yojnaguarantee Today’s Daily Updates
📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी
🌨️ मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर राहणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीचा परिणाम.
🪙 Torres Jewellery Scam : सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला.
👨🌾 छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा उसाचा पहिला हप्ता प्रतिटन २,८०० रुपये.
🌳 अशोकाचे झाड दिसायल उचं आणि हिरवेगार पण इतरांना ना सावली ना फळ, शिवसेना आमदार हेमंत पाटलांची खासदार अशोक चव्हाणांवर नाव न घेता बोचरी टीका.
🦠 महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, खासगी रुग्णालयात उपचार सुरु.
😢 संतोष देशमुखांची हत्या करताना आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा पश्चाताप नव्हता पोलिसांनी कोर्टात सांगितला अंगावर काटा आणणारा घटनाक्रम.
🗳️ राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला, मनसेचे नेते संदीप देशपांडेंची माहिती.
📰 मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, मुंडेंना अभय दिल्याची चर्चा.
👨⚖️ संतोष देशमुख हत्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवा, धनंजय देशमुखांची न्यायालयाला विनंती.
📛 राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य 1 एप्रिल 2025 या निर्णयाची अंमलबजावणी होणार, सरकारचा मोठा निर्णय.
📰 मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्यामुळं लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
🗳️ दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार.
📰 काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फास्ट टॅगबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य करण्यात आला आहे.
📰 देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांसारख्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजवर इंटरपोलची मदत घेतली जात होती.
📰 इंटरपोल जगभरातील देशांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते याच धर्तीवर आता भारत सरकारने आपले भारत पोल स्थापन केले आहे.
👮 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या या भारतपोल पोर्टल चे उद्धाटन केले सायबर क्राइम, फाइनांशियल क्राइम, ऑर्गनाइज्ड क्राइम, ह्यूमन ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल क्राइम आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलचा वापर होणार आहे.
🦠 HMPV हा व्हायरस चीनमधून आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून हा व्हायरस आपल्या देशात आहे त्यामुळे HMPV ला घाबरण्याची अजिबात गरज नाही, असे डॉ. पल्लवी सापळे यांनी म्हटले आहे.
🚇 भारतीय रेल्वेकडून महाकुंभ 2025 दरम्यान सुमारे 40 कोटी भाविकांचा अपेक्षित ओघ सामावून घेण्यासाठी 13,000 विशेष गाड्या धावणार आहेत यामध्ये 50 दिवसांच्या कालावधीत 10,000 नियमित गाड्या आणि 3,000 विशेष गाड्यांचा समावेश असेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
🎬 अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली बुलेटप्रूफ खिडकी, घराबाहेर पोलीस तैनात.
🏠 सिडकोचे घर महाग; दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर! २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत किमती.
🤑 टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली.
📰 काँग्रेसची आणखी एक मोठी घोषणा, दिल्लीकरांना मिळणार २५ लाखांचा आरोग्य विमा.
👩🏫 महाराष्ट्रातील शाळांत महिलाराज! पुरुषांचे प्रमाण कमी; देशात सध्या १ कोटीच्या जवळपास शिक्षक.
🌆 वक्फ बोर्डाने बळकावलेली एकेक इंच जमीन परत घेणार कुंभमेळ्यापूर्वी योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा.
🗳️ बाप-लेकीला बाजूला राहू दे तुम्ही आमच्यासोबत या, सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या सात खासदारांना ऑफर दिल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा.
📰 धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा आरोपांचा बॉम्ब, धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारखे गंभीर आरोप, योग्यवेळी पुरावे बाहेर काढणार असल्याचा अमोर मिटकरींचा इशारा.
📰 संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी अमोल मिटकरीला बडी मुन्नी बोलायला लावतेय, मुन्नीची मी सुन्नी करतो, सुरेश धसांचे राष्ट्रवादीतील बड्या नेत्याकडे निर्देश.
📰 पंकजा आणि-धनंजय मुंडेंनी जमीन हडपली, सही न केल्यास परळीतून जाऊ न देण्याची धमकी, प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडचेही नाव घेतलं.
🤑 टोरेस कंपनी कोट्यवधींच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना कंपनीने घातलाय गंडा.
📰 वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरी गमवावी लागली तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई.
👨⚖️ कोठडीत मृत्यू झालेल्या परभणीतील सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत.
💇 डोक्याला खाज सुटल्यावर तीन दिवसात पूर्ण टक्कल बुलढाण्यात पूर्णा नदीकाठच्या तीन गावांतील गावकरी अजब आजाराने हैराण.
📰 मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला.
🥇 पाकिस्तानची जगासमोर लाज जाणार संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात खेळवण्याची तयारी सुरु.
💹 रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा.
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 72,600/- || 24K = 79,200/-.
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates
FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates
हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी