L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024|एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024

Table of Contents

L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024| एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.

एल आय सी च्या टॅग लाईन सारखेच जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी अगली वेगळी योजना म्हणजे एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.

जर आपल्या घरात कोणी लहान मुलगी असेल, आपली आई असेल ,बायको असेल किंवा बहीण असेल तर ही योजना त्यांच्यासाठी आहे. आपण विचार केला आहे का आपण आपल्या आईच्या अकाउंटवर ,बहिणीच्या किंवा बायकोच्या अकाउंटवर लास्ट ट्रांजेक्शन कधी केलं होतं. कदाचित आपल्याला आठवणार देखील नाही परंतु एल.आय.सी. चा हा प्लान अशाच गृहिणींसाठी आहे. जर या गृहिणीने आपल्या नावावर रोज 433/- रुपये जमा केले तर त्यांना प्रचंड रिटर्न्स मिळतो आपण जाणून घेऊया या योजनेबद्दल.

या योजनेअंतर्गत आपल्या घरातील महिलांच्या नावाने आपल्याला किंवा त्या महिलेला स्वतःला बारा वर्षापर्यंत महिन्याला 13 हजार/- रुपये गुंतवायचे आहेत पुढील तीन वर्ष फक्त 5 हजार /-रुपये हे गुंतवलेली रक्कम्यभर पैसा मिळवून देणार आहे.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024}

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावएल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024/L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील महिला
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआत्मनिर्भर महिला देशात तयार होतील .
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024|
L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024|

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

  • या योजनेअंतर्गत बारा वर्षापर्यंत १३,०००/- गुंतवणूक करायची आहे.
  • पुढील तीन वर्षासाठी ५,०००/- गुंतवणूक करायची आहे.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???

  • या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी मदत मिळणार आहे.
  • जसे की एल.आय.सी. चालू केल्यानंतर पाचव्या वर्षी दीड लाख रुपये .
  • एल.आय.सी. चालू केल्यानंतर दहाव्या वर्षी दीड लाख रुपये .
  • एल.आय.सी. पंधराव्या वर्षी अडीच लाख रुपये.
  • एल.आय.सी. विसाव्या वर्षी अडीच लाख रुपये.
  • एल.आय.सी.चालू केल्यानंतर 25 व्या वर्षी सर्वात जास्त अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ती असेल 22 लाख रुपये.
  • या दरम्यान वय 16 व्या वर्षापासून आपला मृत्यू होईपर्यंत एक लाख रुपये प्रत्येक वर्षाला आपल्या बँक खात्यात जमाेले जातील.
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.
जाणून घेऊयात आकडेमोड-
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024 गुंतवणूक वर्षएल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024 किती गुंतवणूक करायची (investment)एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024 किती फायदा होणार(return)
1
13.000/-
2
13.000/-
3
13.000/-
4
13.000/-
513,000/-1.5 लाख
6
13,000/-
7
13,000/-
8
13,000/-
9
13,000/-
10
13,000/-

1.5 लाख
11
13,000/-
12
13,000/-
13
5,000/-
14
5,000/-
15
5,000/-
२.5 लाख
1601 लाख
1701 लाख
181 लाख
191 लाख
20२.५ लाख
211 लाख
221 लाख
231 लाख
241 लाख
25२२ लाख
26 वर्ष ते मृत्यू पर्यंत१ लाख
मृत्यू झाल्या नंतर वारसाला मिळणारी रक्कम14 लाख(कमीत कमी)

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 Documents) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 ) :-

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024):-

  • आपल्या देशातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हा उद्देश समोर ठेऊन या योजनेची सुरुवात केली गेली.
  • या योजने मार्फत आपल्या देशातील महिलांना बचतीची सवय लागणार आहे आणि त्या मार्फत त्याचं भविष्य उज्वल होणार आहे.
  • या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे महिलांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराच्या मृत्यू झाल्या नंतर वारसाला किती रक्कम मिळणार?

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराच्या मृत्यू झाल्या नंतर वारसाला कमीत कमी 14 लाख रुपये मिळणार.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४{ L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३. एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४{ L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४. एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४{ L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४{ L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-

  1. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी मदत मिळणार आहे.
  2. जसे की एल.आय.सी. चालू केल्यानंतर पाचव्या वर्षी दीड लाख रुपये .
  3. एल.आय.सी. चालू केल्यानंतर दहाव्या वर्षी दीड लाख रुपये .
  4. एल.आय.सी. पंधराव्या वर्षी अडीच लाख रुपये.
  5. एल.आय.सी. विसाव्या वर्षी अडीच लाख रुपये.
  6. एल.आय.सी.चालू केल्यानंतर 25 व्या वर्षी सर्वात जास्त अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ती असेल 22 लाख रुपये.
  7. या दरम्यान वय 16 व्या वर्षापासून आपला मृत्यू होईपर्यंत एक लाख रुपये प्रत्येक वर्षाला आपल्या बँक खात्यात जमाेले जातील.

6. एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.