Diesel Pump Anudan Yojana 2024|डिझेल पंप अनुदान योजना २०२४

Table of Contents

Diesel Pump Anudan Yojana 2024( डिझेल पंप अनुदान योजना २०२४)

वाढत्या प्रदूषणामुळे व निसर्गाच्या अनियमित बदलामुळे पावसाचे प्रमाण आपल्या देशात अत्यंत कमी होत चालले आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना पाणी साठा करणे गरजेचे आहे.आपली शेतकरी पाणी साठा करण्यासाठी बोरवेल, शेततळे किंवा विहीर या गोष्टींचा वापर करतात. परंतु ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या लोड शेडिंग मुळे योग्य वेळेत पाणी पुरवठा केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. पाणी अभावी बऱ्याचदा शेतकऱ्यांचे चांगले आलेली पीक वाळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी डिझेल पंप योजना आणली आहे. या योजनेसाठी 50% अनुदान आपले राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे, तर 50% रक्कम शेतकऱ्यांना गुंतवावी लागणार आहे.यासाठी शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोरवेल असणे गरजेचे आहे.


राज्य सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना वेळेवर पाणी देता येणार आहे व यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडणार आहे तसेच आपल्या तरुण वर्ग शेती व्यवसायाकडे लक्ष देणार आहे. डिझेल पंप योजने अंतर्गत मिळालेल्या पंपामुळे शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.तसेच रात्री बे रात्री पाणी भरायला गेल्यामुळे होणारा रानाटी प्राण्यांचा हल्ला देखील याद्वारे रोखता येणार आहे.

Diesel Pump Anudan Yojana 2024 | डिझेल पंप अनुदान योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

डिझेल-पंप-योजना
डिझेल-पंप-योजना

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Diesel Pump Anudan Yojana 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावDiesel Pump Anudan Yojana 2024( डिझेल पंप अनुदान योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील शेतकरी
योजने मार्फत काय लाभ होणार आहेडिझेल पंप साठी ५०% अनुदान
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Diesel Pump Anudan Yojana 2024( डिझेल पंप अनुदान योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर022-49150800
Diesel Pump Anudan Yojana 2024
Diesel Pump Anudan Yojana 2024

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Diesel Pump Anudan Yojana 2024 ):-

  • शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्यांना आणि पाणी टंचाई भासू नये यासाठी पिकांचे सिंचन व्हावी यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्टे आहे.
  • पाण्या अभावी शेतकऱ्यांच्या पिकांचेे नुकसान होऊ नये यासाठी डिझेल पंप अनुदान वर आपले सरकार अनुदान देत आहे.
  • डिझेल पंप ची किंमत शेतकऱ्यांना परवडणारी नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होते यावर पर्याय म्हणून डिझेल पंप सबसिडीडी दिली जाते.
  • याद्वारे इलेक्ट्रिसिटीची बचत होणार आहे.
  • विज बिलापासून आपल्या शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.
  • शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देण्यासाठी विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही पर्यायने रात्री बे रात्री शेतकऱ्यांना कष्ट घेण्याची गरज पडणार नाही.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे व आपली तरुणाई शेती व्यवसायावरवर करण्यावर भर देणार आहे.
  • आज ही अति डोंगराळ भागामध्ये शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात नाही, अशी शेती पडीक पडलेली असतात परंतु डिझेल पंप अनुदानाद्वारे अनुदान दिल्यामुळे पाडीक शेती देखील उपजीव करण्याचे उद्दिष्ट आपल्या सरकारचे आहे.

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents of Diesel Pump Anudan Yojana 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
Diesel Pump Anudan Yojana 2024
Diesel Pump Anudan Yojana 2024

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Diesel Pump Anudan Yojana 2024 ) :-

  1. डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे शिधापत्र जमा करणे गरजेचे आहे.
  3. या योजनेअंतर्गत आदिवासी भागातील शेतकरी तसेच मंगळा भागातील शेतकरी दुर्गम भागातील शेतकरी यांना या डिझेल पंप दिला जाणार आहे.
  4. ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विजेची जोडणी झालेली नाही अशी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  5. आपल्या शेतात पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपाचा वापर करणारी शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  6. धडक सिंचन योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे ती शेतकरी देखील या योजनेअंतर्गत डिझेल पंप अनुदान लाभ घेऊ शकतात.
  7. जे शेतकऱ्यांनीनी विज जोडण्यासाठी अर्ज केलेला आहे परंतु काही कारणास्तव त्यांचा अर्ज रद्द झालेला झालेला आहे. ते सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  8. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे आहे तेव्हा वैयक्तिक असो किंवा सामूहिक शेततळे असो नदी याही विहीर आहे आणि बोरवेल आहे अशी सर्व शेतकरी या योजनेचा शेततळे आहे .तेव्हा वैयक्तिक असो किंवा सामूहिक शेततळे असो, नदी आहे, विहीर आहे आणि बोरवेल आहे असे सर्व शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतात.
  9. यापूर्वी केंद्र शासन कि स्वराज्य शासनाच्या डिझेल पण अनुदान योजनेअंतर्गत अर्जदार आणि सबसिडी घेतलेली नसावे.

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Diesel Pump Anudan Yojana 2024 ) :-

डिझेल पंप योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करता येईल-

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील जिल्हा कार्यालयात जाणे गरजेचे आहे
  • जिल्हा कार्यालयातील कृषी विभागातून आपल्याला डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा आहे
  • आता आपल्याला हा अर्ज व्यवस्थित वाचून भरायचा आहे
  • त्यासोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत
  • व हा अर्जात आपल्याला जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जमा करायचा आहे
  • जमा केल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांकडून आपल्याला अर्ज पोहोच झाल्याची पोहोच पावती घ्यायची आहे

डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करता येईल-

  • आपल्या समोर जे पेज ओपन होईल त्यावर आपल्याला होम पेजवर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला सर्व माहिती भरायची आहे व सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आपल्याला युजरनेम पासवर्ड मिळेल.
  • आता आपल्याला दिलेले युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • आता आपल्याला आपल्या कृषी यांत्रिकीकरण निवड करायची आहे.
  • आता समोर आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती दिसेल.
  • वरती दिलेले सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • आता आपल्याला या २३ /- रुपये पेमेंट करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपला अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. डिझेल पंप अनुदान योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-डिझेल पंप योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

२. डिझेल पंप अनुदान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-http://mahadbtmahait.gov.in

३. डिझेल पंप अनुदान योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

४. डिझेल पंप अनुदान योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. डिझेल पंप अनुदान योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-डिझेल पंप खरेदी साठी ५०% अनुदान दिले जाणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.