पी एम आवास योजना |PM Awas Yojna| भारत सरकार योजना |लवकर करा अर्ज| १,२०,०००/- रुपये मिळणार.

पीएम आवास योजना २०२४ : PM Awas Yojana 2024 :

प्रधानमंत्री आवास योजनेची(PM Awas Yojna) सुरुवात गरीब कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी सरकारने केली आहे. जी कुटुंबे स्वतःची पक्के घरी बनवू शकत नाहीत ज्यांची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. त्या सर्व कुटुंबांसाठी पंतप्रधान आवास योजना या योजनेची सुरुवात केली गेली. या योजनेतर्फे अशा सर्व कुटुंबांना पक्की घरे दिली जातील त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमाने सरकारकडून (₹1,20,000) एक लाख वीस हजार ग्रामीण भागासाठी तसेच (₹1,30,000) एक लाख तीस हजार शहरी भागासाठी दिले जातील.

पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय कसे करावे :

How to apply online for PM Awas Yojna :

प्रधानमंत्री आवास योजनेची(PM Awas Yojna) सुरुवात देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जीं च्या हस्ते वर्ष 2015 मध्ये लॉन्च केली गेली. या योजनेच्या रूपाने देशा मधील गरीब कुटुंबांना 1,20,000 ची आर्थिक मदत दिली जाईल। त्या आर्थिक मदतीने ते सगळे नागरिक आपले घर बनवू शकतील जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन pmayg.nic.in अप्लाय करू शकता.

प्रधानमंत्री आवास योजनेचा(PM Awas Yojna) फायदा त्या सर्व गरीब कुटुंबांना देण्यात येत आहे ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत आणि ते पक्की घरे बनवू इच्छितात, त्यासाठी सरकारकडून ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार (1,20,000 ₹ ) व शहरी भागांमध्ये एक लाख तीस हजार (1,30,000 ₹ ) अशी आर्थिक मदत दिली जाईल. ही आर्थिक मदत त्या गरीब कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाईल. (Direct to Bank).

Purpose of PM Awas Yojana 2024|पी एम आवास योजनेचा उद्देश :

पीएम आवास योजनेचा (PM Awas Yojna)मुख्य उद्देश करोडो गरीब कुटुंबांना मोफत पक्की घरे देणे हा आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे जी स्वतःची पक्की घरे बनवू शकत नाहीत.
त्या सर्व कुटुंबांना स्वतःच्या पक्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये ग्रामीण भागासाठी व एक लाख तीस हजार रुपये शहरी भागासाठी असे आर्थिक सहाय्य दिले जाईल जेणेकरून ती सर्व कुटुंबे पक्या घरात राहू शकतील.

Benefits of PM Awas Yojana 2024 पी एम आवास योजनेचा लाभ : { Benefit’s }

१. या योजनेच्या लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार ग्रामीण भाग व एक लाख तीस हजार शहरी भाग अशी आर्थिक मदत दिली जाईल.

२. उम्मीदवार आर्थिक रूप से कमजोर है तो उसे पक्के मकान में रहने की सुविधा दी जाएगी।

३. लाभार्थ्यांना ही मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल ती अशी पहिला हप्ता चाळीस हजारांचा (₹40,000) असेल.
दुसरा हप्ता रुपये साठ हजारांचा (₹60,000) चा असेल.
आणि शेवटचा म्हणजे तिसरा हप्ता रुपये वीस हजारांचा( ₹20,000) असेल.

४. ग्रामीण क्षेत्रातील तसेच शहरी भागातील कुटुंबे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात, आणि ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार तर शहरी भागातील लोकांसाठी एक लाख तीस हजार रुपये.

PM Awas Yojana 2024 पी एम आवास योजनेचा साठी लागणारी पात्रता :

  • लाभार्थी भारताचा नागरिक असावा.
  • कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे पक्के घर नसावे.
  • लाभार्थीचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे.

थोडक्यात पण महत्वाचे (PM Awas Yojana 2024 ):

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणारी लाभार्थी ज्यांचे उत्पन्न वार्षिक 18 लाखांपर्यंत आहे अशा कुटुंबांसाठी उपलब्ध आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे भारताच्या कोणत्याही भागात कायमस्वरूपी घर नसावे.

PM Awas Yojana 2024 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड. { Aadhar card }
रेशन कार्ड. { Ration card }
पॅन कार्ड. { PAN card }
मोबाईल नंबर. { Mobile number }
उत्पन्नाचा दाखला. { income certificate }
आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर. { Mobile number link with Aadhar card }
रहिवासी दाखला. { Residence proof }

PM Awas Yojana 2024 मध्ये ऑनलाईन अर्ज कसे करू शकता :

जर तुम्ही सर्व पंतप्रधान आवास योजनेमध्ये(PM Awas Yojna) ऑनलाईन अर्ज करू इच्छिता तर खाली दिले गेलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही सहजतेने ऑनलाइन अर्ज करू शकता.
सर्वात पहिल्यांदा आपल्याला पीएम आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट { Official Website – https://pmayg.nic.in/ } वर जावे लागेल.
त्यानंतर होम पेज {Home page} वर जाऊन क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला पीएम आवास योजनेच्या लिंक {Link} वर जाऊन क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला नोंदणी या टॅबवर {Tab} जाऊन आपल्याला तिथे विचारली गेलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व डॉक्युमेंट्स {Document’s} तिथे अपलोड {Upload} करावी लागतील.
त्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट {Submit} या ऑप्शन {Option} वरती जाऊन क्लिक करावे लागेल.

पी एम आवास योजनेविषयी (PM Awas Yojana 2024 )थोडक्यात :

पी एम आवास योजनेची सुरुवात कोणी केलीभारत सरकार
पी एम आवास योजनेचा फायदा कुणाला होणार आहे ?गरीब कुटुंबांना
पी एम आवास योजनेसाठी वयाची अट काय आहेलाभार्थीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे
पी एम आवास योजनेचे उद्दिष्ट काय आहेगरीब कुटुंबांना मोफत पक्की घरे देणे.
पी एम आवास योजनेची शिक्षणाची पात्रताअशी कोणतीही अट नाही
पी एम आवास योजने अंतर्गत किती लाभ होणार आहे. रुपये १,२०,००० /- ग्रामीण व रुपये १,३०,००० /- शहरी
पी एम आवास योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थीचे उत्पन्न किती असावे.१८ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी
पी एम आवास योजनेची रक्कम किती हप्त्यांमध्ये दिली जाते.३ हप्त्यांमध्ये दिली जाते.१ ला हप्ता ४०,००० ,दुसरा हप्ता ६०,००० ,आणि तिसरा हप्ता २०,०००
पी एम आवास योजनेची सुरुवात कधी झाली.वर्ष २०१५ मध्ये.

शेवटचे दोन शब्द :

अन्न, वस्त्र निवारा या तीन गर्जा मानवाच्या आहेत त्यानुसार निवार्याची गरज पीएम आवास योजना या अंतर्गत सरकार पूर्ण करत आहे ,पीएम आवास योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना एक हक्काचे छत मिळणार आहे म्हणून आपण म्हणू शकतो की हा सरकारचा खूप मोठा निर्णय आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागातील कुटुंबांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे.याला लेखद्वारेे आपण पीएम आवास योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघितली त्याचप्रमाणे पीएम आवास योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय कसा करावा त्याचे प्रमुख उद्देश काय आहे आशा आहे हा लेख आपल्याला आवडला असेल.

या सर्व प्रकारे तुम्ही इथे अर्ज करू शकता.
मला विश्वास आहे तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेल जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर ते आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत ज्यांना गरज आहे अशांसोबत नक्की शेअर करा आणि इथपर्यंत वाचण्याबद्दल खूप खूप धन्यवाद |

FAQ’S :

१. पीएम आवास योजना म्हणजे काय? What is mean by PM Awas Yojna ?

पीएम आवास योजना म्हणजे गरिबांना पक्की घरे हाच एक हाच एक उद्देश घेऊन भारत सरकार ही योजना राबवत आहे.

२. पीएम आवास योजनेसाठी अर्ज कुठे करावा ? Where to apply for PM Awas Yojna ?

पीएम आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट { Official Website – https://pmayg.nic.in/ } वर जाऊन अर्ज करावा लागेल.

3. पी एम आवास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? List essential documents required to apply PM Awas Yojna ?

  • आधार कार्ड {Aadhar card}
  • रेशन कार्ड {ration card}
  • पॅन कार्ड {Pan card}
  • मोबाईल नंबर {mobile number}
  • उत्पन्नाचा दाखला {income certificate}
  • आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर mobile number link with Aadhar card
  • रहिवासी दाखला {residence proof}

४. पी एम आवास योजना ही कोणासाठी आहे ? PM Awas Yojna is for Whom ?

प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा त्या सर्व गरीब कुटुंबांना देण्यात येत आहे ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत आणि ते पक्की घरे बनवू इच्छितात, त्यासाठी सरकारकडून ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार (1,20,000 ₹ ) व शहरी भागांमध्ये एक लाख तीस हजार (1,30,000 ₹ ) अशी आर्थिक मदत दिली जाईल. ही आर्थिक मदत त्या गरीब कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाईल.

५. पीएम आवास योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कुठे करावा ? Where to apply as a Offline to PM Awas Yojna?

लिंक- पीएम आवास योजना

६. पी एम आवास योजने (PM Awas Yojna )अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थीचे उत्पन्न किती असावे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणारी लाभार्थी ज्यांचे उत्पन्न वार्षिक 18 लाखांपर्यंत आहे अशा कुटुंबांसाठी उपलब्ध आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे भारताच्या कोणत्याही भागात कायमस्वरूपी घर नसावे.

वाचा:

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.