mazi ladki bahin yojana 2024:माझी लाडकी बहीण योजना 2024
mazi ladki bahin yojana 2024 online apply link maharashtra
आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आज जाणून घेऊया या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज कसा भरता येईल जेव्हा या योजनेची घोषणा झाली त्यानंतर काही काढणारी शक्ती एप्लीकेशन वरून या योजनेच्या अर्ज स्वीकारले जात होते परंतु आता महाराष्ट्रातील महिलांचे अर्ज भरण्यासाठी या एप्लीकेशन वर आता समस्या येत आहे त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यासाठी नवीन वेब पोर्टलची घोषणा सरकारने केली आहे आज जाणून घेऊया या योजनेचे नवीन पोर्टल द्वारे अर्ज कसा भरता येईल
mazi ladki bahin yojana 2024:माझी लाडकी बहीण योजना 2024:अर्ज प्रक्रिया
खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
- आता लॉगिन मेन वर क्लिक करा.
- जर आपण प्रथम अर्ज भरत असाल तर आपल्याला क्रिएट अकाउंट वर क्लिक करून साइन अप करणे गरजेचे आहे
- त्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला व्हेरिफाय करून घेणे गरजेचे आहे
- आता आपल्याला आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे
- आता आपल्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यात आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की महिलेचे संपूर्ण नाव जे आधार कार्ड प्रमाणे असेल महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव तिच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव वैवाहिक स्थिती जन्मतारीख इत्यादी
- आता आपल्याला आपल्या अर्जासोबत बँकेचा तपशील व्यवस्थित रित्या भरायचा आहे ज्यामध्ये बँकेचे आयएफसी कोड आणि अकाउंट नंबर असेल
- आता आपल्याला अर्जाबरोबर आधार कार्ड जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला व अर्जदाराचे हमीपत्र तसेच अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे
- आपल्यासमोर हमीपत्र अस विकार किंवा स्वीकार असा ऑप्शन येईल त्यामध्ये स्वीकार करून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
- संपूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करून आपल्या अर्जाची तपासणी करून घ्यायची आहे
ladki bahin yojana 2024:आता लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार..!
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. माझी लाडकी बहीण योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साईट वर जाऊन भरावा लागेल.
२. माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
३. माझी लाडकी बहीण योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यासाठी हि योजना लागू झाली आहे.
४. माझी लाडकी बहीण योजना 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-या योजनेसाठी २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण या महिला लाभ घेऊ शकतात.
5.माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-महिन्याला १५००/-रुपये या योजाने मार्फत महिलाना मिळणार आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.