baliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

baliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024

आपल्या देशात विजेचा प्रचंड त्रास शेतकऱ्यांना भोगाव लागतो. काही वेळी लाईट नसल्या कारणामुळे शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. यावर पर्याय म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी बळीराजांना मोफत विज देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी एक योजनेची देखील घोषणा केली गेली आहे योजनेचे नाव आहे बळीराजा मोफत वीज योजना. या योजनेअंतर्गत ७.५ हॉर्स पावर क्षमता असणारे कृषी पंप वापरणारे शेतकरी यांना मोफत विज दिली जाणार आहे या योजनेचा फायदा आपल्या राज्यातील जवळपास 60 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी सरकार 15 हजार करोड रुपये खर्च करत आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of baliraja mofat vij yojana 2024

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024ची ठळक मुद्दे :- { baliraja mofat vij yojana 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावbaliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील ७.५ हॉर्स पावर क्षमता असणारे कृषी पंप वापरणारे शेतकरी
योजने मार्फत काय लाभ होणार आहेमोफत वीज
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}baliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन


baliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 पात्रता-


अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
अर्जदाराकडे 7.5 एचपी चा कृषी पंप वापरला पाहिजे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for baliraja mofat vij yojana 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)


baliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अर्ज कसा करावा-


खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करा.

https://www.maharashtra.gov.in/

आता न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
आपल्यासमोर ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यात आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
आता आपल्याला एक एप्लीकेशन नंबर मिळेल हा नंबर आपल्याला भविष्यात उपयोगी होईलआता आपल्याला एक एप्लीकेशन नंबर मिळेल हा नंबर आपल्याला भविष्यात उपयोगी होईल जेणेकरून आपण आपल्या योजनेचे स्टेटस चेक करू शकता.


baliraja mofat vij yojana 2024:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 ही योजना कधीपर्यंत चालणार आहे


आताच घेतलेल्या निर्णयानुसार एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत या योजनेचा कालखंड सांगितला गेला आहे.

baliraja mofat vij yojana 2024
baliraja mofat vij yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली baliraja mofat vij yojana 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलालाईन अर्ज करावा लागेल.

२. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.maharashtra.gov.in/

३. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

४. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 प्लॅनचे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील ७.५ hp चा कृषी पंप वापरणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.