50% ST travel free:आता यांना पण मिळणार मोफत एस.टी. प्रवास

50% ST travel free: ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना

आपल्याला माहीतच आहे आपल्या राज्य सरकारने महिलांसाठी 50% बसच्या प्रवास मोफत केला आहे. आज आपण जाणून घेऊयात या योजनेमध्ये अजून काय बदल झाली आहेत. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळाली होती परंतु पुरुषांना या योजनेचा लाभ होत नव्हता या संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आपल्या राज्यातील नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपली छंद जोपासयला वेळ भेटत नाही यावर पर्याय म्हणून कमी उत्पन्न गटाची नागरिक एस. टी चा प्रवास करतात.


50% ST travel free: ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना-काय बदल करण्यात आले?


या योजनेअंतर्गत गरीब घटक कमी उत्पन्न असणारे जेष्ठ नागरिक मुले किंवा शिकणारी विद्यार्थी किंवा अपंग व्यक्ती यांना देखील एसटीचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे.तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या घटकांमध्ये पुरुषही आहेत त्यांना देखील एसटीचा प्रवास 50% मोफत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तसेच आता एसटीचा पास विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत मिळणार आहे .आज जाणून घेऊया आपल्या राज्य सरकारने आणलेल्या आगळ्यावेगळ्या योजनेबाबत योजनेचे नाव आहे एसटी पास थेट तुमच्या शाळेत.


50% ST travel free: ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना:उद्देश

समाजातील सर्वाना मोफत देव दर्शन मिळावे आणि आपल्या राज्यातील छंद जोपासावे यावेत या हेतूने या योजनेची सुरवात केली गेली

हे देखील वाचा

Maharashtra ST Bus Scheme For Student 2024:एसटी पास थेट तुमच्या शाळेत

FAQ :-


१. ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही आपल्याला एसटीचा पास आपल्या विद्यालयांमध्ये मिळणार आहे यासाठी महामंडळाने विद्यालया विनंती केली आहे की त्यांनी यादी प्रस्तुत करावी.

२. ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://msrtc.maharashtra.gov.in/

३. ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना राज्य सरकारचे असल्या कारणामुळे या योजनेचा फायदा आपल्याया महाराष्ट्र राज्याला होणार आहे.

४. ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

6. ५०% एस.टी. प्रवास मोफत योजना या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी जे विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागत होते त्यावर उपाय म्हणून विद्यार्थी हा पास थेट आपल्या विद्यालयामधून घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.