lic scheme 2024:या योजनेत गुंतवणूक करा आणि आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करा

lic scheme 2024:कन्यादान योजना

नुकताच आपल्या घरात लहान परीणे जन्म घेतला आहे आणि तिच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावत आहे ,तर एल.आय.सी.च्या या योजनेमध्ये आपण पैसे गुंतवा तिच्या उज्वल भविष्याची तयारी आपण आजपासूनच करू शकतो. आपल्या छोट्या परीच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी आपल्याला या पॉलिसीद्वारे मिटवता येणार आहे .पैशाची चिंता देखील तुम्हाला या पॉलिसीद्वारे जाणवणार नाही. जर तुम्ही कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कमीत कमी १३ वर्ष किंवा 25 वर्ष गुंतवणूक करावी लागणार आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही रोज थोडे थोडे पैसे गुंतवू शकता जसे रोज तुम्ही 121/- रुपये गुंतवले तर तिच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील.

एकूण गुंतवणूकRs.1२१/- प्रती दिवस
आपल्याला एकूण होणारा फायदाRs.२७ लाख/- रुपये


lic scheme 2024:कन्यादान योजना या पॉलिसीद्वारे इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळेल का?


आपण जेव्हा कोणती पॉलिसी घेतो त्यावेळी आपण हा विचार सर्वप्रथम करतो की याद्वारे टॅक्समध्येे सूट मिळेल का तर हो या योजनेद्वारे जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दीड लाखापर्यंत टॅक्स साठी सूट मिळणार आहे.
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय वर्ष 30 व तुमच्या मुलीचे वय वर्ष एक असणे गरजेचे आहे.


lic scheme 2024:कन्यादान योजना या योजनेचे फायदे:-


या योजनेद्वारे आपण आपल्या मुलीच्या उज्वल भविष्याची तयारी करणार आहोत.
आपल्या मुलीचे नावे कोणतेही वडील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
वडिलांना दरवर्षी या योजनेअंतर्गत बोनस देखील मिळणार आहे.
अर्जदाराचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दहा लाखापर्यंतची मदत केलीी जाणार आहे.
तसेच मुलगी पंचवीस वर्षाची झाली की आपल्याला तिच्या नावे सत्तावीस लाख रुपये मिळणार आहेत.

एल.आय.सी. कन्यादान २०२४ ची ठळक मुद्दे { Important ponits of lic scheme 2024}

एल.आय.सी. कन्यादान २०२४ ची ठळक मुद्दे :- { lic scheme 2024} } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावlic scheme 2024 | एल.आय.सी. कन्यादान २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेया योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला आपली मुलगी २५ वर्षाची झाल्या नंतर २७ लाख रुपये मिळतील
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी. कन्यादान २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C Jeevan Tarun Policy 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook

मुलांचे आवश्यक कागदपत्रे-

  • जन्म दाखला Birth (certificate)
  • शाळेचे ओळखपत्र (School I’d card)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (Photo)
lic scheme 2024
lic scheme 2024


निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. कन्यादान २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.


FAQ :-


१.एल.आय.सी. कन्यादान २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२.एल.आय.सी. कन्यादान २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.एल.आय.सी. कन्यादान २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)


LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४