mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४-आजच अर्ज करा आणि ६०,०००/- मिळवा.

mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४

आपल्या राज्य सरकारने आत्ताच मुख्यमंत्री योजना दूत या योजनेची घोषणा केलेली आहे. आज जाणून घेऊयात किती मानधन मिळणार योजना दूत ? शैक्षणिक पात्रता काय हवी? काय फायदा होणार ?अर्ज कसा करावा ?आपण या योजनेत बसतो आहोत का या सगळ्या गोष्टींची माहिती तरी माझी विनंती आहे की आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती व्यवस्थितरित्या मिळेल.

mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४-काय आहे योजना?


आपल्या राज्याच्या कौशल्य कामगार उद्योग आणि नाविन्यता विभाग या मार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .आपल्या महाराष्ट्र राज्याने ज्या विविध योजना राबविल्या आहेत किंवा भविष्यात ज्या विविध योजना आपले महाराष्ट्र राज्य आपल्या नागरिकांसाठी राबवणार आहेत. त्या योजनेचा प्रचार ,प्रसार व प्रसिद्धी करण्यासाठी शासनाला वेगवेगळे नागरिक हवी आहेत. त्यासाठी सरकारने योजना दूत नेमण्याचा निर्णय घेतला आहे .50 हजार युवकांना या योजनेचा लाभ होणार आहे.


या योजनेअंतर्गत आपण ज्या ग्रामीण भागात राहतो तेथे एक व शहरी भागात राहत होते ते पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर एक असा योजना योजना दूत निवडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .याद्वारे 50 हजार योजना योजना दूत ना या कार्याची संधी मिळणार आहे. यासाठी सहा महिन्यांचा करार या योजना दूतांसोबत केला जाईल. हा करार कुठल्याही प्रकारे वाढवून येणार नाही असा निर्णय देखील सरकारने घेतला आहे.


mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४-पात्रता

  • योजना दूत हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • वय वर्ष 18 ते वय वर्ष 35 या वयोगटातील सर्व उमेदवारी या योजनेचा अर्ज करू शकतात.
  • कुठल्या क्षेत्रातील पदवी असणेणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे आत्ता नवीन आलेल्या मोबाईल पैकी कुठलाही एक मोबाईल उपलब्ध असावा.
  • उमेदवाराचे आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी जोडलेले असावे.







mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ -कागदपत्रे


मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज
आधार कार्ड
पदवी परीक्षेचा पुरावा
महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
बँक खात्याची माहिती
पासपोर्ट फोटो
हमीपत्र


mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४-अर्ज प्रक्रिया


या योजनेसाठी ज्या अर्जदारांनी अर्ज केला आहे त्यांना नोंदणीची व प्राप्त अर्जांची छाननी माहिती व जनसंपर्क महासंचालयाद्वारे करण्यात येईल.
ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे दिली जाईल.
जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत सहा महिन्याचा करार या अर्जदारासोबतत केला जाईल.
जिल्हा माहिती अधिकारी शासकीय योजना ज्या आपल्या राज्यासाठी राबविल्या जातात त्यांची सर्व माहिती अर्जदाराला देतील.
अशाप्रकारे योजनादूत यांची निवड केली जाईल.


mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४-या योजनेद्वारे करावयाची कामे

  1. जे अर्जदार योजना दुत म्हणून नियुक्त झाले आहे त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी या संपर्कात राहून जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती घेणे गरजेचे आहे.
  2. या योजनेची माहिती योजना दुताना ग्राम पातळीवरील सर्व यंत्रणांना देणे गरजेचे आहे.
  3. योजना दुताना दिवसभर केलेल्या कामांचा एक अहवाल तयार करून तो ऑनलाइन पद्धतीने अपलोड करणे गरजेचे आहे




योजना दुताना काय फायदा होणार???


या योजनेद्वारे जे योजना दूत नियुक्त झालेली आहेत त्यांना दहा हजार प्रतिमाहीना असे सहा महिन्यांसाठी दिलेली जाणार आहेत.
या योजनेसाठी 30 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाईन प्रकारे करावा लागेल.

२. मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- www.maharashtra.gov.in

३.मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

४.मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत 6 महिन्या पर्यंत १००००/- रुपये पत्री महिना लाभ होणार आहे.

6. मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-आपले राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजना आपल्या राज्यातील नागरिकान पर्यंत पोहचवणे हा उद्धेश या योजेनेचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.