I.T.I. Admission 2024:(आय.टी.आय प्रवेश २०२४)
आपल्याला जर व्यवसायिक शिक्षण घ्यायचे असेल आणि तेही अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत तर त्यासाठी आपण आय.टी.आय. पर्याय म्हणून निवडू शकतो आय.टी.आय. म्हणजे तंत्रज्ञान शिक्षण संस्था आय.टी.आय. केल्यामुळे आपल्या देशातील मुलांमध्ये विविध व्यावसायिक तंत्रज्ञान कला विकसित होईल व याचा हातभार आपल्या देशालाच लागणार आहे.
तर मित्रांनो आपल्या आसपासची अनेक लोक असतील जे दहावी नंतर काय करावे या भ्रमात असतील योग्य दिशा न मिळाल्यामुळे चुकीच्या करिअरची निवड करून आपल्या देशात अनेक बेरोजगार विद्यार्थी होत आहेत. यावर पर्याय म्हणून आपण एखाद्या औद्योगिक व व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो.
आय. टी. आय हे असे क्षेत्र आहे जिथे कमी वेळेमध्ये आपण व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून कौशल्यपूर्ण नोकरी मिळू शकतो. या नोकरीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो .तसेच ही आय. टी. आय. करणारे उमेदवार सार्वजनिक आणि खाजगी अशा सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि उत्तम काम करत आहेत. आपल्याला जर उच्च शिक्षणाची आवड असेल तर आय. टी. आय. नंतर आपण डिप्लोमा व इंजिनिअरिंग देखील करू शकतो.
आय. टी. आय.म्हणजे आपले जीवन घडवण्याची उत्कृष्ट संधी आहे जे कमी वेळात आपल्याला व्यावसायिक शिक्षण व उत्कृष्ट नोकरीत देते.
I.T.I. Admission form fees(अर्ज करण्यासाठी प्रवेश शुल्क):
प्रवर्ग | शुल्क |
राखीव प्रवर्ग | 100/- |
महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवार जी महाराष्ट्रात आयटीआय करू इच्छितात | 300/- |
अराखीव प्रवर्ग | 150/- |
अनिवासीय भारतीय | ५००/- |
आय.टी.आय प्रवेश २०२४ साठी पात्रता (Eligibility for I.T.I. Admission 2024 ) :-
- आय.टी.आय. साठी प्रवेश घेण्यासाठी आपले वय वर्ष कमीत कमी 14 वर्षे असावे.
- जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत आपण आय.टी.आय. ला ऍडमिशनऊ शकतो.
- माजी सैनिक आणि युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नीसाठी वयाची अट 45 वर्षापर्यंत आहे.
- इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण झालेले हवे कारण वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या शिक्षनाची अट आहे.
आय.टी.आय प्रवेश २०२४ साठी प्रवेश कसा घ्यावा(How to apply for I.T.I. Admission 2024 ):
- आपण आय. टी. आय केंद्रात गेल्यानंतर आपल्याला तिथे एक माहिती पुस्तिका दिली जाईल.
- त्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकून ओटीपी जनरेट करू शकतो आपल्या फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू करू शकतो.
- तेथे आपल्याला आपल्या ऍडमिशन अकाउंट अँड रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे.
- आता आपल्याला लॉगिन करून ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपल्याला एप्लीकेशन फॉर्मवर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला समूहिक अर्ज दिसेल त्यात आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्याा भरायची आहे.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहे व प्रवेश शुल्क भरायचा आहे.
- टीप: प्रवेश शुल्क भरण्याआधी आपण अर्जातील माहिती बदल करू शकतो.
आय.टी.आय प्रवेश २०२४ साठी प्रवेश घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे? (I.T.I. Admission 2024 official website):
https://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळी जाऊन आपण आय.टी.आय साठी प्रवेश घेऊ शकतो.
आय.टी.आय प्रवेश २०२४ साठी प्रवेश घेण्यासाठी शाखा(Branchs of I.T.I. Admission 2024 ):
- सर्वेक्षण
- कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग
- मेकॅनिकल रेडिओ आणि टीव्ही अभियंता
- रेफ्रिजरेटर अभियंता
- सुतार काम
- वेल्डिंग
- प्लंबर
- पंप ऑपरेटर
- स्टेनोग्राफर
- बुक बाईंडर
- चप्पल
- केस आणि त्वचा काळजी घेणारी तज्ञ
आय.टी.आय प्रवेश २०२४ साठी प्रवेश थोडक्यात पण महत्त्वाचे(Important for I.T.I. Admission 2024 ):
- अर्ज करणारे व्यक्तीने आपल्या अकाउंटची इन्फॉर्मेशन कुणालाहीी देऊ नये आणि जर आपल्या पासवर्ड विसरला गेला तर आपण ऑनलाइन पद्धतीने हा पासवर्ड रिसेट देखील करू शकतो
- जर आपण एखाद्या शाखेला प्रवेश घेतला आहे परंतु त्या शाखेला 50% पेक्षा कमी ऍडमिशन झालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये संस्थेच्या सामन्यावरून आपण ज्या क्षेत्रात राहत होते ते आज पास जे आयटीआय क्षेत्र आहे तेथे जाऊन आपण आपली व्यवसायिक शिक्षण पूर्ण करू शकतो.
- जर आपल्याला आय. टी. आय. प्रवेश घ्यायचा असेल तर हा प्रवेश फक्त ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहे कुणी जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सांगत असेल व पैसे मागत असेल तरी चुकीची पद्धत आहे ही आपल्या केंद्र सरकारने ग्राह्य धरलेली नाही.
- एकापेक्षा जास्त अर्ज एकाच उमेदवाराने भरल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल.
- हा उमेदवार परत प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही.
आय.टी.आय प्रवेश २०२४ साठी प्रवेशाचे वेळापत्रक(Time table of I.T.I. Admission 2024):
प्रवेश प्रकिया | अंतिम तारीख |
ऑनलाइन अर्ज करणे(apply online) | 3० जून, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
कागदपत्रे पडताळणी करणे(documents verify) | ०१ जुलै, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
अर्जाची फी भरल्यानंतर पहिले फेरी सुरुवात होईल आपल्याला मिळालेल्या एप्लीकेशन फॉर्म नुसार आपल्याला पासवर्ड आणि नोंदणी क्रमांक टाकून घ्यायची आहे(login process) | ०२ जुलै, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
पहिल्या गुणवत्ता यादी आपल्याला एसएमएसद्वारे मिळेल (first list displyed) | ०४ जुलै, २०२४ स. ११.०० वाजता |
गुणवत्ता बाबी बाबत हरकती नोंदवा | ०५ जुलै, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
अंतिम गुणवत्ता यादी अर्जदारांना कळेल(last merit list) | ०७ जुलै, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
पहिली प्रवेश फेरी (fisrt round) | १४ जुलै, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
दुसरी प्रवेश फेरी (second round) | ०२ ऑगस्ट, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
तिसरी प्रवेश फेरी(third round) | १४ ऑगस्ट, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
चौथी प्रवेश फेरी(fourth round) | स.९.०० वाजेपासून २४ ऑगस्ट, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
नव्याने अर्ज करण्यासाठी दिलेली तारीख(if you want to re-apply) | २४ ऑगस्ट, २०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत |
आय.टी.आय प्रवेश २०२४ pdf (I.T.I. Admission 2024 Brochure ):
I.T.I. Admission 2024:(आय.टी.आय प्रवेश २०२४)
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली आय.टी.आय प्रवेश या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल हा लेक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना आय. टी. आय. ला प्रवेश घ्यायचा आहे परंतु प्रवेश प्रक्रियेबद्दल काहीही माहिती नाही अशा उमेदवारापर्यंत हा लेख पोहोचेल व त्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मदत होईल.
FAQ :-
१. आपल्याला आय.टी.आय. प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन कुठे मिळेल?
उत्तर-https://admission.dvet.gov.in/assets/Attachments/PDF/2024/Home/Notification/Admission%20Notification%20No%20-%202024-01%20Dated%2003.06.2024.pdf
२. आय.टी.आय. प्रवेश २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://admission.dvet.gov.in/ या योजनेची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ हे आहे.
3.आय. टी. आय. कोर्स कोण करू शकतात?
उत्तर-जर आपल्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील विद्यार्थ्यांना आय. टी. आय. कोर्स करायचा असेल. तर किमान आठवी पास होणे आवश्यक आहे. आय. टी. आय. मध्ये असेही काही ट्रेंड आहे जिथे बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी येतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आय. टी. आ.य करायचा असेल ते आठवी ते बारावी शिक्षण पूर्ण पाहिजे. विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी 14 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.
4.आय. टी. आय. नंतर विद्यार्थ्यांना किती पर्यंत पगार मिळतो?
उत्तर-आय. टी. आय. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक लाख ते तीन लाख अशा दरम्यान वार्षिक उत्पन्न असलेली नोकरी मिळते.
हे देखील वाचा :-
जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)
LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.