L.I.C Jeevan Tarun Policy 2024 |एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४
जर आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी गुंतवणूक करून ठेवायची आहे आणि विचार करत आहात की कोणता योग्य पर्याय आहे ? तर एल.आय.सी.चा हा प्लॅन फक्त तुमच्यासाठीच आहे. एल.आय.सी ने हा प्लॅन आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी डिझाईन केलेला आहे.तर आज जाणून घेऊया एल.आय.सी. जीवन तरुण योजने बद्दल.
9३४ नंबर या स्किम साठी एल.आय.सी. ने राखीव ठेवलेले आहे.या योजनेत पैसे गुंतवता आहात तर आपल्याला महिन्याला देखील हप्ता भरता येऊ शकतो, आपण तीन महिन्याला देखील या योजनेचा हप्ता भरू शकतो ,जर शक्य असेल तर सहा महिन्याला देखील आपल्याला तापता भरता येणार आहे किंवा आपण एखादी ठराविक रक्कम वर्षाला देखील भरू शकतो. जसे शक्य आहे तशी गुंतवणूक करा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा.
समजा तुमचा मुलगा दोन वर्षाचा आहे आणि तुम्हाला त्याच्या भविष्यासाठी काहीतरी चांगली गुंतवणूक करायची आहे. जर तुम्ही दिवसाला 198/- रुपये पुढच्या अठरा वर्षासाठी वाचवले.तर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी आपल्याला त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षी 3427500 /- मिळणार आहेत.
अहो तुम्ही या 34 लाखात काहीही करू शकता .मुलासाठी चांगलं घर घेऊ शकता. त्याच्या लग्नासाठी खर्च करू शकता किंवा त्याच्या शिक्षणासाठी खर्च करू शकता. हा निर्णय तुमचा आहे आणि आजच गुंतवणूक करायची आहे हा निर्णय देखील तुमचाच आहे .मग विचार कसला करताय आजच लाभ घ्या व आपले व आपल्या मुलाचे भविष्य उज्वल सुरक्षित करा.
एकूण गुंतवणूक | Rs.1302054/- |
आपल्याला एकूण होणारा फायदा | Rs.3427500/- |
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C Jeevan Tarun Policy 2024 }
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {L.I.C Jeevan Tarun Policy 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | L.I.C Jeevan Tarun Policy 2024 | (एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | LIC |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील 3 महिन्याच्या मुला पसून ते १३ वर्षाच्या मुला पर्यंत कोणीही |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | मुलांसाठी चांगल्या बचतील चांगली रक्कम हवीय मग हि योजना आपल्यासाठीच आहे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | https://licindia.in/ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C Jeevan Tarun Policy 2024):-
- अगदी तीन महिन्याच्या बाळापासून ते तेरा वर्षाच्या मुलांपर्यंत आपण कोणा साठी ही पॉलिसी करू शकतो या पॉलिसीद्वारे चांगले रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत.
- ही पॉलिसी घेतली तर मुलांच्या भविष्याची काळजी करायची गरजच नाही. पॉलिसीतून मिळणाऱ्या रक्कमेतून आपल्याला मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न या सगळ्या गोष्टी करता येतील.
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C Jeevan Tarun Policy 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- cancel cheque or passbook
मुलांचे आवश्यक कागदपत्रे-
- जन्म दाखला Birth (certificate)
- शाळेचे ओळखपत्र (School I’d card)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (Photo)
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C Jeevan Tarun Policy 2024) :-
- या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय 3 महिन्या पेक्षा जास्त असावे.
- या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष १३ पेक्षा कमी असावे.
- या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?
जर आपण आपल्या २ वर्षाच्या मुलाच्या नावाने दिवसाला 198/- रुपये वाचविले ते पण फक्त १८ वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.198 per day for १८ yrs get a bulk amount of Rs.3427500 at Age:२५ for your २ year child]
जाणून घेऊयात आकडेमोड-
समजा आपल्या अर्जदाराचे वय हे ३4 वर्ष आहे आणि त्यांच्या मुलाचे वय २ वर्ष आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.
- तुमच्या मुलाचे वय वर्ष २ आहे,तुम्हाला पुढील १८ वर्षासाठी 198/- रुपये प्रती दिवस भरायचा आहे,म्हणजेच त्याच्या वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [ You have to pay the premium for १8 yrs(from Age:२ – Age:१९)]
- समजा तुम्ही वर्षाला 73838 /- रुपये भरत असाल .[If you take the payment mode as yly then you have to pay Rs.73838 for the first year]
- तुम्हाला महिन्याला 6291/- रुपये भरायचे आहेत.
- तर पुढील १८ वर्षात तुम्ही 1302054/- रुपये देता.[Totally you will pay Rs.1302054/- ]
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :) | जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover ) |
तुमच्या मुलाला वयाच्या २५ व्या वर्षी 3427500/- रक्कम मिळते .[At Child Age:25, you will receive Rs.3427500] | |
जर तुमच्या मुलाचे वय 7 वर्ष असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला 2280000 /- रुपये मिळणार[Natural Risk Cover is Rs.70657-Rs.3802500 of in case of Natural Death of your child at Age-7, Nominee will receive Rs.2280000] | जर तुमच्या मुलाचे वय 7 वर्ष असताना अचानक मृत्यू झाला तर वारसाला 2280000/- इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Cover is Rs.70657-Rs.3802500 In case of Accidental Death of your child at Age-7, Nominee will receive Rs.2280000] |
जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??
जर तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या ९ व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 385899 /- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount as…..For example if you close at Age-९ ऑफ your child, you will receive Rs.385899 ]
आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?
जर तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या ९ व्या वर्षी कर्ज घेणार असाल तर आपल्याला 347309/- रुपये कर्ज घेता येईल.[You can take the loan .For at Age-९ ऑफ your child, you can take a loan of Rs.347309]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.
FAQ :-
१.एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.
२. एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://licindia.in/
३.एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४.एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील 3 महिन्याच्या मुलापासून ते वय वर्ष १३ मधील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.एल.आय.सी. जीवन तरुण योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-तुम्ही भारता आहात (Totally you will pay) Rs.1302054 तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयाच्या २५ व्या वर्षी मिळणार Rs.3427500/- (you will receive) Rs.Rs.3427500/-
हे देखील वाचा :-
जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)
LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.