Harbhara Ghate Ali vr upay
नमस्कार मित्रांनो, तुमचे आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम या वेबसाईट वर स्वागत आहे, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी उपयोगी माहिती घेऊन येतो, आणि आज ही अशीच माहिती तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत. हरभऱ्याच्या पिकावर येणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणाकरिता सोप्या आणि कमी खर्चाच्या उपाय योजनांची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचून फायदा घ्या.
घाटे अळी – काय आणि ती कशी ओळखायची पाहूयात?
- घाटे अळीचे शास्त्रीय नाव – Spodoptera litura.
- घाटे आळी एक प्रकारची फुलपाखरू प्रकारातील कीड आहे, जी सुरुवातीला अळीच्या स्वरूपात पिकांचे नुकसान करते.
- घाटे आळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर विविध प्रकारातील पट्टे आणि ठिपके असतात.
- घाटे अळी ही बहुतेक पिकांना नुकसान करणारी कीड आहे त्यातल्या त्यात हरभऱ्याच्या पिकाला प्रचंड नुकसान करणारी कीड आहे.
- तिची मादी पतंग आपल्या पिकाच्या पानांवर, कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर आणि कळ्यांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात आणि त्यातून २-३ दिवसांत अळ्या बाहेर पडतात.
अळी कशी नुकसान करते हे जाणून घेऊ?
ही अळी पानाच्या हिरव्या भागाला खाऊन फस्त करते, त्याच्यामुळे पाने वाळून गळून पडतात.
मोठ्या अळ्या पिकाच्या कोवळ्या देठांपासून फुलांपर्यंत सगळं खाऊन टाकतात.
फांदीला छिद्र पाडतात, आलेले दाणे खातात, ज्याच्यामुळे संपूर्ण पीक म्हणजे फक्त फांद्यांचा अवशेष उरतो.
घाटे अळीचं नियंत्रण कसं कराल? Harbhara Ghate Ali vr upay.
घाटे अळीपासून तुमच्या हरभऱ्याचं रक्षण करण्यासाठी खालील उपाय वापरा.
पक्षी थांबे लावा –
- शेतात ‘T’ आकाराचे २० पक्षी थांबे प्रति एकर लावा.
- पक्षी अळ्या खाऊन कीड कमी करण्यास मदत करतात.
कामगंध सापळे वापरा –
- प्रति एकर २ कामगंध सापळे लावून अळ्यांची संख्या आणि प्रादुर्भावाचा अंदाज घ्या.
नैसर्गिक फवारणी –
- ५% निंबोळी अर्क १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
- ३०० पीपीएम अॅझाडीरेक्टीन ५० मिली प्रति १० लिटर पाण्यामधुन फवारणी करावी.
- जैविक उपाय
- अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही विषाणूचा वापर करा (१० मिली प्रति १० लिटर पाणी).
रासायनिक फवारणी (केवळ आर्थिक नुकसान झाल्यास) –
- ५% इमामेक्टिन बेंझोएट – ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी.
- 18.5% क्लोरॅट्रानिलीप्रोल – ३ मिली प्रति १० लिटर पाणी.
- 20% फ्लुबेंडामाईड – ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी.
घाटे अळी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स –
- पिकाला फुलोऱ्याच्या अवस्थेत विशेष लक्ष द्या.
- जैविक उपायांनी कीड नियंत्रणाची सुरुवात करा.
- कीड प्रादुर्भाव वाढल्यास योग्य रासायनिक फवारणी करा.
- शेताची नियमित पाहणी करत रहा.
शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स
- T आकाराचे पक्षी थांबे लावल्यामुळे नैसर्गिक उपायांचा उपयोग होतो.
- निंबोळी अर्काने सुरुवातीच्या अवस्थेतच कीड आटोक्यात ठेवता येऊ शकते.
- कामगंध सापळ्यांचा वापर वेळेवर करावा.
- जैविक व रासायनिक फवारणी करतावेळी प्रमाण आणि वेळ पाळा.
- प्रत्येक उपाय कमी खर्चीक आणि तसेच परिणामकारक ठेवा.
Harbhara Ghate Ali vr upay
हरभऱ्याच्या पिकासाठी घाटे अळी हा एक मोठा डोकेदुखीचा विषय आहे. पण वरील उपायांचा योग्य प्रकारे वापर केल्यास तुम्ही तुमचं नुकसान टाळू शकता आणि चांगलं उत्पादन मिळवू शकणार आहात. आमच्या या माहितीवर तुमचं मत नक्की कळवा आणि लेख आवडला असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढच्या लेखात भेटूया, तोपर्यंत Happy Farming!
Harbhara Ghate Ali vr upay व घाटे आळीसंदर्भात शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील अशा अधिकृत वेबसाइट्स आणि तांत्रिक माहिती देणाऱ्या प्रयत्न आम्ही येथे केला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग
https://krishi.maharashtra.gov.in
या वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी कीड नियंत्रण, पिक संरक्षण, आणि कृषी योजनांची अधिकृत माहिती येथे दिली जाते.
ICAR – भारतीय कृषी संशोधन परिषद
येथे शेती संबंधित तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन, आणि कीड नियंत्रणासाठी उपाय मिळतील.
कृषी विज्ञान केंद्र (KVK)
येथे जैविक आणि रासायनिक उपाय, कीटकनाशके, तसेच स्थानिक मार्गदर्शनाची माहिती उपलब्ध आहे.
PMFBY (प्रधानमंत्री फसल विमा योजना)
घाटे आळीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षणासाठी येथे तुम्हाला माहिती मिळेल.
आंतरराष्ट्रीय कीड व्यवस्थापन प्रकल्प (IPM)
जागतिक स्तरावरील कीड व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि उपायांसाठी उपयोगी.
निष्कर्ष | Harbhara Ghate Ali vr upay.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Harbhara Ghate Ali vr Upay | हरभऱ्याच्या घाटे अळीवर सोपा उपाय या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ | Harbhara Ghate Ali vr upay.
१. Harbhara Ghate Ali म्हणजे काय?
उत्तर – आजच्या आर्थिक जगात कोणत्याही कर्जासाठी अर्जदाराने अर्ज केल्यावर पहिली गोष्ट कर्जदात्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून पाहिली जाते तो म्हणजे अर्जदाराचा CIBIL Score.
२. Harbhara Ghate Ali vr upay या लेखाचा फायदा लोकांना कसा होऊ शकतो ?
उत्तर- घाटे अळी नियंत्रणाविषयी जास्तीत जास्त माहिती आम्ही येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
३. Harbhara Ghate Ali vr upay हा निर्णय पाहण्यासाठी वेबसाईट सांगावी ?
उत्तर- वर दिल्या आहेत.
हे देखील वाचा
hgdgयोजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.