State Bank Of India Recruitment 2024 | भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती जाहीर-२०२४

State Bank Of India Recruitment 2024

भारतीय स्टेट बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी (SBI SO Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली असून, इच्छुक असणारे उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती – SBI SO Bharti

जाहिरात क्र. –  CRPD/SCO/2024-25/18

एकूण जागा – 169 जागा.

पदाचे नाव व तपशील –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)42+1
2असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)25
3असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)101
एकूण जागा169

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering)  (ii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट – 01 ऑक्टोबर 2024 रोजी,  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  1. पद क्र.1 & 2 : 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.3: 21 ते 40 वर्षे.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- General/EWS/OBC: ₹750/- (SC/ST/PWD यांना फी नाही.)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 डिसेंबर 2024.

जाहिरात (SBI SO Bharti Notification)– जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online SBI SO Bharti)– ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट– अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा.

निष्कर्ष :- State Bank Of India Recruitment 2024

State Bank Of India Recruitment 2024 | भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती जाहीर-२०२४, यामध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ’s :-

१. State Bank Of India Recruitment 2024 कोणत्या पोस्ट साठी जागा निघाल्या आहेत?

उत्तर – असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil), असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical), असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire).

2. State Bank Of India Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 डिसेंबर 2024.


पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन