L.I.C Jeevan Labh Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४

L.I.C Jeevan Labh Yojna 2024 ( एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४)

आज जाणून घेऊया एल. आय. सी. च्या अत्यंत उपयुक्त प्लान बद्दल ज्याचे नाव आहे एल. आय. सी. जीवन लाभ योजना. अगदी 8 वर्षाच्या व्यक्ती पासून ते 59 वर्षाच्या व्यक्ती पर्यंत कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकते. एल. आय. सी.च्या बाकीच्या योजनेप्रमाणेच आपण या योजनेचा हप्ता देखील महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला किंवा वर्षालाा भरू शकतो .या योजनेअंतर्गत आपल्याला लोन देखील मिळणार आहे. तीन वर्षाचे हप्ते पूर्ण झाल्यानंतर आपण लोन फॅसिलिटी साठी अप्लाय करू शकतो. तसेच एल. आय. सी.च्या इतर प्लान प्रमाणेच आपण तीन वर्षानंतर अत्यंत गरज असल्यास हे पैसे घेऊ शकतो.

या योजनेअंतर्गत आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी एकदम उत्कृष्ट प्लान म्हणून यांकडे बघितले जाते.आयसीसीनुसार आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये देखील याचा फायदा होतो आणि जीवनला प्लॅन द्वारे मिळणारी रक्कम ही देखील टॅक्स फ्री आहे.

एल. आय. सी.च्या या प्लॅन द्वारे अर्जदाराला संरक्षणही मिळते आणि गुंतवणूक केली म्हणून मोठा फायदा देखील होतो. 936 आपला नंबर एल. आय. सी. द्वारे या योजनेचा ठरविण्यात आलेला आहे. आपण या योजनेबद्दल असेही म्हणू शकतो की कमी पैशांमध्ये जास्त रिटर्न्स मिळवून देणारी व अर्जदारास अत्यंत कमी काळात श्रीमंत करून देणारी अशी अफलातून योजना एल. आय. सी. घेऊन आले आहे.

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

L.I.C Jeevan Labh Yojna 2024
L.I.C Jeevan Labh Yojna 2024

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of L.I.C Jeevan Labh Yojna 2024 }

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {L.I.C Jeevan Labh Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावL.I.C Jeevan Labh Yojna 2024 ( एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील महिला
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआत्मनिर्भर महिला देशात तयार होतील .
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C Jeevan Labh Yojna 2024 ):-

  1. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही.
  2. या प्लॅन द्वारे चांगले रिटर्न्स भेटतात त्यामुळे ही योजना कोणत्याही वयोगटातील लोक घेऊ शकतात.
  3. कमी काळ पैसे भरा आणि जास्त रिटर्न मिळवा अशी ही योजना आहे.
  4. अतिशय कमी गुंतवणुकी मध्ये लखपती अर्जदार बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.या योजनेद्वारे अर्जदार खरोखर आर्थिक दृश्य सक्षम होणार आहे.

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C Jeevan Labh Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C Jeevan Labh Yojna 2024 ) :-

  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय आठ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष 59 पेक्षा कमी असावी.
  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.

L.I.C Jeevan Labh Yojna 2024
L.I.C Jeevan Labh Yojna 2024

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

जर आपण दिवसाला 48 रुपये वाचविले म्हणजेच 1510/- महिन्याला आणि ते पण फक्त १० वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???

तुम्हाला मिळणार 333000/-.खर्च आहे कि नाही लखपती बनवणारी योजना.

जाणून घेऊयात आकडेमोड-

समजा आपल्या अर्जदाराचे वय हे 25 वर्ष आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.

वर्ष(year)वय(Age)हफ्ता(Premium)नैसर्गिक मृत्यू(Natural)अचानक झालेला मृत्यू(Accidental)
२०२४2517764208000 408000
२०२52617381216000 416000
२०२62717381224000 424000
२०२72817381232000 432000
२०२82917381240000 440000
२०२93017381248000 448000
२०303117381256000 456000
२०313217381264000 464000
२०323317381272000 472000
२०333417381280000 480000
२०34350288000 488000
२०35360296000 496000
२०36370304000 504000
२०37380312000 512000
२०38390324000 524000
२०39400333000 533000
२०4041000
0017419300

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

एल. आय. सी. चा अत्यंत उत्कृष्ट प्लॅन म्हणजे जीवन लाभ प्लॅन आहे अगदी आठ वर्षापासून आपण या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. पुढचे दहा वर्षे आपल्याला पैसे भरायचे आहे आणि त्यानंतर 16 वर्षा नंतर आपल्याला रिटर्न्स मिळणार आहेत तर आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.


FAQ :-


१. एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४. एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-तुम्ही भारता आहात (Totally you will pay) Rs.174193 वयाच्या ४१ व्या वर्षी ठुम्हला मिळणार (you will receive) Rs.333000.

6. एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-कमी काळासाठी पैसे भरून जास्त फायदा मिळून देणे हा या योजने मागचा उद्देश आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.