pension scheme 2024-कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये तब्बल 12500 रुपयांची वाढ मोदी सरकारचा मोठा निर्णय

pension scheme 2024:भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४

आपल्या देशातील अनेक लोक नोकरी करतात. त्यांच्यासाठी आपल्या सरकार आनंदाची बातमी घेऊन आले आहे. कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस- 95 मध्ये सरकारने अनेक बदल केले आहेत .आज आपण जाणून घेऊयात की काय महत्त्वाचे बदल केली गेली आहे. ज्यामुळे पेन्शन धारकांच्या मासिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे व ती वाढ कशी होणार आहे हे देखील सविस्तरित्या जाणून घेऊयात.
ईपीएस -95 ही योजना 1995 मध्ये चालू करण्यात आली या योजनेअंतर्गत कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रधान व्हावे यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली .यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना स्थापन करण्यात आले.[pension scheme 2024]


pension scheme 2024:भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४-वैशिष्ट्ये


या योजनेअंतर्गत लाभ घेणारा कर्मचारी यांनी कमीत कमी दहा वर्षाची सेवा तरी पूर्ण केलेली असावी.
कर्मचारी आणि काम करण्याच्या ठिकाणी यांच्याकडून नियमित योगदान असलेले पाहिजे.
अर्जदाराला वयाच्या 58 व्या वर्षानंतर मासिक पेन्शन स्वरूपात रक्कम दिली जाईल.[pension scheme 2024]


pension scheme 2024:भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४-फायदे

  • या योजनेअंतर्गत लाभ होणाऱ्या निवृत्तीनंतरच्या आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे जपता येईल.
  • पेन्शन धारकांना आर्थिक स्थैर्य मिळेल व उतरत्या वयात सारखा दवाखान्याचा होणारा खर्च देखील मिळेल
    या योजनेमुळे कामगारांना बचत करण्याची सवय लागेल.




pension scheme 2024:भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४-बदल


या योजनेद्वारे आपल्या भारतातील अनेक कामगार वर्गांच्या पेन्शनमध्ये 15000/- वरून 25०००/- पर्यंतचे बदल घडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे त्यांना सुरक्षा मिळेल व आवश्यक तेवढा पैसा उपलब्ध होईल.


आपण उदाहरणावरून समजून घेऊयात म्हणजे आपल्याला सहजपणे समजून घेण्यास मदत होईल

  1. मासिक पेन्शन = (सरासरी वेतन × सेवेची वर्षे) / 70 हे सूत्र आहे ज्या नुसार आपण समजून घेऊयात.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे व्यक्तीला पगार ₹25,000 असेल आणि त्याने 35 वर्षे सेवा केली असेल, तर त्याची मासिक पेन्शन पुढीलप्रमाणे असेल:

₹25,000 × 35 / 70 = ₹12,500

हे देखील वाचा –

Public Provident Fund Account Yojna 2024 | भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली pension scheme 2024:भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपण जिथे राहतो त्याच्या आस पास जी बँक असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल तेथे आपण या योजनेचा अर्ज करू शकतो.

२. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.