PM Yashaswi Scholarship 2024 |पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४

PM Yashaswi Scholarship 2024

PM Yashaswi Scholarship 2024 (पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४) संपूर्ण माहिती :- पीएम यशस्वी योजना म्हणजेच “पीएमएम अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड“.पीएम …

Read more

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना |Maharashtra Kukkutpalan Karj Yojana in 2024.

Maharashtra-Kukkutpalan-Karj-Yojana-in-2024

Maharashtra Kukkutpalan Karj Yojana in 2024 महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना योजनेचे नाव महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र …

Read more

बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कसा घ्यावा|How to apply for berojgari bhatta yojana|आता पर्यंत ३७४६९ लोकांना इथून नोकरी मिळाली.

How to apply for berojgari bhatta yojana

आपल्या सर्वाना माहित आहे आपल्या देशातील सरकारने बेरोजगारी भत्ता योजना आणली आहे.या योजने अतर्गत आपल्या देशातील युवा पिढी ला मासिक अर्थ सहाय्य केले जाणार आहे , ते सहाय्य भत्ता स्वरुपात दिले जाणार आहे.या योजनेचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीला मासिक ५०००/- मात्र इतके शुल्क प्रधान करण्यात येणार आहे.

बेरोजगारी भत्ता योजना ही आपल्या देशातील तरुणांसाठी फायदेशीर योजना आहे या योजनेअंतर्गत आपण आपल्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यामुळे आपला सामाजिक स्तर वाढण्यासाठी देखील आपल्याला या योजनेचा उपयोग होणार आहे या योजनेअंतर्गत आपल्याला महिन्याला पाच हजार रुपये पर्यंत भत्ता सरकार देणार आहे परंतु त्यासाठी आपली वार्षिक उत्पन्न तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे
बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत जे पोर्टल बनवले आहे त्याद्वारे आपण विविध उद्योग धंद्यांसाठी प्रशिक्षण घेऊन आपला उद्योग धंदा चालू करू शकतो ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देखील याचा उपयोगहोऊ शकतो म्हणूनच बेरोजगारी भत्ता योजना ही एक क्रांतिकारी योजना आपल्या समाजासाठी किंवा देशासाठी ओळखली जाऊ शकते

या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सहा महिन्याचे प्रशिक्षण उमेदवारांना दिले जाते त्यात जर लाभार्थी दहावी उत्तीर्ण असेल तर ३०० रुपये पदवीधर असेल तर पाचशे रुपये व पदवीधारक असेल तर 700 रुपये व अभियांत्रिकी शाखेसारख्या पदवीव अभियांत्रिकी शाखेसारख्या पदवीधर असेल तर १००० रुपये असं खर्च आकारला जातो: या योजनेसाठी वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत जसे की नगर विकास विभाग आदिवासी विकास विभाग महिला बाल विकास विभाग इत्यादी

या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या कौशल्यांना वाव दिला जाणार आहे त्यासाठी राज्यातील 15 ते 45 वयातील युवक युवक युवतींना विविध कौशल्य प्रशिक्षणे दिलीजाणार आहेत त्यासाठी राज्य सरकारने

1.प्रमोद महाजन कौशल्य व औद्योजक विकास अभियान

2.किमान कौशल्य योजना

3.पंतप्रधान कौशल्य विकास योजना

4.संकल्प

महाराष्ट्र राज्य बेरोजगारी भत्ता योजने(Maharashtra Berojgari Bhatta Yojana) चा फायदा घेन्यासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे कारण आपले सगळे पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत. बेरोजगारी भत्ता योजना हि योजना केंद्र सरकार णे आपल्या देशात सुरुवात केली असून नंतर आपल्या राज्य सरकारने योजना राबविण्याचे ठरवले.

किती लोकांना फायदा झाला आहे बेरोजगारी भत्ता योजनेचा{How to apply for berojgari bhatta yojana}-

बेरोजगारी भत्ता योजनेने अंतर्गत २७६१५७० लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत,त्यातील आता पर्यंत ३७४६९ इतक्या लोकांना या योजने अंतर्गत नोकरी मिळाली आहे.आतापर्यंत ५३४७०७१ इतक्या जागा शिल्लक आहेत.खाली संक्षिप्त रूपामध्ये बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कसा घ्यावा.

हे दिलेले आहे त्यानुसार आपण अर्ज करावा व दिलेल्या योजनेचा फायदा घ्यावा ही योजना आपल्या पूर्ण देशाच्या भवितव्यासाठी एक व उत्कृष्ट योजना आहे या द्वारे बेरोजगार लोकांना भत्ता दिला जाणार आहे ज्यातून आपण नोकरी मिळू शकतो आर्थिक व्यवहार आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम होऊ शकतो किंवा आपण जोडधंदा चालू करू शकतो जेणेकरून आपल्यालाखाली संक्षिप्त रूपामध्ये बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कसा यावा हे दिलेले आहे त्यानुसार आपण अर्ज करावा व दिलेल्या योजनेचा फायदा घ्यावा ही योजना आपल्या पूर्ण देशाच्या भवितव्यासाठी एक उत्कृष्ट योजना आहे या द्वारे बेरोजगार लोकांना भत्ता दिला जाणार आहे ज्यातून आपण नोकरी मिळू शकतो आर्थिक व्यवहार आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम होऊ शकतो किंवा आपण जोडधंदा चालू करू शकतो जेणेकरून आपल्याला आर्थिक गोष्टी भागवता येतील

बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कसा घ्यावा {How to apply for berojgari bhatta yojana}

१. बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कसा घ्यावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

वरील पेज आपल्या समोर खुले होईल.

२.त्यानंतर नोकरी साधक(नोकरी शोधा ) या वर आपल्याला क्लिक करायचे आहे.

वरील पेज आपल्या समोर खुले होईल.

त्यात आपल्याला खालील सर्व माहिती भरायची आहे.

  • पहिले नाव(first name){as per Aadhar card}
  • आडनाव(last name){as per Aadhar card}
  • मधले नाव(middle name){as per Aadhar card}
  • जन्म तारीख(birth date)
  • लिंग(gender )
  • आधार आयीडी(ADHAR CARD NO)
  • भ्रमणध्वनी क्रमांक(phone no)

वरील सर्व माहिती भरणे गरजेचे आहे.

अधार कार्ड नुसार सर्व माहित भरून झाल्या नंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर फोन नंबर वर ओटीपी येईल.

३. खालील प्रमाणे ओटीपी तुमच्या रजिस्टर नंबर वर प्राप्त होईल,तो ओटीपी टाकल्या नंतर कॉनफर्म बटण वर क्लिक करावे.

४.त्या नंतर खालील पेग खुले होईल.त्यात आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे.

जसे कि,

  • पहिले नाव(first name){as per Aadhar card}
  • आडनाव(last name){as per Aadhar card}
  • मधले नाव(middle name){as per Aadhar card}
  • जन्म तारीख(birth date)
  • लिंग(gender )
  • जन्म दिवस
  • देश
  • आईचे नाव

वरील सर्व माहिती भरणे गरजेचे आहे.त्या नंतर आपले नवीन खाते उघडले जाईल.

५. आपले खाते उघडल्याची माहिती आपल्याला ईमैल व sms द्रारे दिली जाईल.

२.जर आपले खाते जुने असेल तर-

जर आपले खाते जुने असेल तर आपण रजिस्टर ईडी किंवा आपला आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करू शकता.

३. बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत नोकरी कशी शोधाल?

बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत नोकरी शोधण्य साठी खालील माहिती बघा-

वर दिलेल्या छायाचित्र नुसार आपल्या इच्छित नोकरीचे नाव तिथ नमूद करा.

बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत नोकरी कुठे लागू शकते?

बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत नोकरी आपण आपल्याला हव त्या क्षेत्रात,हवे त्या ठिकाणी व आपल्या शिक्षणा अनुसार नोकरी लागू शकते.

बेरोजगारी भत्ता योजने ची शासकीय संकेत स्थळे-

योजनेचे नावबेरोजगारी भत्ता योजना
दूरध्वनी क्र०२२-२७५७१९४२/४४
ई-मेलsupport@ese.maharastra.gov.in
वेबसाईटwww.mahaswayam.gov.in
हेल्प लाईन१८००-१२०-८०४०


निष्कर्ष-

आजच्या धकाधकीच्या युगात खूप तरुण तरुणाई नोकरीच्या शोधात आहे शासनाच्या या क्रांतिकारी योजनेमुळे सर्व युवा पिढींना मदत होणार आहे अतिशय कमी वेळेत व अतिशय कमी खर्चात आपल्या आपल्या देशातील नागरिकांना नोकरी मिळण्यास मदत होणार आहे तसेच वेगवेगळे कौशल्य जोपासता येणार आहे जेणेकरून आपली युवा पिढी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.

या योजनेविषयी आपणास सांगण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेविषयी संपूर्ण माहिती या लेखातून आपल्याला मिळते जसे की कोणी या योजनेसाठी पात्र आहे या योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय कसा करावा हे सर्व सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर निश्चित पुढे पाठवा काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंटद्वारे त्याा विचारू शकता धन्यवाद

या योजनेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

लिंक

FAQ-

१.बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत नोकरी कुठ नोकरी लागू शकते?

  • बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत नोकरी आपण आपल्याला हव त्या क्षेत्रात,हवे त्या ठिकाणी व आपल्या शिक्षणा अनुसार नोकरी लागू शकते.
२.महाराष्ट्र राज्य बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा घेण्यास अपात्र व्यक्ती कोण आहेत?-

महाराष्ट्र राज्य बेरोजगारी भत्ता योजना हि आपल्या देशातील बेरोजगार बांधवान साठी ची एक क्रांतीकार योजना आहे याचा फायदा बेरोजगार बांधवाना होणार आहे पण देशातील काही लोक या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही, तर जाणून घेऊया कोण आहेत हे –

१.वार्षिक उत्पन्न प्रती वर्ष ३ लाख किंवा त्या पेक्षा जास्त असणारे लोक

२.आता मंत्री मंडळात असलेले कर्मचारी

३.२१ वयापेक्षा कमी वयाची व्यक्ती

४.आयकर भरणारी कोणतीही व्यक्ती

५.३५ वयापेक्षा जास्त वयाची व्यक्ती

६.आता आमदार ,खासदार असणारी व्यक्ती

७.निवृत्त आमदार ,खासदार असणारी व्यक्ती

८.नोंदणी असणारे डॉक्टर,इंजिनीअर,वकील

वरील कोणत्याही पदावर काम करणारे व्यक्ती महाराष्ट्र राज्य बेरोजगारी भत्ता योजना फायदा घेऊ शकणार नाही.

३. बेरोजगारी भत्ता योजना कोणासाठी फायदेशीर आहे?

उत्तर-आपल्या देशातील ज्या युवा तरुण तरुणी कडे नोकरी नाही आहे अशा सर्व लोकांना आर्थिक मदत म्हणून हि योजना अतिशय फायदेशीर आहे.गव्हर्मेंट ,फूड प्रोसेसिंग एज्युकेशन य स्कील व्हलपमेंट हेल्थकेअर, बिल्डिंग कस्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, हे सर्व क्षेत्र या कॅटेगिरी मध्ये येते.बेरोजगार भत्ताा योजनेअंतर्गत आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला गेला आहे उदाहरणार्थ अहमदनगर, अकोला चंद्रपूर, धुळे ,बेरोजगार भत्ता योजनेचे शिक्षणाचे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही योजना जसे की जर तुम्ही योगा टीचर असाल किंवा तुमचा बीए झाला आहे तरीही या योजनेअंतर्गत तुम्हाला नोकरी उपलब्ध करून दिली जाईल किंवा तुमचे कौशल्य विकसित होण्यासाठी तुम्हाला मदत केली जाईल.

वाचा:-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

आपल्या देशातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी आपले maharastra सरकार घेऊन आले आहे महाराष्ट्र राज्य बेरोजगारी भत्ता योजना २०२४|Maharashtra Berojgari Bhatta Yojana

all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.

पी एम आवास योजना |PM Awas Yojna| भारत सरकार योजना |लवकर करा अर्ज| १,२०,०००/- रुपये मिळणार.

पीएम आवास योजना २०२४ : PM Awas Yojana 2024 : प्रधानमंत्री आवास योजनेची(PM Awas Yojna) सुरुवात गरीब कुटुंबांना घरे मिळावीत …

Read more