Balika Samridhi Yojana 2024 (बालिका समृद्धी योजना २०२४)
मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमी नवीन नवीन योजना घेऊन येत असते.आज आपण बघूया बालिका समृद्धी योजना ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दारिद्र्यरेषेखालील जे कुटुंब आहेत, त्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी आहे. या योजनेअंतर्गत मुलींना प्रत्येक वर्षाला काही रक्कम दिली जाते ज्याचा वापर करून मुली शिक्षण घेऊ शकते व आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
तर आपण पाहूयाच की प्रत्येक वर्षी किती आर्थिक रक्कम या अर्जदारास दिली जाते. मुलगी जरी इयत्ता पहिली ते तिसरी मध्ये असेल तर तिला प्रति वर्षाला 300 रुपये दिले जातात. इयत्ता चौथी मध्ये असेल तर तिला प्रतिवर्ष 500 रुपये दिले जातात. इयत्ता पाचवी मध्ये असेल तर तिला प्रतिवर्ष सहाशे रुपये दिले जातात. इयत्ता सहावी व सातवी मध्ये असेल तर 700 रुपये प्रति वर्ष दिले जातात.यत्ता आठवी मध्ये असेल तर 800 रुपये तिला प्रतिवर्ष दिले जातात तसेच मुलगी जर नववी किंवा दहावीला असेल तर वयानुसार तिला प्रतिवर्षी १०००/- रुपये दिले जातात.
अतिशय चांगली योजना आपले केंद्र सरकार आपल्या देशातील मुलींसाठी घेऊन आले आहे. या योजने अंतर्गत मुलगी ओझे नसून आपल्या जगण्याची एक शान आहे .ती कुणावर ओझे नसून ती स्वतःचा खर्च स्वतः करू शकते. हे सरकारला आपल्या देशातील गरीब कुटुंबांना सुचवायचे आहे.या योजनेअंतर्गत मुलीच्या बँक खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात.
महिला व बालविकास विभागाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे 1997 पासून या योजनेत सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत मुलींचे सक्षमीकरण तसेच सबलीकरण होणार आहे जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील या योजनेअंतर्गत मुलीचे प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शिक्षण केंद्र शासनाकडून केले जात आहे या योजनेमुळे स्त्री भृण हत्या थांबणार असून मुलीच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होणार आहे
Balika Samridhi Yojana 2024 |बालिका समृद्धी योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
बालिका समृद्धी योजना २०२४ या योजने अंतर्गत लाभार्थीस काय लाभ होणार आहे?
या योजने अंतर्गत अर्जदारास खालील प्रकारे लाभ होणार आहे-
मुलगी कितवीत आहे | आर्थिक मदत |
इयत्ता १ ली ते इयत्ता ३ री | प्रती वर्ष ३०० /- रुपये |
इयत्ता ४ थी | प्रती वर्ष ५०० /- रुपये |
इयत्ता ५ वी | प्रती वर्ष ६०० /- रुपये |
इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी | प्रती वर्ष ७०० /- रुपये |
इयत्ता ८ वी | प्रती वर्ष ८०० /- रुपये |
इयत्ता 9 वी ते इयत्ता १० वी | प्रती वर्ष १००० /- रुपये |
बालिका समृद्धी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points Balika Samridhi Yojan 2024 }
योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Balika Samridhi Yojana 2024 (बालिका समृद्धी योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील मुली |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | ३००/- ते १०००/- प्रती वर्ष |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Balika Samridhi Yojana 2024 (बालिका समृद्धी योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 011-23381611 |
बालिका समृद्धी योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Balika Samridhi Yojanecha Uddesh 2024 ):-
- या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींना स्कॉलरशिप दिली जाते त्या स्कॉलरशिप च्या पैशाचा वापर करून मुली आपल्या आर्थिक व्यवस्था व सुधारू शकतात स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतात.
- या योजनेअंतर्गत सरकारला आपल्या समाजाला दाखवून द्यायचे आहे की मुलगी ओझे नाही आहे तर एक जगण्याचे शान आहे.
- या योजनेअंतर्गत बालविवाह रोखला जाणार आहे तसेच मुलींच्या जन्मदरात देखील भर होणार आहे.
- या योजनेअंतर्गत मुली आपली शिक्षण पूर्ण करू शकतात.
बालिका समृद्धी योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Balika Samridhi Yojan 2024 Documents) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत- Balika Samridhi Yojana 2024
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
बालिका समृद्धी योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Balika Samridhi Yojan 2024 ) :-
- अर्जदार मुलीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.
- योजना मुलींसाठी आहे तर अर्जदार व्यक्ती मुलगी असावी.
- अर्जदार मुलीचे कुटुंब हे दारिद्र रेषेखालील असावे.
- 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणून जन्मदाखला असणे आवश्यकक आहे.
- या योजने अंतर्गत एकाच कुटुंबातील एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दोन पेक्षा जास्त मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- नैसर्गिक रित्या अर्जदार मुलीचा अठरा वर्षा अगोदर मृत्यू झाला तर ही रक्कम तिच्या घरच्यांना दिली जाणार आहे.
- अर्जदार मुलीचा जर बालविवाह झाला म्हणजे अठरा वर्षाच्या आत जर मुलीचा विवाह घरच्यांनी करून दिला तरी या योजनेअंतर्गत तिला फक्त जन्मनंतर पाचशे रुपये व त्यावरील व्याज इतकेच मिळणार आहे.
- बालिका समृद्धी योजना ही अविवाहित मुलींसाठीची योजना आहेे त्यामुळे अर्जदार व्यक्तीचा विवाह झाल्यास या योजनेची रक्कम अर्जदार व्यक्तीस मिळणार नाही.
- अर्जदार मुलीचे तिच्या आई-वडिलांसोबत जॉईंट अकाउंट हवे.
बालिका समृद्धी योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Balika Samridhi Yojan 2024) :-
या योजनेचा आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो-
बालिका समृद्धी योजना २०२४ Balika Samridhi Yojana 2024 या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघूया ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ कसा घेता येईल-
- बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील अंगणवाडी किंवा शहरी भागातील आरोग्य केंद्रात जावे लागेल.
- तिथून आपल्याला बाल संगोपन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- हा अर्ज व्यवस्थित भरून आपल्याला वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जमा करायची आहेत.
- आता हा अर्ज आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.
बालिका समृद्धी योजना २०२४ Balika Samridhi Yojana 2024 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करता येईल-
- अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
Balika Samridhi Yojana 2024 (बालिका समृद्धी योजना २०२४)
- आता आपल्याला समोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला अप्लाय ऑनलाईन वर क्लिक आहे.
- समोर एक अर्ज ओपन होईल त्यावर आपल्याला विचारलेले सर्व प्रश्नांची माहिती बरोबर भरायची आहे व वरती दिलेले सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायचे आहेत.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली बालिका समृद्धी योजना २०२४ Balika Samridhi Yojana 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. बालिका समृद्धी योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-https://womenchild.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम SIGN UP करून घ्या व पुढची प्रोसेस पूर्ण करा किंवा ऑफलाईन प्रकारे पण आपण या योजनेचा अर्ज करू शकता.
२. बालिका समृद्धी योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://womenchild.maharashtra.gov.in/
३. योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकार ची आहे त्यामुळे या योजनेचे लाभार्थी आपल्या देशातील सर्व राज्य आहेत.
४. योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5. योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-३००/- ते ११००/- प्रती वर्षी अर्जदारास दिले जाणार आहेत.
6. योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?
उत्तर-मुलीचा बाल विवाह रोकने,त्यांना शिक्षणा साठी मदत करणे हा उद्देश समोर ठेऊन या योजनेची सुरुवात झाली आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.