Mazi ladki bahin yojna complaint Number-माझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायची, घ्या जाणून?

Mazi ladki bahin yojna complaint Number-माझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायची, घ्या जाणून?माझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायची, घ्या जाणून?

राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात केली.
लाडकी बहीन योजनेच्या अंतर्गत शासनाने आता तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे, ज्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले होते त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील जमा करण्यात आलेले आहेत.


ज्या महिलांनी लाडकी पहिली योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म सप्टेंबर महिन्यात जमा झाले होते त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत.
आणि ज्या महिलांचे फॉर्म हे जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते परंतु त्यांच्या खात्यात एक रुपया देखील जमा झालेला नव्हता अशा महिलांच्या खात्यात आत्ता जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.[Mazi ladki bahin yojna complaint Number]

ladki bahin yojana 2024-लाडके बहिण योजनेच्या लाभार्थ्याच्या यादी जाहीर झाले आहेत पहा यादीत आपले नाव आहे का??[माझी लाडकी बहिण योजना]

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज मंजूर झाला असेल पण तुमच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नसेल तर काळजी करू नका यासाठी एक उपाय आहे.
तुम्ही 181 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तुमचे पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता, यासोबतच तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊनही पैसे जमा न झाल्याची तक्रार देऊ शकता, एकदा तुमची तक्रार नोंदवली गेली की लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्या सोबतच तुमचे आत्तापर्यंतचे जमा न झालेले पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.[माझी लाडकी बहिण योजना]

Mazi ladki bahin yojna complaint Number-माझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायचीलाडकी बहिण योजना आपण जाणून घेऊयात फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणे-


आता जाणून घेऊया कोणकोणत्या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झाले आहेत.

  • जॉईन खाते नंबर देणे.
  • जर हमीपत्र दिले नसेल तर अर्ज रिजेक्ट झालेले आहेत तसेच जर हमी पत्रावर योग्य त्या ठिकाणी खुणा केल्या गेलेल्या नसल्या तरीही या योजनेचे फॉर्म रिजेक्ट केले गेले आहे.
  • आता आधार क्रमांक चुकीचा असेल किंवा आधार कार्डची नोंदणी बँक खात्यासोबत झालेली नसेल तरीही आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • हमीपत्र सही नसेल तरी देखील आपला फॉर्म रिजेक्ट होतो आहे.
  • आयएफसी कोड चुकीच्या टाकल्यामुळे आणि जणांचे फॉर्म रिजेक्ट्ट झाले आहेत.
  • रेशन कार्ड व्यवस्थित अपलोड झालेली नसेल तरीही आपला फॉर्म रिजेक्ट होतो आहे.
  • डोमेसाईल आणि इनकम सर्टिफिकेट जर आपण अर्ज डॉक्युमेंट अटॅच केले तरीही आपले फोन रिजेक्ट झाले आहेत.
  • आधार कार्ड वरचे नाव आहे तसे न टाकल्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत.
  • आधार कार्ड आणि रेशन कार्ड यावर सेम ऍड्रेस पाहिजे नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट होईल.
  • सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जो अर्ज भरत आहे तो फक्त इंग्लिश भाषेमध्येच भरायचा आहे तो जर आपण मराठी भाषेमध्ये भरत असाल तर आपला अर्ज ना मंजूर केला जाईल.
  • आपल्याला आधार कार्डवायचे नाव आहे त्याच नावाप्रमाणे फॉर्म्म भरायचा आहे.
  • आपला आधार कार्ड अपडेटेड नसेल तरी आपला अर्ज नामंजूर होत आहे.
  • अर्जदाराला जर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज आणि पासबुक वरचे नाव जर वेगवेगळी असेल तर आपला फॉर्म भरला जाणार नाही.
  • जर महिलेच्या जन्म ठिकाण महाराष्ट्राच्या बाहेरची असेल व पतीचा कडे देखील पंधरा वर्षाचा रहिवासी दाखला नसेल तर अर्ज रिजेक्ट होत आहेत.
  • आधार कार्ड आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहे.[माझी लाडकी बहिण योजना]


Mazi ladki bahin yojna payment not received.[Mazi ladki bahin yojna complaint Number]

हे देखील वाचा

mazi ladki bahin yojana 2024:माझी लाडकी बहीण योजना असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज

https://ladakibahin.maharashtra.gov.in

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Mazi ladki bahin yojna complaint Number-माझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायची, घ्या जाणून?माझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायची, घ्या जाणून? या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|[Mazi ladki bahin yojna complaint Number]


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.