपल्याला एफडी मधले पैसे कसे कट होतील हे निवडायचे आहे जसे की स्वयंचलित एफडी
  • आता आपल्याला भरलेली माहिती पुन्हा व्यवस्थित तपासायची आहे जसे की एफडीचा प्रकार व्याजज कालावधी
  • आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
  • अशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ऑनलाइन पद्धतीने एफटीअशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ऑनलाइन पद्धतीने एफअशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ऑनलाइन पद्धतीने एफटी घरबसल्या ओपन करू शकतो

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे की हालत सर्वांना आवडला असेल हा लेक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना खरोखर एस. बी. आय फिक्स डिपॉझिट योजनेची गरज आहे त्यांच्यापर्यंत आहे व त्यांना आपल्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळतील.


FAQ :-


१. एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्हीही पद्धतीने करू शकतो.

२. एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.onlinesbi.sbi/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकार ची असल्यामुळे सर्व राज्य मध्ये लागू झाली आहे.

४. एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.एस.बी आय. फिक्स डिपॉझीट योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-चांगल्या व्याजदरा बरोबर गुंतवलेली रक्कम परत मिळेल.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.